महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 30/08/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

date

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

विधानमंडळाच्या ऑगस्ट,2022 च्या (पावसाळी) अधिवेशनात सादर केलेले सन 2022-23 चे खर्चाचे पूरक विवरणपत्र.

30/08/2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पास वितरीत केलेल्या निधीमधील अखर्चित रक्कम शासन खाती जमा करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

वित्त विभागाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01 सप्टेंबर, 2022 ते दि.28 फेब्रुवारी,2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

4

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

वैधमापन शास्त्र यंत्रणेतील, निरिक्षक, वैधमापन शास्त्र या संवर्गाच्या सन २०१८ ते 0२२ या कालावधीतील प्रत्येक वर्षाच्या दि. जानेवारी २०२२ या दिनांकाच्या जेष्ठता यादया प्रसिध्द करणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी यांचे सन 2022 मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखकांकरीता सेवाप्रवेशोत्तर परीक्षा -सन 2022 साठी अर्ज मागविण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

जिल्हा मुंबई शहर येथील ईव्हीएम - व्हीव्हीपॅट मशीन्सच्या कायमस्वरुपी साठवणुकीकरीता गोदाम बांधकामाबाबत :- प्रशासकीय मान्यता.

30/08/2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

श्री.सुनिल जयवंत जाधव, सहायक कक्ष अधिकारी, उच्च तंत्र शिक्षण विभाग यांची राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली या कार्यालयातील Assistant Legislative/ Committee/Executive/Protocol Officer या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

कक्ष अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती श्री. रो. शि. सोनवणे, ...

30/08/2022

पीडीएफ फाईल

10

गृहनिर्माण विभाग

बी.डी.डी. चाळींमधील पोलीस कर्मचारी / त्यांचे वारसदार यांच्याकडून पुनर्विकसित गाळयाकरीता आकारावयाच्या बांधकाम खर्चाबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2022-23 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. (फेब्रुवारी,2022 ते एप्रिल,2022 चे 30 टक्के देयक)

30/08/2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2022-23 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. (जुलै, 2022 चे 70 टक्के देयक)

30/08/2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

विभागीय चौकशीबाबत...लॅप्रोस्कोप खरेदी.

30/08/2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर पदोन्नती व पदस्थापना

30/08/2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

वनक्षेत्राचे सर्वेक्षण, सिमांकन व जमाबंदी या योजनेत्तर योजनेखाली 18 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

कांदळवन (Mangrove) क्षेत्राच्या संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनांतर्गत 33 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

30/08/2022

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

भाडेपट्टयाने/ कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यसत्व नियमानुकूल करणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

जुलै-ऑक्टोबर, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत......

30/08/2022

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत...

30/08/2022

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

30/08/2022

पीडीएफ फाईल

21

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भोंडेकर सांस्कृतिक क्रिडा व सामाजिक शिक्षण संस्था, भंडारा संचलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी मतीमंद शाळा, मोहाडी, जि.भंडारा या विशेष शाळेच्या दि.29 ऑगस्ट, 2018 च्या शासन शुध्दीपत्रकान्वये 40 वरुन 55 निवासी विद्यार्थी संख्येस अनुदान तत्वावर कार्योत्तर मंजूरी देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

22

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

श्री. आर. डी. आत्राम, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा यांना सहआयुक्त, समाजकल्याण या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

23

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

24

नगर विकास विभाग

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

25

मृद व जलसंधारण विभाग

उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) व अन्य समकक्ष पदे या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

26

मृद व जलसंधारण विभाग

श्री. दिनेश कि.देवरे, उपविभागीय अधिकारी यांच्या सेवा जलसंपदा विभागास प्रत्यार्पित करण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

27

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयांतर्गत पाच उपविभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

28

जलसंपदा विभाग

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे आणि महामंडळाचे अंतर्गत लघुपाटबंधारे कक्ष, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 55 पदांना दिनांक 1.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ मंजुर करणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

29

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांच्या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मे.सिध्दी साई सर्व्हिस, मुंबई यांच्याकडुन घेण्यात आलेल्या शिपाई यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याबाबत....

30/08/2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ. वांगी (ता. कडेगांव, जि. सांगली) नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका-यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सहाय्यक प्रशासन अधिकारी, गट-ब, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या पदावर नामनिर्देशनाने दिलेली नियुक्ती रद्द करणेबाबत. श्री. प्रशांत आनंद खर्डीवार

30/08/2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका-यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मेरा (बु), ता.चिखली, जि. बुलढाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील सहाय्यक भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका-यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. तामसी, ता.व जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. शेंदुरजना (आढाव) , ता. मनोरा, जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत धानोरा गुरव व 8 गावें, ता.नांदगांव खंडेश्वर, जि. अमरावती नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. इसोली ता. चिखली, जि. बुलडाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

41

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. लंघापूर व 50 गावे ता. मुर्तीजापुर जि. अकोला नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

42

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बोखारा, ता.व जि.नागपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

43

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. 156 गांवे, ता. दर्यापुर, अंजनगाव, भातकुली ,जि. अमरावती नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

44

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. कान्हेरी व १० गांवे, ता. बार्शि टाकळी, जि. अकोला नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

30/08/2022

पीडीएफ फाईल

45

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. कोलारा, ता. चिखली, जि. बुलडाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

46

महिला व बाल विकास विभाग

जिल्हा बाल परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह/ बालगृह, शिवाजीनगर पुणे, अतिरीक्त मुलांचे बालगृह, शिवाजीनगर पुणे व मुलींचे निरिक्षणगृह / बालगृह नाना पेठ पुणे यांचे प्रलंबित अनुदान वितरीत करणेबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

47

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या पदांना मान्यता देण्याबाबत.

30/08/2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment