जी.आर. दिनांक 21-11-2011 to 08-12-2011

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4441

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरीत केल्‍या जाणा-या अनुदानाच्‍या खर्चाच्‍या रकमांचा तसेच महसुली जमेच्‍या रकमांचा ताळमेळ होण्‍यासाठी नियंत्रक अधिकारी घोषित करण्‍याबाबत.

8-12-2011

पीडीएफ फाईल

4442

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांची अतिरिक्‍त पदे मंजूर करण्‍याबाबत.

07-12-2011

पीडीएफ फाईल

4443

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे या कार्यालयासाठी नवीन फ्रॅकिंग मशिन खरेदी करण्‍यास मान्‍यता देणेबाबत.

05-12-2011

पीडीएफ फाईल

4444

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

माध्‍य. शालांत प्रमाणपत्र(इ.10 वी)व उच्‍च्‍ामाध्‍य. शालांत प्रमाणपत्र(इ.12 वी)परिक्षेस प्रविष्‍ठ होणा-या राज्‍य,राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्‍या खेळाडू विद्यार्थ्‍यांना क्रिडासवलतीचे वाढीव 25 गुण केवळ उत्‍तीर्ण होण्‍यासाठीच देण्‍याबाबत

30-11-2011

पीडीएफ फाईल

4445

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील ८ अनुदानित अशासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील शिक्षक कर्मचा-यांना दिनांक १.१.२००६ पासून सहाव्या वेतन आयाेगाच्या शिफारशी लागू

24-11-2011

पीडीएफ फाईल

4446

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

साक्षर भारत योजनेअंतर्गत लोक शिक्षण केंद्रावरील प्रेरकांची निवड प्रक्रीया निश्चित करणेबाबत

22-11-2011

पीडीएफ फाईल

4447

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्‍ट्र विनियोजन अधिनियम 2011 सन 2011-2012 चे अनुदान वितरण

22-11-2011

पीडीएफ फाईल

4448

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागांतर्गत निरनिराळे कायदे अद्यावत करणेसाठी समिती नेमण्‍याबाबत

22-11-2011

पीडीएफ फाईल

4449

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्‍यातील नवीन उच्‍च माध्‍यमिक शाळांकरीता बृहद आराखडा निश्चित करण्‍याबाबत

21-11-2011

पीडीएफ फाईल

4450

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्‍यताप्राप्‍त विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील वर्ग अनुदानास पात्र ठरविण्‍याबाबत

21-11-2011

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment