शासन निर्णय |
download |
राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देणेबाबत. 5/5/2018 |
|
शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार दिलेल्या तदर्थ नियुक्त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दि.२ मे, 201८ च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याबाबत 4/5/2018 |
|
शालार्थ प्रणालीकरीता डीबी-2 लायसन्स खरेदी करण्याबाबत.
4/5/2018 |
|
शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत व वित्तीय अधिकारात बदल करणेबाबत.
4/5/2018 |
|
पुराचा संभाव्य धेाका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टिने पूररेषेची आखणी करणे व निषिदध् व नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 3/5/2018 |
|
ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागांनी त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवणेबाबत... 27/4/2018 |
|
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था
District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) या संस्थेची पुनर्रचना व बळकटीकरण करणेबाबत. 27/4/2018 |
|
अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना एकदाच 5 टक्के वेतनवाढ मंजूर करणेबाबत. 27/4/2018 |
|
अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्याकरीता मदत करणा-या मदतदूताच्या (Good Samaritan) संरक्षणाकरीता मार्गदर्शक सूचना. 25/4/2018 |
|
संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती / वेतनश्रेणी / सेवानिवृत्ती वेतन इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करण्याबाबत. 25/4/2018 |
राज्यातील मान्यता रद्द केलेल्या , बंद पडलेल्या, स्वेच्छेने बंद केलेल्या किंवा सध्या सुरू असलेल्या किंवा इतर कारणामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विभागातील शासन मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा/ निवासीशाळा/ उसतोड कामगारांच्या मुलांकरीता असलेल्या आश्रमशाळा / विद्यानिकेतन आश्रमशाळा अन्य स्वयंसेवी संस्थेकडे हस्तांतर / स्थलांतर करण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत . २४/4/२०१८ |
|
आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना.
21/4/2018 |
|
आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत- पूरकपत्र. 20/4/2018 |
|
आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षण उपसंचालक संवर्गातील दोन अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 20/4/2018 |
|
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, प्रा.लि., औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ह्दय शस्त्रक्रिया, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, न्जिओग्राफी, न्जिओप्लास्टी, व कर्करोग या गंभीर आजरांकरीता उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी व खर्चाच्य प्रतिपुर्तीस मान्यता देण्याबाबत.
19/4/2018 |
|
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचा निधी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याकरिता सदर योजना ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 18/4/2018 |
|
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -
2017. 16/4/2018 |
|
माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत. 13/4/2018 |
download |
अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देणेबाबत.
2/4/2018 |
|
बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत. 28/3/2018 |
|
ई-गव्हर्नन्स प्रकल्पा अंतर्गत NIC च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
28/3/2018 |
|
बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी परिरक्षण वेतन अनुदान मंजूर करणेबाबत. 27/3/2018 |
|
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
17/3/2018 |
|
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. १४/3/२०१८ |
|
राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे, 2012 नंतर ना-हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत. १२/3/२०१८ |
|
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समितीची स्थापना करण्याबाबत १२/3/२०१८ |
ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible
to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12१२/33/2018२०१८ |
|
वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत. १२/3/२०१८ |
|
राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातविमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी /कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत........
3/3/२०१८ |
|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १/3/२०१८ |
|
कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या (इंग्रजी माध्यम वगळून) उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग/तुकडया अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत. २८/२/२०१८ |
|
सन 2017-18 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. २८/२/२०१८ |
|
शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २८/२/२०१८ |
|
एम.एड., एम.फील व पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ व सुविधा देण्याबाबत २८/२/२०१८ |
|
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा करणेबाबत. २७/२/२०१८ |
|
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात व अन्य आस्थापना बाबीसंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. २७/२/२०१८ |
|
उपस्थिती भत्ता (निधी वितरणाबाबत सन 2017-2018) २१/२/२०१८ |
|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परिक्षांकरिता सुट्टीच्या दिवशी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबत. २१/२/२०१८ |
|
केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत. सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. १६/२/२०१८ |
जिल्हा
परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न
देण्याबाबत. १५/२/२०१८ |
|
राज्यातील
खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक
स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी, 2018 चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 2/2/2018 |
|
स्थानिक
स्वराज्य संस्थेंतर्गत गडचिरोली व
गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांची नियुक्ती करणेबाबत-
बंगाली व अन्य भाषिक प्राथमिक शाळामधील शिक्षण सेवक
नियुक्तीकरिता अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती. 31/1/2018 |
|
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व
वंचित घटकाकरिता 25 टक्के
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे
राबविणेबाबत सुधारित कार्यपध्दती. 16/1/2018 |
|
बालकांचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा
अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत
वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी
राखीव असलेल्या 25 जागांवर
प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक
शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १५/१/२०१८ |
|
शालेय
शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालय व
क्षेत्रीय स्तरावर निर्माण होणारी व ज्यात शासन प्रतिवादी आहे, अशा सर्व
न्यायालयीन प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ४ /१/२०१८ |
|
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. २/१/२०१८ |
|
बालकांचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा
अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य
संस्था, शासकीय, खाजगी
अनुदानित, अंशत:
अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु
करणे, वर्ग जोडणे
त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि
संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाब १/१/२०१८ |
|
शिक्षण
हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित
घटकांतील 25 टक्के
प्रवेशित बालकांचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सन 2016-17 या वर्षाकरिता
निश्चित करण्याबाबत... 30/12/2017
|
|
विभागातील
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडताना घ्यावयाची खबरदारी. 27/12/2017 |
|
शास्त्रीय
कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य
मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना
सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचे सुधारित कार्यपध्दती-शुध्दीपत्र
20/12/2017 |
|
नवीन
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची
कार्यपध्दती. 20/12/2017
|
|
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष
मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत
व्यक्ती/गट या करिता नॉन
क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत. 16/12/2017 |
|
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार
सुधारित नियमावली. ८/१२/२०१७ |
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017 |
|
|
शालेय पोषण
आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... 28/11/2017 |
||
शास्त्रीय
कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य
मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना
सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती 14/11/2017 |
||
प्राथमिक
शिक्षकाकरिता ( इ. 1 ली ते 8 वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत.
स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत. 24/11/2017 |
||
कायम विना
अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी
पात्र ठरविणेबाबत. 16/11/2017
|
||
पवित्र (PAVITRA- Portal For Visible To
All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक
कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा -
अंतर्भाव करण्याबाबत. 14/11/2014
|
||
पदवीधर
शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.....14/11/2017 |
||
राज्यातील
सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे
वेतन ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी विभागाने सुरु केलेल्या
शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी महाआयटी महामंडळाच्या संगणक तंज्ञाची नियुक्ती करणे बाबत.
9/11/2017
|
||
शिक्षक /
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व
अनुषंगिक बाबींसंदर्भात. 7/11/2017 |
||
दिनांक ७
नोव्हेंबर, हा दिवस
राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा
करण्याबाबत. 27/10/2017
|
||
शाळास्तरावर
मासिक पाळी व्यवस्थापन (Menstrual
hygiene Management) व स्वच्छतेच्या सवयीबाबत. 27/10/2017 |
||
राज्यातील 100 टक्के
मुलांना व्यवसाय मार्गदर्शन व
मानसशास्त्रीय समुपदेश देण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे
व्यवसाय मार्गदर्शन (Vocational
Guidance) आणि मानसशास्त्रीय
समुपदेशन
(Psychological Guidance) विभाग स्थापन करणेबाबत. 25/10/2017 |
||
सरदार
वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2017) 25/10/2017 |
|
|||
शिक्षकांकरिता
वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल
करणेबाबत.२३/१०/२०१७ |
|
||
राज्यातील
प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के
आरक्षण सर्व समावेशक सूचना. १०/१०/२०१७ |
|||
खाजगी
अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन
करण्याची कार्यपध्दती. ४/१०/२०१७ |
|||
अवांतर
खाजगी स्पर्धा परीक्षा,टॅलेंट
सर्च परीक्षांच्या आयोजनाबाबतचे धोरण. 4/१०/२०१७ |
|||
शासन
मान्यता प्राप्त व शासन अनुदानित
किंवा विनाअनुदानित खाजगी शाळेतील, लाचलुचपत प्रकरणी अटक
झाल्याने अथवा गुन्हा नोंद झाल्याने
निलंबीत केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना
सेवेत पुन:स्थापित करणेबाबत.. २९/९/२०१७ |
|||
शास्त्रीय
कला,चित्रकला
क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व
लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे
वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र २८/९/२०१७ |
|||
खाजगी शैक्षणिक संस्थातंर्गत
शाळांमधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता
सुधारित बिंदूनामावली विहीत करण्याबाबत. २६/९/२०१७ |
|||
सन 2017-18 या
कालावधीसाठी शिक्षण विभागास दिलेली KRA उदिृष्टये. 25/9/2017 |
|||
25/9/2017 |
|
||
महाराष्ट्र
आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा
यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 मधील कलम (3) अनुसार
अधिसूचित केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाच योजना राज्य शासनाच्या DBT portal वर
घेण्याबाबत--- 21/9/2017 |
|
||
अप्रशिक्षित
प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी
सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत.. 14/9/2017 |
|
||
प्राथमिक,माध्यमिक
आणि विशेष शिक्षक, आदिवासी
विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई
फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य
आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17. 12/9/2017 |
|||
सन 2017-18 स्वच्छ
विद्यालय पुरस्काराबाबत 7/9/2017
|
|
|||
राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कार- 2016-17
दि १/९/२०१७ |
|||
बालकांचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा
अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च
प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची
नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार
करणेबाबत. १/९/२०१७ |
|||
सरल
प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या
विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७ |
|||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील
राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे
दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७ |
|||
राज्यातील
प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७ |
|||
शालेय
शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत....
२३/८/२०१७ |
|||
शिक्षक/
शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व
अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७ |
|||
अनुदानास
पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू
करण्याबाबत. १८/८/२०१७ |
|||
सरल
प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती
भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७ |
|||
दि. 1 सप्टेंबर
ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत
स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७ |
|||
विभागातील
आवश्यकता नसलेल्या पदांमधून
समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरण, विभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा
शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष
पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017 |
|||
अंगणवाडी
केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017 |
|||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील
राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे
दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017 |
|||
प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून
शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017 |
|||
महाराष्ट्र
स्वयंअर्थसहाय्यित शाळा
(स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन
करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ
करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त A ग्रेड च्या
शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017 |
|||
स्वातंत्र्यपूर्व
काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७ |
|||
पवित्र (PAVITRA- Portal For Visible To
All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या
शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत...
23/6/2017
|
|||
प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता
संवर्धनाबाबत. 21/6/2017 |
|||
प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ
करण्याबाबत. 21/6/2017 |
|||
विनाअनुदान कायम विनाअनुदान व स्वयंअर्थसहाय्यित
शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017 |
|||
विद्यार्थ्यांच्या
दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017 |
|||
राज्यस्तरीय
माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017 |
|||
ई-गव्हर्नन्स
प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र
(PAVITRA-
Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय
प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत.
12/6/2017 |
|||
शिक्षणामध्ये
नाविण्यपूर्ण आयसीटी, तंत्रज्ञानाचा
वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017 |
|||
शैक्षणिक
गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017 |
शासननिर्णय |
download |
बालकांचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा
अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च
प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे
(Guest
Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 1/6/2017 |
|
राज्य
शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे ही संस्था बंद करणे व
ई-बालभारती संस्था सुरु करणेबाबत...31/5/2017 |
|
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या
प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017 |
|
दुष्काळग्रस्त
/ टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. 29/5/2017 |
|
पर्यटन
धोरण-2016 अंतर्गत
शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. 20/5/2017 |
|
रात्रशाळेतील
शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण
बाबीसंदर्भात. 17/5/2017
|
|
शाळांच्या
उपहारगृहात HFSS
Food ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्याबाबत.. 8/5/2017 |
|
राज्यातील
सर्व माध्यमाच्या व सर्व
व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार
पेटी बसविण्याबाबत. ५/५/२०१७ |
|
राज्यातील
सर्व माध्यमाच्या व सर्व
व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार
पेटी बसविण्याबाबत. 5/5/2017
|
|
रोटरी साऊथ
एशियन सोसायटी (RSAS) च्या
सहकार्याने राज्यातील शाळा डिजिटल करणेबाबत. 19/4/2017 |
|
प्राथमिक
शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत. 17/3/2017 |
|
शास्त्रीय
कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य
मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना
सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र. 14/3/2017 |
|
शासनाच्या
अधिपत्याखालील वरिष्ठ शासकीय
संस्थांमधील अध्यापकीय पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत. |
|
माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची
अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 7/3/2017 |
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत
प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन
करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याबाबत. 6/3/2017 ================================================= जिल्हा
परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017 |
|
सर्व
शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 करिता वर्गखोली बांधकामे व
इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. 7/2/2017 |
|
100 अनुदाना
प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने
अपील दाखल करणेबाबत.. 1/2/2017
|
|
शिक्षण
हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 1/2/2017 |
|
दि.1/11/2005 पूर्वी
नियुक्त व दि.1/11/2005 नंतर 100 अनुदाना
प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट
याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 31/1/2017 |
|
प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची
संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017 =================================================== शालेय
शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क
व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या
सरळसेवा, पदोन्नती व
प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात
नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत... 30/1/2017 |
|
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी
मंजूर करणेबाबत. 25/1/2017
|
शासननिर्णय |
डाउनलोड |
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी
मंजूर करणेबाबत. 25/1/2017 |
|
शाळा
प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. 25/1/2017 |
|
पदवीधर
शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017 |
|
प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची
संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017 |
|
स्थलांतरीत
होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत- सेल्फी
तरतूदीस स्थगिती देण्याबाबत. दि 11/1/2017 |
|
महाराष्ट्र
वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन
आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारित
नियमावली, 2016 यास
मान्यता देण्याबाबत..शुध्दीपत्र 11/1/2017 |
|
इयत्ता 1 ली ते
इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग
विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया
सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी
असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत. 11/1/2017 |
|
शिक्षण
हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.10/1/2017 |
|
जलद प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017 |
|
शासन
मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत
किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा
नोंद झाल्याने निलंबीत करणे,बडतर्फ
करणे, सेवेतून
काढून टाकणे याकरीता शिक्षण
संचालक यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत. 9/1/2017 |
|
शास्त्रीय
कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य
मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना
सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची 7/1/2017कार्यपध्दती. |
|
शाला
सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7/1/2017 |
|
बालकांचा
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा
अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च
प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे
(Guest
Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 7/1/2017 |
|
शालेय पोषण
आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर्सची पदे कंत्राटी
पध्दतीने भरण्याबाबत. 3/1/2017 |
|
जिल्हा
परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी 2/1/2017 |
|
इयत्ता 9 वी मध्ये
अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे
प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे
माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.. 1/1/2017 |
|
शासननिर्णय |
download |
२०१२ |
|
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मित्र उपक्रम कार्यान्वित करणे २७/१/२०१२ |
|
शाळा व्यवस्थापन बदलाचे सुधारीत नियम १७/२/२०१२ |
|
शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या स्कूल बसबाबत सूचना २८/३/२०१२ |
|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये देणगी शुल्क घेण्यास प्रतिबंध २१/४/२०१२ |
|
वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याची अधिसुचना २५/५/२०१२ |
|
शैक्षणिक सांख्यिकी माहितीमध्ये अचूकता व सुसुत्रता आणण्याबाबत कार्यपध्दती ठरवीणे. ३०/५/२०१२ |
|
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२ |
|
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तात्पुरती स्थगिती २२/८/२०१२ |
|
शाळांच्या स्थलांतरासंदर्भात धोरण निश्चित करणे २८/९/२०१२ |
|
अध्यापक विद्यालयांना राज्यात यापुढे संलग्नता न देण्याबाबत १७/१०/२०१२ |
|
राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अशासकीय माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत ५/१२/२०१२ |
|
शासननिर्णय |
download |
२०११ |
|
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष पुरवीणेबाबत ४/२/२०११ |
|
शिक्षणाचा अ धिकार अ धिनियम 2009 शाळा प्रवेश १/३/२०११ |
|
राज्यातील विदर्यासाठी अपघात विमा राजीव गांधी विदयार्थी सुरक्षा योजना सन 2009-2010 १/३/२०११ |
|
र्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2011-12 करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामे एकक किंमत ४/३/२०११ |
|
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत. २५/३/२०११ |
|
अनधिकृत वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून त्यांच्या परिक्षा अधिकृत शाळांमधून घेण्याबाबत २४/३/२०११ |
|
ग्रामीण व नागरी भागात स्वच्छता सुवीधांचे सार्वत्रिकरण करण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण वीभागाच्या अखत्यारीतील प्रशासकीय इमारती व शाळांमध्ये करावयाच्या उपाययोजना ६/४/२०११ |
|
राज्यातील शासन मान्य अनुसुचित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचायांच्या पद मान्यतेबाबत १/४/२०११ |
|
क्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे २९/४/२०११ |
|
insptre award१९/४/२०११ |
|
राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरु करण्याबाबत ३०/५/२०११ |
|
राज्य शिक्षक पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याबाबत. १३/६/२०११ |
|
+ 2 स्तरावरील किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम (M.C. V. C.) उत्तीर्ण विदयार्थ्याना डी एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याबाबत १०/६/२०११ |
|
शाळांचे हस्तांतरणास स्थगिती देणेबाबत. १२/७/२०११ |
|
राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपघात विमा योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्र्याथी अपघात अनुदान सानुग्रह योजना राबविण्याबाबत ११/७/२०११ |
|
शाळेतील बस बाबतच्या सुचना १३/९/२०११ |
|
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत १७/९/२०११ |
|
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत १५/९/२०११ |
|
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्याबाबत. ५/१०/२०११ |
|
नगरपालिका/नगरपरषिद/महानगरपालिका सेवेमध्ये प्राथमिक शिक्षक पदांवर अनुकंप तत्वावर नियुक्त झाालेल्या अप्रशिक्षित उमेदवारांना पत्राव्दारा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करण्याबाबत १९/११/११ |
|
बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत ११/११/११ |
|
उच्च माध््यमिक / माध््यमिक /प्राथमिक शाळा / अध्यापक विद्यालये / सैनिकी शाळा / रात्र शाळांतील शिक्षक व शिक्षकेता कर्मचा-यांची वैयक्तिक मान्यता देण्याबाबतचे तसेच मान्यता नाकारल्याबाबतचे निर्णय संबंधित कर्मचा-यास कळविणेबाबत ९/११/११
|
|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत. ७/१२/२०११ |
|
विनंती,
ReplyDeleteविनाअनदानित शाळेतील सेवा इतर शासकीय ठिकाणी सेवे साठी ग्राह्य धरता येते का तसा GR किंवा शासन पत्रअसेल तर कृपया पाठवा.