महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 24/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.176.12 कोटी निधी वितरीत करणेबाबत.....

24-02-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन २021-22 मध्ये मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता रु.4300.00 लाख निधी वितरीत करण्याबाबत....

24-02-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती सहाय्यक अनुदान 2021-2022 (अनिवार्य) (36 सहायक अनुदान वेतने).

24-02-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, मुंबई व राज्य सेवा हक्क आयुक्त, कोकण महसुली विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.....

24-02-2022

पीडीएफ फाईल

5

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकरीता सुधारित आकृतीबंध मंजुर करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत पुरवठादार व्यवस्थापन धोरणाबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे भुवनेश्वर ता.रोहा जि रायगड येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय विशेष बाब म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

वडखळनाका जि .रायगड येथे ट्रामा केअर युनिट करीता जागा प्राप्त होत नसल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय माणगाव याठिकाणी स्थलांतरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

वावे ता.खेड जि रत्नागिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खांटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणे.

24-02-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

वनजमिन-पालघर- वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत मे.रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, नागपूर यांना राज्य महामार्ग क्र.30, 34 , 77 व प्रमुख जिल्हा मार्ग क्र.21, जव्हार-साकुर-पोचाडे च्या कडेने भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल लाईन टाकण्याकरिता 0.8808 हेक्टर वनजमीन वळती करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे संचालक मंडळावर संचालकांची नियुक्ती करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

एफडीसीएम लि. च्या संचालक मंडळावर संचालकांची नियुक्ती रद्द करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक क्र. माशाह 3120/प्र.क्र.323/एस एम-1, दिनांक 18 ऑगस्ट, 2021 चे शुध्दीपत्रक.

24-02-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ, गोजेगांव, ता.मुखेड, जि.नांदेड संचालित धुंडा महाराज प्राथमिक शाळा, देगलूर, जि.नांदेड या शाळेचे खैरगांव, ता.नायगांव, जि.नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

लघु सिंचन जलसंधारण प्रकल्पांना (नवीन व दुरुस्ती) प्रशासकीय मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीची (State level Technical Advisory Committee) पुनर्रचना करण्याबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

17

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अमरावती येथील वाशिम जिल्हातील ल.पा.यो.रिधोरा,ल.पा.यो.कोयाळी,ल.पा.यो.मोहरी, ल.पा.यो.पिंप्री (खु) व ल.पा.यो मोखड पिंपरी या पाच योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत..

24-02-2022

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नागपुर येथील मा. मा. तलाव ककोडी ता. देवरी, जि. गोंदिया या योजनेच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

24-02-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

नाशिक जिल्ह्यातील येवला व त्र्यंबक तालुक्यातील जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण व अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता भाग भांडवली अंशदानाचे वितरण. (सन 2021-22)

24-02-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळांतर्गत नाशिक मंडळाअंतर्गत आदिवासी विभागाकडून आदिवासी उप योजनेअंतर्गत आदिवासी भागातील एकुण 162 प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांना खासबाब म्हणुन निधी उपलब्ध होणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 2215 1881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान (2215A052).

24-02-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचा-यांना भविष्यनिर्वाह निधीवर लेखाशिर्ष 20491268 अंतर्गत व्याज.

24-02-2022

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

मे.पवनहंस लि., मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचे Fixed Monthly Charges, Flying Hourly Charges आणि Extra Flying Hours ची रक्कम अदा करण्याबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील नवनियुक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या संस्थेतील प्रशिक्षणासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

27

गृह विभाग

विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणेबाबत- राज्यातील लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्या व त्यांच्यावर होणारे हल्ले यासंदर्भात चौकशी करण्याकरीता.

24-02-2022

पीडीएफ फाईल

28

गृह विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी क्षेत्रात एस.टी. डेपोचे विकास, बांधकाम, दुरुस्ती या योजनेअंतर्गत सन 2021-22 करीता निधी वितरण.

24-02-2022

पीडीएफ फाईल

29

गृह विभाग

आंजर्ला, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा बांधणे या कामाच्या रू. 56.87 कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

24-02-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment