महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.11/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि सहसंचालक (आस्थापना) गट-अ, संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2021 स्थित अंतरिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा, प्रशासकीय अधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2020 व दि.01.01.2021 स्थित अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी गट-अ, संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2021 स्थित अंतरिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

अधिक 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) रुपांतरण करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देणेबाबत..

11-08-2021

पीडीएफ फाईल

5

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष व सदस्य यांना केंद्र शासनाच्या आदर्श वेतन नियम, 2020 नुसार वेतन अदा करण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

गट अ आणि ब अधिकारी यांची विभागीय चौकशी करण्यासाठी कंत्राटी तत्वावर नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्याचे नाव वगळण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

सामाजिक व संमातर आरक्षण संबंधित निर्णयाचे एकत्रिकरण करण्यासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना करण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

राज्यात माहे जानेवारी ते फेब्रुवारी,2021 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

जुलै, 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत....

11-08-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

केंद्रीय वेठबिगार पुनर्वसन योजना, 2016 मधील तरतुदीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुक्ति प्रमाणपत्र दिलेल्या 55 वेठबिगार कामगारांना तात्काळ आर्थिक सहाय्य देण्यासाठी निधी मंजूर करणेबाबत

11-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment