महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 01/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वैधानिक लेखापरिक्षणासाठी नेमलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

2

पर्यावरण विभाग

एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष कृती दलाची ( Special Task Force) स्थापना करण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

शासन हमी शुल्क वसुली करण्याबाबत

01-04-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार सांविधिक पदे निर्माण करण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

6

विधी व न्याय विभाग

राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी 100 जलदगती न्यायालयांना दि. 1 एप्रिल, 2022 ते दि. 31 मार्च, 2027 या 5 वर्षाच्या कालावधीकरीता मुदतवाढ देण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

7

विधी व न्याय विभाग

14 व्या वित्त आयोगांतर्गत 5 वर्षांच्या कालावधीकरीता स्थापन करण्यात आलेली 14 कौटुंबिक न्यायालये नियमित / कायमस्वरुपी करण्यास मान्यता देण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

8

विधी व न्याय विभाग

केंद्र शासन पुरस्कृत ग्रामन्यायालय योजनेकरिता कार्यक्रमातंर्गत केंद्र शासन व राज्य शासन यांचे स्वतंत्र लेखाशीर्ष खाते उघडणेबाबत --------------------------

01-04-2022

पीडीएफ फाईल

9

विधी व न्याय विभाग

राज्यातील १०० जलदगती न्यायालयातील 500 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

10

विधी व न्याय विभाग

14 व्या वित्त आयोगांतर्गत स्थापन केलेल्या १४ कौटुंबिक न्यायालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

01-04-2022

पीडीएफ फाईल

11

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , सातारा या संस्थेस सन 2021-22 या वित्तीय वर्षात 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांतर्गत मंजूर अनुदानातून मुला-मुलींच्या वसतीगृहाकरीता फर्निचर साहित्य खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

01-04-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील कामानुसार हुद्दा हुद्यानुसार वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अदा करणेबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

गौण खनिज- पालघर - सातपाटी खाडीलगत मौजे कुंभवली येथील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या मालकीच्या जेट्टीपर्यंत सातपाटी खाडीतील नौकानयन मार्ग सुकर करण्याकरीता गौण खनिज उत्खनन करण्याकरीता शासनजमा करण्यात आलेली स्वामीत्वधनाची रक्कम परत करणेबाबत. महालक्ष्मी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, पालघर

01-04-2022

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग -3 (कृषी) या संवर्गातील कृषी अधिकारी (.कृ.से.) साठी दिनांक 1.1.2020 1.1.2021 रोजीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची.

01-04-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- कार्मेल ज्योती एज्युकेशन सोसायटी, खोपोली, रायगड संचालित निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, चंदननगर, वडगांव शेरी, पुणे या शाळेच्या खराडी, ता.हवेली, जि.पुणे येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- गो.सी.टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट, चांदूर बाजार, जि.अमरावती संचालित निर्मिती पब्लिक स्कूल, चांदूर बाजार, जि.अमरावती शाळेचे नानोरी रोड, चांदूर बाजार, जि.अमरावती येथे स्थलांतर करणेबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

18

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील आदिवासी आयुक्तालय अधिनस्त क्षेत्रिय आस्थापनेवरील गट-,, मधील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

19

जलसंपदा विभाग

मुळा मोठा प्रकल्प ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अहमदनगर मनमाड महामार्ग ते मुळा धरण ( 8.10 ) कि.मी. पोहोच रस्ता दुरूस्ती कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

20

जलसंपदा विभाग

काब-याखडक ता. साक्री, जि. धुळे या लघु प्रकल्पाच्या दुरूस्ती कामाचे अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

21

गृह विभाग

सागरमाला कार्यक्रमांतर्गत घ्यावयाच्या प्रकल्पांच्या किंमतीत भाववाढीमुळे झालेल्या फरकाची रक्कम राज्य शासनाने उपलब्ध करुन देण्याबाबत.

01-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment