महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 13/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

तालुका फळरोपवाटीका, पैठण, जि.औरंगाबाद येथे मोसंबी फळपिकासाठी सिट्रस इस्टेट ची स्थापना करण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2018-2019 मध्ये उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला कार्यालयाच्या व तालुका बिज गुणन प्रक्षेत्र बोरगांव मंजू, ता.जि.अकोला या प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षा अंतर्गत (02-मजूरी) व (21-सामुग्री व पुरवठा) याबाबी खालील प्रलंबित रु.3,28,036/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2018-2019 मध्ये उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला कार्यालयाच्या व तालुका बिज गुणन प्रक्षेत्र बोरगांव मंजू, ता.जि.अकेाला या प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षा अंतर्गत (21-सामुग्री व पुरवठा) याबाबी खालील प्रलंबित रु.2,68,938/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (क) (अतांत्रिक) उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक संचालक (व) (अतां)/उप सचिव, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2021 पर्यंतची अंतिम जेष्ठतासूची.

13-01-2022

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (अतांत्रिक) प्रबंधक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/सहायक संचालक (अतां)/ सहायक सचिव (अतां.), महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2021 पर्यंतची अंतिम जेष्ठतासूची.

13-01-2022

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (क) (तांत्रिक) - प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण/ / सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार (व.)/मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा इ. या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2021 पर्यंतची अंतिम जेष्ठतासूची.

13-01-2022

पीडीएफ फाईल

7

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीत महिलांना तसेच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका देण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखकांना सहायक कक्ष अधिकारी पदावर नियमित पदोन्नती - निवडसूची सन 2011-2012

13-01-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखकांना सहायक कक्ष अधिकारी पदावर नियमित पदोन्नती - निवडसूची सन 2012-2013.

13-01-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

सन 2021-22 मध्ये विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी होणाऱ्या खर्चास वित्तिय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

13-01-2022

पीडीएफ फाईल

11

नियोजन विभाग

श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सव शेगाव तीर्थक्षेत्रासाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्याचा विकास आराखडा: -निधी वितरीत करणेबाबत......

13-01-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये लेखाशिर्ष (४२१० ११०१) अंतर्गत ५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उदिष्टाखाली मंजूर अनुदानातून जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद येथील रक्तपेढी करीता लागणाऱ्या आवश्यक बाबी खरेदी करण्यासाठी अंदाजित रु.१,२६,२७,२०४/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे चार फक्त) एवढया रक्कमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

13-01-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये विविध लेखाशिर्षांतर्गत 21-पुरवठा व सामग्री या बाबींखाली विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयासाठी औषधी, कंझ्युमेबल्स या बाबींची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

अर्थसंकल्पीय तरतूदीचे पुनर्वितरण मुख्य लेखाशीर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, (०३) (०४) आयुक्त, नागपूर (अनिवार्य) (२२३५ १९०६)

13-01-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गणेशवाडी या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामांना निधी उपलब्ध करुन देणेबाबत...

13-01-2022

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटींकांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण व उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोप निर्मितीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर रोपवाटीका निर्मिती (2406 8613) लेखाशीर्षाअंतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

17

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांसाठी व गळीतधान्य व तेलताड अभियानाकरीता अनुसूचित जाती प्रवर्गाचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी105) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी114)

13-01-2022

पीडीएफ फाईल

18

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय764)

13-01-2022

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (RDA) योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 चा अखर्चित निधी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतूदीतून वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी161) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी179)

13-01-2022

पीडीएफ फाईल

20

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 121 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

13-01-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागाच्या कामांकरिता ई-निविदेसंदर्भात.

13-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment