महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग जी.आर. दिनांक 24-01-2022 to 25-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD) योजनेअंतर्गत अंमलबजावणीकरिता सन 2020-21 च्या अनुसूचित जातीचा अखर्चित निधी पुनर्जिवित करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत...

25-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत - वनशेती उप अभियानाकरिता प्राप्त सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा सन 2020-21 चा अवितरीत असलेला रु.131.50 लक्ष निधी पुनर्जिवित करुन सन 2021-22 मध्ये विनियोगात आणण्यास मान्यता देणेबाबत .

25-01-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.....

25-01-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांना गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत उच्च शिक्षणाकरीता प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबत...

25-01-2022

पीडीएफ फाईल

5

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- धारुर, जिल्हा बीड येथील दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांचेसाठी नवीन निवासस्थान बांधणेबाबत.

25-01-2022

पीडीएफ फाईल

6

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता-जळगांव-जमोद, जि.बुलढाणा येथील न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उर्वरित बांधकाम व अनुषंगिक कामे करणेबाबत

25-01-2022

पीडीएफ फाईल

7

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - औरंगाबाद येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायीक अधिकाऱ्यांकरिता दोन निवासस्थाने बाबत......

25-01-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जनजागृती उपक्रम कृती नियोजन -सन 2020-21 साठी सुधारीत प्रशासकीय मंजूरी देणेबाबत .

25-01-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये व माहे जुलै, 2021 च्या पुरवणी मागणीद्वारे मंजुर करण्यात आलेला निधी वितरीत करण्याबाबत

25-01-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील मुळ याचिका क्र. 563/2015 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.21/02/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर संस्थेच्या शाळेस अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत.

25-01-2022

पीडीएफ फाईल

11

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

8वी पर्यंतच्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या व उद्योगातील प्रशिक्षण या योनजेकरिता निधी वितरण. लेखाशिर्ष 22352742 (स्थानिक), 22352762 (स्थानिक), 22350928 22350982

25-01-2022

पीडीएफ फाईल

12

गृह विभाग

रिसोड पो.स्टे., जि. वाशिम येथे अप.क्र. 388/2020 व अप. क्र. 389/2020 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवणाऱ्या क्रिमिनल प्लिकेशन क्र.599/2020, 600/2020, 601/2020, 602/2020, 603/2020 605/2020 यांच्या न्याय प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. सुबोध धर्माधिकारी यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

25-01-2022

पीडीएफ फाईल

13

गृह विभाग

गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली पोलीस स्टेशन अ.प.क्र. 35/2016 या गुन्हयातून उद्भ्वलेल्या क्रि.रि.या. क्र.439/2019 व क्रि.रि.या. क्र.471/2019 या न्याय प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. निरज जावडे यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

25-01-2022

पीडीएफ फाईल

14

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय गट-अ (तांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

15

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील प्राप्त तरतूदीचे वितरण करणेबाबत राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचने अंतर्गत (STCCS) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य (2425 2524).

24-01-2022

पीडीएफ फाईल

16

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

मा.न्या.श्री.ए.पी.भंगाळे, तत्कालीन अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांना अर्जित रजेचे रोखीकरण मंजूर करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

17

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 - राज्यसेवा (मुख्य) परिक्षा-2019 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या मंत्रालयीन कक्ष अधिकारी, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या परिवीक्षाधीन प्रशिक्षण कालावधी करिता अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत व त्यांच्या वेतनाबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

18

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील निम्नश्रेणी लघुलेखकांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची

24-01-2022

पीडीएफ फाईल

19

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील लघुटंकलेखकांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची.

24-01-2022

पीडीएफ फाईल

20

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील वरिष्ठ स्वीय सहायकांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची

24-01-2022

पीडीएफ फाईल

1

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील निवडश्रेणी लघुलेखकांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची.

24-01-2022

पीडीएफ फाईल

22

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील उच्चश्रेणी लघुलेखकांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची

24-01-2022

पीडीएफ फाईल

23

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

24

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय/ संस्था यामधील सहयोगी प्राध्यापक यांची कॅस योजनेंतर्गत प्राध्यापक (AL13A ते AL14) मध्ये स्थाननिश्चिती करणेबाबत...

24-01-2022

पीडीएफ फाईल

25

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत पीएच.डी.करण्याकरीता प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

26

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांना गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत उच्च शिक्षणाकरीता प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

27

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांना गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत उच्च शिक्षणाकरीता प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबत...

24-01-2022

पीडीएफ फाईल

28

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी समिती नियुक्त करण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

29

विधी व न्याय विभाग

मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्या अधिपत्याखालील दादर भोईवाडा, मुंबई येथे नवीन इमारत तयार होईपर्यंत परेल भोईवाडा, क्रॉस रोड, बृहन्मुंबई महानगरपालिकेची शाळेची इमारत भाडेतत्वावर घेण्यास व त्याअनुषंगाने येणाऱ्या खर्चासाठी तसेच कुर्ला येथील न्यायालयीन इमारतीची दुरुस्ती/ नुतनीकरणासाठी निधीची उपलब्धता व निधी वितरीत करण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

30

विधी व न्याय विभाग

सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई, सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई आणि सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपिल शाखा (रिट सेल), मुंबई या कार्यालयातील रिक्त असलेल्या आस्थापना अधिकारी (गट-ब / राजपत्रित) संवर्गातील 3 रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

31

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद या कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षातील अनुदान वितरित करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis)आजारावर उपचारास मुदतवाढ मिळणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अनुसूचित जमातीचे जातीदावे अवैध ठरल्यामुळे त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करुन मुदतवाढ देणेबाबत.....

24-01-2022

पीडीएफ फाईल

34

महसूल व वन विभाग

दि. 3 ऑक्टोबर, २०२१ रोजी भंडारा जिल्हयातील मोहाडी व तुमसर तालुक्यात आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत (विभागीय आयुक्त, नागपूर) ....

24-01-2022

पीडीएफ फाईल

35

महसूल व वन विभाग

राज्यात राबविण्यात येत असलेल्या गांवठाण जमाबंदी प्रकल्पाअंतर्गत (स्वामित्व योजना) गावठाणातील मिळकतींचे भूमापन करून तयार झालेल्या सनदेची वसुल झालेली फी/रक्कम जमा करण्यास बॅक ऑफ बडोदा मध्ये जमा खाते उघडण्यास शासन मान्यता देणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

36

महसूल व वन विभाग

नगर भूमापन अधिकारी, गोरेगांव अधिनस्त मौजे एरंगळ, ता. बोरीवली जि. मुंबई उपनगर तसेच उप अधिक्षक,भूमी अभिलेख, मुंबई उपनगर कार्यालयांतर्गत हद्द कायम मोजणीचे नकाशे बनावटरित्या तयार करून, भूमी अभिलेख विभागाच्या मुळ अभिलेखात छेडछाड करण्यात आलेल्या प्रकरणाची जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करून चौकशी करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

37

महसूल व वन विभाग

आकस्मिक खर्चाच्या संक्षिप्त देयकावर काढण्यात आलेल्या रकमांची तपशिलवार देयके विहीत मुदतीत सादर करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

38

ग्राम विकास विभाग

श्रीसंत सेवालाल महाराज, पोहरादेवी जिल्हा वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयातील विकास कामांना निधी वितरीत करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

39

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

40

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

परेल शिवडी येथील भूखंड सीटीएस क्र.४२९ येथील इमारतीमधील शिक्षण निरीक्षक दक्षिण विभाग, बृहन्मुंबई कार्यालयासाठी देखभाल खर्च व मालमत्ता कर भरण्याकरीता निधी उपलब्ध करण्याबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

41

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राज्यातील ऊसतोड कामगारांची बाह्यस्त्रोत यंत्रणेकडून नोंदणी/सर्व्हेक्षण करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीची नियुक्ती करण्याकरीता प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

42

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांना स्थायी निधी (Corpus Fund) मंजूर करणे.

24-01-2022

पीडीएफ फाईल

43

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

44

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय कल्याण शिर्षांतर्गत निधी वितरण. (लेखाशीर्ष 2425 0853)

24-01-2022

पीडीएफ फाईल

45

नगर विकास विभाग

राज्यातील महानगरपालिका / नगरपालिका यांची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य (प्रशासकीय मान्यतेच्या अधिकारात सुधारणा).

24-01-2022

पीडीएफ फाईल

46

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अमरावती येथील 24 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

47

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, पुणे येथील 17 (FRP Needles बसविणेबाबत) दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

48

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत को.प. बंधारा किर्लोस ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग या योजनेच्या FRP Gate बसविण्याबाबतच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

49

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील केदारपुर पा.त. ता. निलंगा, चौंडी पा.त.क्र-2 ता. उदगीर, अवलकोंडा पा.त. क्र. 2 ता. उदगीर, कुमठा (खु.) पा.त क्र. 2, ता. उदगीर, जि. लातुर या ४ योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

24-01-2022

पीडीएफ फाईल

50

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील सिंचन तलाव खडकी व सिंचन तलाव धारजनी ता. भोकर जि. नांदेड, सिंचन तलाव कोटग्याळ (प.मु.), सिंचन तलाव हिप्परगा व सिंचन तलाव गोगेगाव ता. मुखेड जि. नांदेड या पाच योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत शुद्धिपत्रक.

24-01-2022

पीडीएफ फाईल

41

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राज्यातील ऊसतोड कामगारांची बाह्यस्त्रोत यंत्रणेकडून नोंदणी/सर्व्हेक्षण करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीची नियुक्ती करण्याकरीता प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

42

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांना स्थायी निधी (Corpus Fund) मंजूर करणे.

24-01-2022

पीडीएफ फाईल

43

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

44

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय कल्याण शिर्षांतर्गत निधी वितरण. (लेखाशीर्ष 2425 0853)

24-01-2022

पीडीएफ फाईल

45

नगर विकास विभाग

राज्यातील महानगरपालिका / नगरपालिका यांची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य (प्रशासकीय मान्यतेच्या अधिकारात सुधारणा).

24-01-2022

पीडीएफ फाईल

46

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अमरावती येथील 24 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

47

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, पुणे येथील 17 (FRP Needles बसविणेबाबत) दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

48

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत को.प. बंधारा किर्लोस ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग या योजनेच्या FRP Gate बसविण्याबाबतच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

49

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील केदारपुर पा.त. ता. निलंगा, चौंडी पा.त.क्र-2 ता. उदगीर, अवलकोंडा पा.त. क्र. 2 ता. उदगीर, कुमठा (खु.) पा.त क्र. 2, ता. उदगीर, जि. लातुर या ४ योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

24-01-2022

पीडीएफ फाईल

50

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील सिंचन तलाव खडकी व सिंचन तलाव धारजनी ता. भोकर जि. नांदेड, सिंचन तलाव कोटग्याळ (प.मु.), सिंचन तलाव हिप्परगा व सिंचन तलाव गोगेगाव ता. मुखेड जि. नांदेड या पाच योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत शुद्धिपत्रक.

24-01-2022

पीडीएफ फाईल

51

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील दुरुस्ती योजनांच्या प्रशासकीय मान्यता आदेशात अंशतः बदल करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

52

जलसंपदा विभाग

सांगली जिल्हयातील कवठे पिराण, ऊरुण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड खराबा क्षेत्राची सुधारणा करणेसाठी पथदर्शी भूमिगत चर योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

53

गृह विभाग

परिवहन विभागाच्या संकेतस्थळाचे देखभाल- दुरुस्ती करण्याकरीता मे. महा ऑनलाईन लि. यांना आवश्यक असणारे तांत्रिक मनुष्यबळ बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन घेण्यास व त्यावरील मानधन अदा करण्याकरीता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment