महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 24/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कापूस, सोयाबीन इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (पुरकपत्र).

24-05-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना 27-लहान बांधकामे या उद्दीष्ठाखालील वितरीत करण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगासाठी आहरण संवितरण अधिकारी नियुक्त करण्याबाबत.

24-05-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र शाळा/ महाविद्यालय, Advance Vocational Training Institute, Hi Tech Institute शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्थांमध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची (POTS) प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत...

24-05-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

शासनाच्या मालकीचे सेसना सायटेशन ५६० एक्सएलएस व्हीटी-व्हीडीडी या विमानाच्या देखभाल परिरक्षण कंत्राटास मुदतवाढ देणेबाबत.

24-05-2022

पीडीएफ फाईल

5

गृहनिर्माण विभाग

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत असलेल्या कोकण, पुणे, औरगांबाद, नाशिक, अमरावती नागपूर या विभागीय मंडळातील मुख्य अधिकारी या पदाचे अधिकारांबाबत.

24-05-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

ध्येय 2030 (Vision2030) च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याबाबत.

24-05-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- कुलस्वामिनी तुळजाभवानी शिक्षण क्रीडा ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, खल्याळ गव्हाण, जि.बुलडाणा संचालित रामकृष्ण विद्यामंदीर नुतन वसाहत, जालना या शाळेचे साईनगर, देऊळगाव राजा, जि.बुलडाणा येथे स्थलांतर करणेबाबत.

24-05-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या कार्यालयाच्या इमारतीचे नुतनीकरण दुरुस्तीकरीता रु.29.00 लक्ष इतका निधी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात उपलब्ध करुन देण्याबाबत.

24-05-2022

पीडीएफ फाईल

9

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०३, २२३५, सामाजिक सुरक्षा कल्याण (योजनेत्तर) (२२३५ २४२१)

24-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment