शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 16-03-2022 TO 22-03-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षातील राज्य हिस्स्याच्या निधी वितरणाबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेना, गट मुख्यालय, मुंबई-ब येथील कार्यालयीन इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणानंतर विद्युत संच मांडणीचे नुतनीकरण करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचालित डि.एस.डी. स्कूल, कल्याण या शाळेचे मु.पो.नांदकर, ता.भिवंडी, जि.ठाणे येथे स्थलांतर करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जवाहर नवोदय विद्यालय, घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील वन विभागाच्या जमीनीचा मोबदला रु. 1,96,14,756/- अदा करणेबाबत..

21-03-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दि. 09.03.2022 ते 14.03.2022 या कालावधीत चंदीगढ येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा लॅान टेनिस स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 24.03.2022 ते 30.03.2022 या कालावधीत पंचकुला हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी बॅडमिंटन स्पर्धा २०२१-२२ मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021.निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

17-03-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

16-03-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

16-03-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 20२१-२२ या आर्थिक वर्षातील सैनिक शाळा, सातारा व चंद्रपूर या सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता निधी वितरीत करण्याबाबत.

16-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment