शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 28-02-2022 to 07-03-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

तालुका क्रीडा संकुल-बारामती, जि.पुणे, तालुका क्रीडा संकुल- सिन्नर, जि.नाशिक, तालुका क्रीडा संकुल- सय्यदप्रिंप्री, जि.नाशिक ही तीन तालुका क्रीडा संकुले व फुटबॉल स्टेडियम, कामठी, जि.नागपूर यासाठी मंजूर झालेल्या निधीचे वितरणाबाबत- लेखाशिर्ष (2204-1792)

07-03-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जिल्हा क्रीडा संकुल- पुणे (बारामती), जिल्हा क्रीडा संकुल- नांदेड, जिल्हा क्रीडा संकुल- बुलढाणा व जिल्हा क्रीडा संकुल- रत्नागिरी या चार क्रीडा सकुलांना पूरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला निधी वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1827)

07-03-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सिंधुदूर्ग व वाशिम येथील नवीन एन.सी.सी बटालियन यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.03.2022 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादील अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

04-03-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करणेबाबत...

04-03-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ई-गव्हर्नन्स अंतर्गत पवित्र प्रणालीसाठी व शालार्थ प्रणालीसाठी Net Magic व्दारे cloud service शुल्कास मान्यता देण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत NIC, पुणे येथील नविन संगणकांना बसविलेल्या RAM Power Supply देयकांचे शुल्क अदा करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

चंद्रपूर येथे सैनिकी शाळेचे बांधकाम करण्यासाठी रु.29.62 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मुंबई (कोकण) विभागांतर्गत युवा वसतीगृह शिंपोली, मुंबई ऐवजी विभागीय क्रीडा संकुल, माणगांव, जि. रायगड येथे स्थापन करण्याबाबत.

28-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment