सरळसेवा भरती

 

सरळसेवा भरती

  1.  शासन निर्णय दि. 01/09/1997 24/07/2014 नुसार विहीत आरक्षण.
  2. (अनुसूचित जमातीची लोक संख्या जास्त असणाऱ्या धुळे/ नाशिक व नंदुरबार जिल्हयांसाठी)

 

1

अ.जा.

08 टक्के

मागासवर्गीय, मराठा व मुस्लीम यांचे साठी 73 टक्के खुल्या प्रवर्गा साठी 27 टक्के

2

अ.ज.

22 टक्के

3

वि.जा.अ.

03 टक्के

4

भ.ज.ब.

2.5 टक्के

5

भ.ज.क.

3.5 टक्के

6

भ.ज.ड.

02 टक्के

7

वि.मा.प्र.

2 टक्के

8

इतर मागास वर्ग

9 टक्के

9

शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टया मागास प्रवर्ग

16 टक्के

10

विशेष मागास प्रवर्ग - अ

5 टक्के

11

खुले

27 टक्के

12

एकूण

100 टक्के

 

  1.  शासन निर्णय दि. 29/03/1997 24/07/2014 नुसार विहीत आरक्षण (जळगाव/ अहमदनगर जिल्हा व विभागीय स्तरावरील कार्यालयांसाठी)

1

अ.जा.

13 टक्के

मागास वर्गीय, मराठा व मुस्लीम यांचे साठी 73 टक्के खुल्या प्रवर्गा साठी 27 टक्के

2

अ.ज.

7 टक्के

3

वि.जा.अ.

03 टक्के

4

भ.ज.ब.

2.5 टक्के

5

भ.ज.क.

3.5 टक्के

6

भ.ज.ड.

02 टक्के

7

वि.मा.प्र.

2 टक्के

8

इतर मागास वर्ग

19 टक्के

9

शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टया मागास प्रवर्ग

16 टक्के

10

विशेष मागास प्रवर्ग - अ

05 टक्के

11

खुले

27 टक्के

12

एकूण

100 टक्के

पदोन्नती - सर्व जिल्ह्यांसाठी

  1. शासन निर्णय दिनांक 18/10/1997 नुसार पदोन्नतीसाठी 100 बिंदु नामावली नोंदवही ठेवण्याबाबत आदेश आहेत. त्यानुसार प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करणेत आलेले आहे.

1

अ.जा.

13 टक्के

मागास वर्गीयांसाठी 33 टक्के खुल्या प्रवर्गासाठी 67 टक्के

2

अ.ज.

7 टक्के

3

वि.जा.अ.

03 टक्के

4

भ.ज.ब.

2.5 टक्के

5

भ.ज.क.

3.5 टक्के

6

भ.ज.ड.

02 टक्के

7

वि.मा.प्र.

2 टक्के

8

खुला / इतर मागासवर्ग

67 टक्के

 

No comments:

Post a Comment