महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 05/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ त्यांच्याशी संलग्न संस्थातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासद असणारा कर्मचाऱ्याचा 10 वर्ष सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास नामनिर्देशित व्यक्तीस/ कायदेशीर वारसास द्यावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या लाभासाठी लेखाशीर्ष उपलब्ध करुन देणेबाबत.

05-05-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन 2021-22 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु.117,26,33,552/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

05-05-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी सुधारित प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्यासंदर्भात.

05-05-2022

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण विनियोग व्यवस्थापन करण्याकरीता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer नियुक्त करण्याबाबत....

05-05-2022

पीडीएफ फाईल

5

महसूल वन विभाग

वनजमीन- पुणे - पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या ताम्हणवाडी सेक्शनमधील दुहेरीकरणाच्या कामासाठी पुणे जिल्ह्यातील 4.5502 हे. वनजमीन मध्य रेल्वे,पुणे यांना वळती करणेबाबत.

05-05-2022

पीडीएफ फाईल

6

नगर विकास विभाग

परभणी शहर महानगरपालिकेमध्ये मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या श्री.गौरव देशमुख श्री.दिपक कानोडे,कंत्राटी अग्निशामक यांचे महानगरपालिकेच्या सेवेत नियमित समावेशन करण्याबाबत.

05-05-2022

पीडीएफ फाईल

7

महिला बाल विकास विभाग

शासकीय महिला राज्यगृह, जालना या संस्थेसाठी इमारत भाडे अदा करण्यास मंजुरी देण्याबाबत.

05-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment