महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 01/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत संरक्षित शेती सन 2021-22 मध्ये राबविण्यासाठी रू.50.00 कोटी रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न संस्थातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान लाभाबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आशियाई विकास बँक (ADB) सहाय्यित गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) प्रकल्पासाठी सन 2018-19 करीता ADB मार्फत अदा केलेली रु.14.09 लाख इतक्या खर्चास कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

5

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

शासकीय गोदाम दुरूस्ती कामांसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत. (सन 2021-22)

01-10-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती- श्रीमती शि.ज्ञा.दडमल, सहायक कक्ष अधिकारी.

01-10-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

बदलीस स्थगिती - श्री.कै..गायकवाड, सह सचिव.

01-10-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीने नियुक्ती- मा. राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई- श्रीमती चा.बा.पाटील, उच्चश्रेणी लघुलेखक.

01-10-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

भाडे नियंत्रण कायदा न्यायालय, नागपूर या कार्यालयातील (अधिक्षक, वर्ग-) पदावरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत- श्रीमती मा.रा.देशमुख, सहायक कक्ष अधिकारी.

01-10-2021

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

विधी न्याय विभागाच्या अधिपत्याखालील देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या कार्यालयातील सचिव या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

13

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

14

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

दि. 05 ऑक्टोबर, 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

15

विधी व न्याय विभाग

सुधारीत प्रशासकीय मान्यता- आष्टी, जिल्हा बीड येथील न्यायीक अधिकारी यांचेकरिता दोन निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

16

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- जिल्हा न्यायालय धुळे येथील नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याकरिता संपादित केलेल्या जमिनीस आवारभिंत बांधण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

17

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- हिंगोली, जि.परभणी येथे जिल्हा न्यायाधिश यांच्याकरीता दोन निवासस्थानेबाबत......

01-10-2021

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील पदस्थापनेबाबत - डॉ. संजय ढगे.

01-10-2021

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 2210 जी 861 (SCP)या लेखाशिर्षाखालील निधी वितरीत करणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) करारास मुदतवाढ दिल्याने रुग्णवाहीकांवरील खर्चाच्या फरकाच्या देयकास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. (फेब्रुवारी, 2019 ते एप्रिल, 2021)

01-10-2021

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

23

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

24

महसूल व वन विभाग

गौण खनिज-अमरावती- सन 2020-21 मौजे दिघी महल्ले ता. धामणगाव रेल्वे या वाळूगटातून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे उत्खनन न करता आलेल्या वाळूची प्रमाणशीर रक्कम परत करण्याबाबत- श्री. गोपाल बैजनाथ अग्रवाल, रा. अमरावती.

01-10-2021

पीडीएफ फाईल

25

महसूल व वन विभाग

आस्थापना -पुणे विभाग- एकूण 1075 अस्थायी पदांना दिनांक 1 सप्टेंबर, 2021 ते दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

26

महसूल व वन विभाग

आस्थापना - नागपूर विभाग- एकूण 1534 अस्थायी पदांना तसेच, महसूल विभागातील विविध कार्यालयांच्या आस्थापनेवरील आकृतीबंधाबाहेरील 154 (नव्याने वाढ झालेल्या पदांसह) अस्थायी पदांना दिनांक 01 सप्टेंबर, 2021 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

गौण खनिज-अमरावती- सन 2018-19 या वर्षाकरिता मौजे गोकुळसरा, ता. धामणगांव रेल्वे या वाळूगटाची जप्त केलेली रक्कम परत करणेबाबत- मे.समीर बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स प्रो.प्रा. अहमद गुलाम जिलानी, रा. फ्रेजरपुरा, जि. अमरावती.

01-10-2021

पीडीएफ फाईल

28

महसूल व वन विभाग

आस्थापना - औरंगाबाद विभाग- एकूण 1786 अस्थायी पदांना दि. 1 सप्टेंबर, 2021 ते दि. 28 फेब्रुवारी, 2022 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

29

महसूल व वन विभाग

गौण खनिज-बीड- सन 2014-15 मौजे सावरगांव ता.गेवराई या वाळूगटातून उत्खनन न करता आलेल्या वाळूची रक्कम परत करणेबाबत- श्री. मदन तुकाराम म्हस्के, रा. पालवण, ता.जि. बीड.

01-10-2021

पीडीएफ फाईल

30

महसूल व वन विभाग

गौण खनिज-जालना- सन 2017-18 करीता मौजे कानडी-3, ता. मंठा या वाळूगटातून मंजूर वाळूपैकी उत्खनन न करता आलेल्या वाळूची रक्कम परत करणेबाबत- श्री. नितीन काशिनाथ पाटील.

01-10-2021

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

एशियन फुटबॉल कॉन्फडरेशन द्वारा आयोजित आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा-2022 च्या आयोजनासाठी उच्चस्तर समिती व कार्यकारी समित्यांची स्थापना करणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

32

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

33

आदिवासी विकास विभाग

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर Cage Fisheries या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

34

आदिवासी विकास विभाग

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इ.5 वी ते इ.7 वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

01-10-2021

पीडीएफ फाईल

35

नगर विकास विभाग

नागरी जमीन कमाल धारणा क्षेत्रिय कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दि.01.09.2021 ते दि.28.02.2022.

01-10-2021

पीडीएफ फाईल

36

मृद व जलसंधारण विभाग

श्री. रणजित शरद ओतारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, यांच्या सेवा जलसंपदा विभागास प्रत्यार्पित करण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सन 2014-15 च्या टंचाई कालावधीसाठी नगरपरिषद हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई अंतर्गत घेण्यात आलेल्या विंधन विहिरीसाठी निधी वितरीत करण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील अस्थायी पदांना दिनांक ०१/०९/२०२१ ते दि. २८/०२/२०२२ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्याबाबत.

01-10-2021

पीडीएफ फाईल

39

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

40

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

तालुका फळरोपवाटिका कन्हेरी, ता. बारामती, जि.पुणे येथील उर्वरित कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment