महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 26/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्या : सतत व समवर्ती लेखापरीक्षण योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारी अस्थायी कर्मचाऱ्यांची 23 पदे सन 2022-23 या वर्षात पुढे चालू ठेवण्याबाबत...

26-04-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

शासकीय संचालक पदी नियुक्ती व समभाग हस्तांतरण महाराष्ट्र् राज्य हातमाग महामंडळ मर्या.,नागपूर.

26-04-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

मंत्रालयीन विभागातील सह सचिव, उप सचिव यांना ठोक भरपाई मंजूर करणेबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

4

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- अचलपूर, जिल्हा अमरावती येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

5

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- फलटण, जिल्हा सातारा येथे जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचेकरिता निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

6

विधी व न्याय विभाग

सुधारीत प्रशासकीय मान्यता- देवणी, जिल्हा लातूर येथे नविन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोंदिया जिल्हयातील उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय, त्र्यबंकेश्वर जि. नाशिक येथील इमारत दुरुस्तीच्या कामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती- कनिष्ठ अभियंता (विद्युत) यांना उप अभियंता (विद्युत) पदावर पदोन्नती व पदस्थापना

26-04-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती - सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत) यांना उप अभियंता (विद्युत) पदावर पदोन्नती व पदस्थापना.

26-04-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती), नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

13

ग्राम विकास विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, अमरावती, जि.अमरावती या प्रशिक्षण संस्थेस अनुदान वितरित करणेबाबत. लेखाशिर्ष-2415 0339. (पहिला हप्ता वेतन / वेतनेतर)

26-04-2022

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, गारगोटी कोल्हापूर या प्रशिक्षण संस्थेस अनुदान वितरित करणेबाबत. लेखाशिर्ष-2415 321. ( पहिला हप्ता वेतन / वेतनेतर )

26-04-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5279 अस्थायी पदांना दिनांक 1 एप्रिल, 2022 ते दिनांक 30 एप्रिल, 2022 पर्यन्त मुदतवाढ देण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

जल शक्ती अभियान: कॅच द रेन - 2022 अंमलबजावणीबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

17

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी लिमिटेड, या विशेष हेतू वाहन कंपनीमार्फत मालिका क्रमांक IV व्दारे उभारलेल्या कर्ज रोख्यावरील मुद्दल व व्याज जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (अनिवार्य) (4701 आय 142) 32, अंशदाने या लेखाशीर्षामधून अदा करण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

18

महिला व बाल विकास विभाग

नोकरी करणाऱ्या महिलांना वसतीगृह या सुधारीत योजनेसाठी नवीन लेखाशिर्षास (केंद्र व राज्य शासन) मान्यता प्रदान करणेबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

19

महिला व बाल विकास विभाग

सुधारित मनोधैर्य योजनेसाठी सन 2022-23 करीता तरतुद केलेल्या रु.5 कोटी निधीपैकी रु.70 लक्ष इतका निधी वितरीत करणेबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

20

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत बालकांची काळजी घेण्यास संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्राबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

21

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

नॉन-क्रिमिलेअर पडताळणी प्रमाणपत्र अथवा त्यावरील अपिलावर अंतिम निर्णय घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्याबाबत.

26-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment