📚परीपाठ🌹 |
श्री. देशमुख. एस. बी, |
🌻सचिव🌻 |
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ |
📱-9011181718📱 |
|
❂ दिनांक:~ 13
ऑगस्ट 2021 ❂ |
🎴 वार
~ शुक्रवार 🎴 |
|
🏮 आजचे
पंचाग 🏮 |
━═•●◆❃★❂★❃◆●•═━ |
|
श्रावण. शुक्र १३ |
तिथी : शु. पंचमी |
नक्षत्र : हस्त, |
योग :- साध्य |
करण : कौलव |
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त
: 19:10, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🖋 सुविचार
🖋 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
|
💡स्वप्न खूप मोठी असावीत... |
पण जग दाखवणाऱ्या |
आई वडीलांपेक्षा नाही... ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
⚜म्हणी व अर्थ ⚜ |
|
👤मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. |
|
🔱अर्थ |
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या शिवाय कळत नाही ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
📆 दिनविशेष
📆 |
|
🌎आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन |
|
🌞या वर्षातील🌞 २२५
वा (लीप वर्षातील २२६ वा) दिवस आहे. |
|
🌹 महत्त्वाच्या
घटना 🌹 |
|
👉२००४ : ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक
स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज
लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला. |
👉१८९८ : कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध
लावला. |
|
🌹जन्मदिवस / जयंती🌹 |
|
👉१९३६ : वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला
’ – चित्रपट अभिनेत्री |
👉१८९८ :
प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे –
लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, |
👉१८९० : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – |
|
🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹 |
|
👉१९८८ : गजानन जागीरदार – चित्रपट
निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म
अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले
संचालक |
👉१९८० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू
आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक |
👉१७९५ : महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील
अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.(जन्म:
३१ मे १७२५) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🥇सामान्य ज्ञान 🥇 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
👉भारतीय ध्वजाला कोणत्या नावाने ओळखले जाते? |
🥇तिरंगा |
|
👉कोपरगाँव शहरातुन वाहत जानारी नदी कोनती आहे? |
🥇गोदावरी |
|
👉श्री क्षेत्र पुणतांबे येथे कोणाची समाधी आहे? |
🥇चांगदेव महाराज समाधी |
|
👉आदीवासिंचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला
ओळखले जाते? |
🥇नंदुरबार |
|
👉गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? |
🥇न्यूटन ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🕸 बोधकथा
🕸 |
|
🪓कूह्राड आणि दांडा |
|
एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये
वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते
लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती.
कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे
लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी
शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून
काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे
चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी
सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग
लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे
तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. |
|
हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू
वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या
सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही
हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा
स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कु-हाडीला
तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली. |
|
✅तात्पर्य-: |
सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून
सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव
ठेवणे गरजेचे आहे. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🌐 आजच्या
बातम्या 🌐 |
|
➡️भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, पावसामुळे
खेळाला उशीर, भारताची धावसंख्या 153/2, रोहित
शर्मा, के. एल राहुलचे खणखणीत अर्धशतक. चेतेश्वर
पुजारा स्वस्तात परतला. |
➡️राज्यातल्या समान विकासासाठी 'नदी
जोडो' प्रकल्पावर भर देणार, माझा
महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं
प्रतिपादन.. |
➡️महाविद्यालयीन तरुणांसाठी जिल्हा स्तरावर 30
टक्के लस राखीव ठेवावी, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा प्रस्ताव, महाविद्यालयीन
फी संदर्भातही विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार.. |
➡️कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात
गेल्या 24 तासांत 40
हजारांहून अधिक रुग्णांची नोंद.. राज्यात बुधवारी 5560
नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,
तर रिकव्हरी रेट 96.82
टक्के.. |
➡️आता स्वस्त धान्य दुकानात चहा पावडर मिळणार.
विविध अन्नधान्यासह चहा पावडरचे वाटप करण्याचे अन्न, नागरी
पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा निर्णय जाहीर.. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏 |
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸 |
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ
🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■ |
आज
दिनांक: १३/०८/२०२१.
वार: शुक्रवार , महिना :श्रावण,शुक्लपक्ष
५.
नक्षत्र :हस्त योग:साध्य,करण:कौलव.
सूर्योदय:०६.१९,सूर्यास्त:०७.०८. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
सुविचार:खऱ्या विद्यार्थ्यांना कधीच
सुट्टी नसते ,सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी
शिकण्याची संधी असते. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮. |
प्रतिज्ञा |
📜 भारताचे
संविधान 📚.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏. ◆=========◆========. |
🙏 देह
मंदिर चित्त मंदिर🙏. ●●●●●●●●●◆◆◆◆◆◆ |
देह मंदिर चित्त मंदिर, एक
तेथे प्रार्थना |
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना |
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना |
वेदना जाणावयाला जागवू संवेदना |
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना |
सत्य सुंदर आराधना मंगलाची नित्य हो |
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना |
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना |
शौर्य लाभो, धैर्य
लाभो, सत्यता संशोधना |
सत्य सुंदर आराधना मंगलाची नित्य हो |
भेद सारे मावळू ध्या वैर साऱ्या वासना |
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना |
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना |
सत्य सुंदर आराधना मंगलाची नित्य हो
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 👩💻 बोधकथा 👨💻. ★★★★★★★★★★★★ 🛑 सवय🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या
पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून
त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य
दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे
देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले
होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता.
पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते.
एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो
परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही
त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न
मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व
मरून गेला. |
तात्पर्य : - जास्त काळ
पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते.
मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य
टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना
आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
🎼 समूहगीत🎼
💫 हम
होंगे कामयाब एक दिन. _________ |
" होंगे कामयाब,. |
हम होंगे कामयाब एक दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
हम होंगे कामयाब एक दिन। |
हम चलेंगे साथ-साथ |
डाल हाथों में हाथ |
हम चलेंगे साथ-साथ, एक
दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
हम चलेंगे साथ-साथ एक दिन। |
|
होगी शांति चारों ओर, एक
दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
होगी शांति चारों ओर एक दिन। |
|
नहीं डर किसी का आज एक दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
नहीं डर किसी का आज एक दिन। |
|
- गिरिजा
कुमार माथुर "
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 🎰 दिनविशेष🎰.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
|
नागपंचमी
|
महत्त्वाच्या घटना: |
★२०११ : मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण
ठार तर १३० जण जखमी झाले. |
★१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले
आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा
मृत्यू झाला. |
★१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्या राजद्रोहाच्या
खटल्याचे काम सुरु झाले. |
★१६६० : पावनखिंड झुंजवणार्या वीर बाजीप्रभू
देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज
ऐकल्यावर 'आता मी सुखाने मरतो' असे
म्हणून प्राण सोडला. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
■१९४२:हॅरीसन फोर्ड -अमेरिकन अभिनेता |
■१८९२ : केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली
घराण्याच्या शास्त्रीय गायिका . |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
♀२०१० : मनोहारी सिंग – पट्टीचे
सॅक्सोफोन वादक. |
♀२००९ : निळू फुले – अभिनेते
|
♀२००० : इंदिरा संत – साहित्य
अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका. |
♀१९९४ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के.
जी.’ गिंडे – शास्त्रीय
(धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक |
♀१९९० : अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान
– क्रीडा समीक्षक व समालोचक |
♀१९६९ : महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य
सैनिक आणि लेखक. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)महाराष्ट्र राज्याचे शिक्षण
राज्यमंत्री कोण आहेत? २)'काखेत कळसा
गावाला वळसा' ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
३) फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा
वापर केला जातो?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ ५वी ते ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ८५
ते९०% विद्यार्थ्यांची उपस्थिती |
■ विद्यार्थ्यांना आता टीव्ही द्वारे शिक्षण,शाळा
सुरू करण्यास हरकत नाही-कडू |
■ शिक्षकांच्या जुनी पेन्शनचा अहवाल लवकर द्या
अधिकारी यांना सूचना- बचू कडू - शिक्षण राज्य मंत्री. |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक
विचार मंच पुणे.
======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment