महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.20/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

रब्बी हंगाम सन 2020-21 साठी तालुका ते राज्य स्तरावरील पीकस्पर्धा विजेत्या शेतक-यांना बक्षिस रक्कम वितरीत करणेबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

2

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेतील 15 अस्थायी पदे दिनांक 28.02.2022 पर्यत पुढे चालु ठेवण्याबाबत

20-09-2021

पीडीएफ फाईल

3

महसूल वन विभाग

राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

4

महसूल वन विभाग

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (STPF) स्थापना या योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 224 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

5

महसूल वन विभाग

महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या भोगवटदारांना झाडांची विक्री करणे (विनियमन) अधिनियम, 1969 या अन्वये आदिवासी खातेदारांना प्रदाने (2406 0686) निधी वितरण करण्याबाबत..

20-09-2021

पीडीएफ फाईल

6

महसूल वन विभाग

पेंच व्याघ्र प्रकल्प या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेल्या 42 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

7

महसूल वन विभाग

निसर्ग संरक्षण वन्यपशू संवर्धन, व्याघ्र प्रकल्प मेळघाट या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेल्या 111 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल वन विभाग

माळढोक पक्षी अभयारण्य, नागझीरा अभयारण्य ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना या योजनेत्तर योजनेतील नागझिरा अभयारण्य येथील सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची स्थापना या योजनांतर्गत वर्ग / समायोजनाने उपलब्ध करुन देण्यात आलेली 12 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (STPF) स्थापना या योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 224 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील अतिक्रमणाबाबत याचिका क्रमांक 305/1995 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली साठी पदांची निर्मिती या योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

20-09-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या आस्थापनेवरील 69 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

20-09-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

वन्यप्राणी रक्षण व निसर्ग संरक्षण या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 142 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर यांचे कडे वर्ग करण्यात आलेले सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

20-09-2021

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

संरक्षित क्षेत्राचे (Protected Area) संरक्षणाकरिता निर्माण करण्यात आलेल्या 100 वनरक्षकांची अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात आलेली 14 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 24 सप्टेंबर, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी बॅडमिंटन स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

19

आदिवासी विकास विभाग

लेखाशिर्ष 3054 2722 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

20

आदिवासी विकास विभाग

लेखाशिर्ष 5054 5117 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत (शुध्दीपत्रक)

20-09-2021

पीडीएफ फाईल

21

आदिवासी विकास विभाग

लेखाशिर्ष 5054 5117 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबतलेखाशिर्ष 5054 5117 अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत

20-09-2021

पीडीएफ फाईल

22

जलसंपदा विभाग

रामपूर लपा योजना ता.अक्कलकुवा जि.नंदूरबार या योजनेस रु.39.73 कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

20-09-2021

पीडीएफ फाईल

23

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्या अधिपत्याखालील 4 विभाग व उपविभाग या कार्यालयाच्या नियत अस्थायी आस्थापना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/09/2021 ते दि.28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

24

जलसंपदा विभाग

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 74 पदांना दि.01/09/2021 ते दि.28/02/2022 पर्यंत चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

25

मराठी भाषा विभाग

एतदर्थ मंडळ - मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा मंडळावर शासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत.

20-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment