महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 04/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत......

04-05-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- (वरिष्ठ) या संवर्गातील श्री. पी. टी. देवतळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

3

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

पुरवठा संवर्गातील जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी, गट - अधिकाऱ्यांची दि.1.1.201 ची स्थिती दर्शविणारी सुधारीत अंतिम जेष्ठतायादी प्रसिध्द करणेबाबत.......

04-05-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील मंत्रालय आहारगृह/ उपाहारगृह कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध..

04-05-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन त्याची रुपरेषा निश्चित करण्यासंबंधी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

उप सचिव पदावरून सह सचिव पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग,नाशिक येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्री.राजेंद्र रघुनाथ बोडके, मूळप्रतवाचक, शासकीय मुद्रणालय, मुंबई

04-05-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

औरंगाबाद येथील वंदेमातरम सभागृहाच्या बांधकामास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

9

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

10

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सहायक कामगार आयुक्त, गट-अ संवर्गातील अधिका-यांची दि.01.01.2021 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी .

04-05-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनस्तर S-२० : ५६१००-१७७५००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमानंतरची सुधारित पदस्थापना रद्द करणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनस्तर S-२० : ५६१००-१७७५००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमानंतरची सुधारित पदस्थापना.

04-05-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ.अमोल प्रसादराव गिते, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ, (विशेषज्ञ) गट-अ यांचा राजीनामा मंजूर करणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत...

04-05-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या अभ्यासगटामध्ये डॉ.फौजिया खान, डॉ. अनिस अहमद, व श्री. खालीद सैफोद्दीन यांचा समावेश करण्याबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्याना सराव पाठ घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय सराव पाठशाळा बंद करणेबाबत. शुध्दीपत्रक

04-05-2022

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2022-23 वर्षातील माहे मे व जून, 2022 करीता अनुदानाचे वाटप.

04-05-2022

पीडीएफ फाईल

20

जलसंपदा विभाग

मेरी संस्थे अंतर्गत करण्यात येणा-या मृद व सामग्री चाचण्यांचे दर ठरविण्याबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

21

जलसंपदा विभाग

श्री. मनोज भालचंद्र मुडे, सहायक अभियंता श्रेणी-2 यांचे उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या सन 2021-22 च्या निवडसूचीतून नाव वगळण्याबाबत

04-05-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शासन शुद्धीपत्रक - मौ.रासेगाव ता. अचलपुर जि. अमरावती नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका-यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत

04-05-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका - यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत श्री .हितेश दिलीप अहिरे

04-05-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाटणबोरी व 18 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ता. केळापुर, जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मांढळ पाणी पुरवठा योजना, ता. कुही,जि. नागपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-05-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे लोणखेडा (ता.शहादा, जि.नंदुरबार ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

04-05-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे गळनिंब-शिरसगांव व इतर 14 गावे (ता.नेवासा, जि.अहमदनगर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

04-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment