महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.08/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये वर्षात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.250 कोटी निधी वितरित करणेबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

प्रधानलेखाशीर्ष 2235, स्वातंत्र्य सैनिक त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन, ( 2235 0015 ) या खालील सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण.

08-09-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय उपाहारगृहाच्या आस्थापनेवरील मंत्रालयीन सहायक हे पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या 2021 मधील बदल्यांबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

अकृषि विद्यापीठांसाठी वाहनांची किंमत मर्यादा विहित करण्याबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा कामगार विभाग

पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या दि. 23.07.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण - 2021 मधील तरतूदी विचारात घेवून उद्योग विभागाच्या दि. 02.04.2019 अन्वये महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण-2018 अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल (BEV) च्या खरेदीदारांसाठी आर्थिक प्रोत्साहने इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी द्यावयाची आर्थिक प्रोत्साहने ही अनुदान वाटपासंबंधीची कार्यपध्दती/मार्गदर्शक तत्वे सुधारीत करणेबाबत.....

08-09-2021

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा कामगार विभाग

कृषी वर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना सामुहिक प्रोत्साहन योजना 2019 अंतर्गत मोठे विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूकीचे/ रोजगाराचे निकष प्रोत्साहने सुधारीत करण्याबाबत...

08-09-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल वन विभाग

जायकवाडी प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांना निधी उपलब्ध करुन देणेबाबत

08-09-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022- राज्य जैवविविधता मंडळाचे बळकटीकरण (2406 8696) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

08-09-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022- महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची आस्थापना (2406 A087) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

08-09-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाचे प्रवास, निवास व खानपान यावरील झालेल्या खर्चास परवानगी देण्याबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

आस्थापना:- कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील करमणूक शुल्क शाखेतील विभागीय व जिल्हा पातळीवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

पुनर्वसन आस्थापना पुणे विभाग, पुणे. जलसंपदा प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी निर्माण केलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. श्री. नवनाथ फ़रताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी

08-09-2021

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग खुद्दच्या आस्थापनेवरील 24 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राष्ट्रीय एकात्मता, विश्वबंधुत्व व विचार संवर्धन समिती अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

17

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक या कार्यालयाच्या अधिपत्याखालील मंजूर नियत अस्थायी पदांना व रुपांतरीत अस्थायी पदांना दि. 01/09/2021 ते दि. 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

18

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संधोधन संस्था ( मेरी ) नाशिक-4 यांच्या अधिपत्याखालील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि. 01/09/2021 ते दि. 28/02/2022 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत.....

08-09-2021

पीडीएफ फाईल

19

गृह विभाग

रावेर पो. स्टे. जि. जळगांव गु.र.क्र.188/2020 या गुन्हयातून उद्भवलेल्या मा. सत्र (पोस्को) न्यायालय, भुसावळ, जि. जळगांव येथील विशेष खटला क्र. 142/2020 या न्यायालयीन प्रकरणामधील कामकाजासाठी.

08-09-2021

पीडीएफ फाईल

20

गृह विभाग

सार्वजनिक गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना

08-09-2021

पीडीएफ फाईल

21

गृह विभाग

डी.सी.बी.,सी.आय.डी., गु.र.क्र. 152/04 (विक्रोळी दारुकांड प्रकरण) यातून उद्भवलेल्या मा. विशेष सत्र न्यायालय, मुंबई येथे दाखल न्यायालयीन प्रकरणामधील कामकाजासाठी.

08-09-2021

पीडीएफ फाईल

22

गृह विभाग

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत देहुरोड पोलीस स्टेशनचे विभाजन करून रावेत पोलीस चौकीचे रूपांतर नवीन रावेत पोलीस स्टेशनमध्ये करण्यास व त्यानुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यास आणि अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत...

08-09-2021

पीडीएफ फाईल

23

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (NMSA) मृद आरोग्य व्यवस्थापन योजनेस (SHM) प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

24

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2021-22 मध्ये राबविण्यास रू. 7500 लक्ष रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

25

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

26

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरुर कासार, जि.बीड या संस्थेच्या नवीन प्रशासकीय आणि कार्यशाळा इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

27

सामान्य प्रशासन विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका स्टँप 6819/2021 व इतर याचिकांप्रकरणी मा. न्यायालयास अतिरिक्त माहिती देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

28

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी यांचे सन 2021 मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

29

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक संचालक (माहिती), माहिती अधिकारी/ अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय गट-ब या पदावर सरळसेवेने नियुक्ती करण्याबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

30

सामान्य प्रशासन विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका स्टँप 6819/2021 व इतर याचिकांप्रकरणी मा. न्यायालयास अतिरिक्त माहिती देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

1 comment:

  1. Sir amravthi division yethil adivashi madev koli ya samaj bandhwanha castvilidhithi minya sandrbhathla sashn nirny / jr asel tr patwa 0lz

    ReplyDelete