शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 09-03-2022 to 10-03-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- कै. बुढण पटेल गारखेडाकर शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित स्व. शिवनारायणजी जैस्वाल मराठी प्राथमिक शाळा, भारत नगर, औरंगाबाद या शाळेचे नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड, जि.औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल ण्ड एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित राजीव गांधी प्राथमिक शाळा, नागपूर या शाळेचे पवननगर, नागपूर येथे स्थलांतर करणेबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- विंध्य एज्युकेशन फाऊंडेशन, दिंडोरी संचालित उडान इंग्लिश मिडीयम स्कूल, दिंडोरी, जि.नाशिक या शाळेचे बालेश एज्युकेशन सोसायटी, नाशिक या संस्थेस हस्तांतराबाबत

10-03-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- कै. बुढण पटेल गारखेडाकर शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, भारत नगर, औरंगाबाद या शाळेचे नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड, जि.औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

10-03-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 10 ते 17 मार्च, 2022 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धीबळ स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

09-03-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 10 ते 15 मार्च, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा क्रीकेट स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

09-03-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 10 ते 15 मार्च, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा फुटबॉल स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

09-03-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 11 ते 15 मार्च, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा कॅरम स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी आयोजित केलेल्या निवड चाचणीसाठी झालेल्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

09-03-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

युवा महोत्सवाचे आयोजनाकरीता निधी मंजूर व वितरीत करणेबाबत.

09-03-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment