महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.09/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

211

गृह विभाग

सर्वसाधारण बदल्या 2021- मोटार वाहन निरिक्षक.

09-08-2021

पीडीएफ फाईल

212

गृह विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाकरीता PFMS (Public Financial Management System) साठी Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

213

गृह विभाग

मोहरम- 2021 बाबत मार्गदर्शक सूचना.

09-08-2021

पीडीएफ फाईल

214

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागांतर्गत क्षेत्रिय आस्थापनेवरील गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (सन 2021-22).

09-08-2021

पीडीएफ फाईल

215

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागांतर्गत क्षेत्रिय आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (सन 2021-22).

09-08-2021

पीडीएफ फाईल

216

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत वार्षिक कृती आराखडयामध्ये (SAAP) आयुष औषधी खरेदीकरीता उपलब्ध निधीतून राज्यातील आरोग्य संस्थांना आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथी औषधी खरेदीकरीता प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत.

07-08-2021

पीडीएफ फाईल

217

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरसीएच पीआयपी 2018-19 अंतर्गत नवजात बालक काळजी कक्षासाठी (SNCU) Pulse Oximeter हे उपकरणे खरेदी करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-08-2021

पीडीएफ फाईल

218

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंजूर अनुदान बीडीएस वर वितरित होणेबाबत

06-08-2021

पीडीएफ फाईल

219

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत (NMSA) परंपरागत कृषि विकास योजना (PKVY (326 गट) सन 2021-22 मध्ये राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

06-08-2021

पीडीएफ फाईल

220

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैजनाथ मिल्क ण्ड मिल्क प्रॉडक्टस् कंपनी लि., शिनोळी, ता.चंदगड, जि.कोल्हापूर या संस्थेचा मुख्य दुग्धशाळा व उपपदार्थ निमिर्ती प्रकल्पाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या प्रकल्प प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी....

06-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment