महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 21/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

91

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता मुख्य प्रशासक,लाभक्षेत्र विकास ( जसंवि ) औरंगाबाद कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि. 01/09/2022 ते दि. 28/02/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत...

22-09-2022

92

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग/उपविभागांतील मंजूर अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

22-09-2022

93

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मीत्रा), नाशिक या संस्थेमार्फत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याबाबत.

22-09-2022

94

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रु.100.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...

22-09-2022

95

महिला बाल विकास विभाग

महिला बाल विकास विभाग ( खुदद) च्या -गर्व्हनन्स ( 2251 0875 ) या लेखाशिर्षातर्गत निधी वितरित करण्याबाबत.

22-09-2022

96

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सन 2022-23 च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरीत करणेबाबत. राज्य हिस्सा ( लेखाशिर्ष 2401बी 384 ) 40 टक्के

21-09-2022

97

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

हिंगोली जिल्ह्यातील मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन प्रशिक्षण केंद्र या केंद्रासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणेबाबत.

21-09-2022

98

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2019-2020 ते मे 2020 -2021 मध्ये जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिकेवरील सेलू जि. वर्धा या प्रक्षेत्रावरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.1,38,000/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

21-09-2022

99

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2020 -2021 मध्ये जिल्हा फळरोपवाटिकेवरील हीवरा जि.गोंदीया या प्रक्षेत्रावरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.72,924/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

21-09-2022

100

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) करीता अनुदान वितरीत करण्याबाबत (अनिवार्य)..

21-09-2022

101

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सन 2022-23 आर्थिक वर्षाकरिता रू.84 कोटी निधी उपलब्ध करून देणेबाबत...

21-09-2022

102

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि सहसंचालक, गट-अ पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना करण्याबाबत.

21-09-2022

103

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व पुणे येथील दोन सदस्यांची पदे दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

21-09-2022

104

पर्यावरण विभाग

शास्त्रज्ञ श्रेणी-1 पदावर पदोन्नतीसाठी पात्र शास्त्रज्ञ श्रेणी-2 यांची दिनांक दि.1.1.2019 ते 1.1.2022 या कालावधीच्या अंतिम सामायिक जेष्ठतासूची.

21-09-2022

105

सामान्य प्रशासन विभाग

शासनाच्या, शासकीय विभागांच्या आणि त्यांच्या दुय्यम कार्यालयांच्या किंवा प्राधिकरणाच्या नागरी सेवा व पदे यांच्या संवर्गात अधिसंख्य पदे निर्माण करणे व त्यावर निवड प्राधिकरणांनी निवड व शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती करणेबाबत.

21-09-2022

106

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचा-याकरिता अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत..

21-09-2022

107

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 अंतर्गत राज्यातील जिल्हयाच्या ठिकाणी ग्रंथोत्सव, 2022 चे आयोजन करण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत..

21-09-2022

108

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

एचटीई सेवार्थ प्रणालीच्या विकसन आणि देखभालीसाठी महाआयटी यांना 1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधी करीता देय असलेल्या रकमेस प्रशासकीय मान्यता देणे व दिनांक 1 एप्रिल, 2022 ते 30 जुन, 2022 या तीन महिन्यांची रक्कम महाआयटी यांना अदा करण्यास मंजुरी देणेबाबत.

21-09-2022

109

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

21-09-2022

110

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

उच्च व तंत्र शिक्षण विभाग मागणी क्र. डब्लू-४, २२०५ कला व संस्कृती (०१) समित्या व समारंभ (०१)(०१) समित्या (अनिवार्य) (२२०५ ०४५८) १०-कंत्राटी सेवा या लेखाशीर्षाखालील खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-09-2022

111

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला आदिवासी (TSP)घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत....

21-09-2022

112

विधी व न्याय विभाग

नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथील 03 विशेष सी.बी.आय. न्यायालयांचा खर्च लेखाशीर्ष 20140468 मधून भागविणेबाबत.

21-09-2022

113

विधी व न्याय विभाग

जिल्हा न्यायालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

21-09-2022

114

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत.

21-09-2022

115

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुसरी/तिसरी पाळी सुरू करणे... सन २०२२-२३ करिता निधी वाटप.

21-09-2022

116

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अभ्यासगट स्थापन करुन सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्यासाठी TISS या संस्थेची नियुक्ती करण्याबाबत.

21-09-2022

117

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेरील संशोधन सहायक, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातून संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी,गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील पदावर दिव्यांग-ब प्रवर्गातून पदोन्नतीने नियुक्ती देण्याबाबत.

21-09-2022

118

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.- कै. कौसर नियाजी अमिराद्यीन मोहमदी, सेवा अभियंता

21-09-2022

119

सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत..डॉ.संदीप चक्रधर मेहरे, निवासी बधिरीकरण शास्त्रज्ञ यांच्या मुलीच्या आजावरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत..

21-09-2022

120

सार्वजनिक आरोग्य विभाग

अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

21-09-2022

121

सार्वजनिक आरोग्य विभाग

रजा मंजूरीबाबत...डॉ.सुनिल घिगे,वैद्यकिय अधिकारी, गट-ब.

21-09-2022

122

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र शासन पुरस्कृत ए.एन.एम. आणि जी.एन.एम. परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध अनुदानामधून १० नग ३२ आसनी नॉन एसी बसेस खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

21-09-2022

123

महसूल व वन विभाग

वनजमीन-हिंगोली. LIGO-India प्रकल्पासाठी दुधाळा, अंजनावाडा, नांदनाव, सावळी (बु.), ता.औंढा ना. , जि.हिंगोली येथील एकूण 121.83 हे. वनक्षेत्र वळते करणेबाबत.

21-09-2022

124

महसूल व वन विभाग

वन जमिनीच्या वनेत्तर वापरासाठी वळतेकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या पूर्व संमतीकरिता पाठविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कक्षातील 2 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.....

21-09-2022

125

महसूल व वन विभाग

वनजमीन-पुणे- राज्य मार्ग- 132 -रावणगाव ते कोकणेवस्ती-पठाणवस्ती या रस्त्याच्या कामाकरीता मौ. खडकी, ता. दौंड, जि.पुणे येथील 0.975 हे. वनजमीन वळती करणेबाबत.

21-09-2022

126

महसूल व वन विभाग

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्याबाबत...

21-09-2022

127

महसूल व वन विभाग

सन 2022-23 मध्ये लेखाशीर्ण 2245 2194 अंतर्गत उणे (-) प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत.

21-09-2022

128

महसूल व वन विभाग

वनजमीन- गडचिरोली- ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी 2.0101 हे. वनजमीन वळती करणेबाबत.

21-09-2022

129

महसूल व वन विभाग

वनजमीन- गडचिरोली - ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी 1.803 हे. वनजमीन वळती करणेबाबत

21-09-2022

130

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत

21-09-2022

131

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (पाणीपुरवठा) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दिनांक 1-1-2021 व दि.01-01-2022 रोजीच्या एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक

21-09-2022

132

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (पाणीपुरवठा) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दिनांक 1-1-2021 व दि.01-01-2022 रोजीच्या एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक

21-09-2022

133

ग्राम विकास विभाग

आयुक्त कार्यालयातील विकास कक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली उप आयुक्त व सहायक आयुक्त आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-09-2022

134

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील अधिव्याख्याता या पदांची दिनांक 01.01.2013 ते दिनांक 31.12.2021 पर्यंतची वर्षनिहाय अंतीम ज्येष्ठतासूची ...

21-09-2022

135

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) या संवर्गातील शिक्षणाधिकारी व तत्सम या पदावरील 8 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

21-09-2022

136

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता पदावरील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत : शुध्दीपत्रक

21-09-2022

137

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- पेस एज्युकेशन ट्रस्ट, अंधेरी, मुंबई, संचालित पेस ज्युनिअर सायन्स कॉलेज,जयभद्रा विला, एस.व्ही.पी.रोड, मंडपेश्वर, बोरिवली, प.मुंबई या शाळेचे, श्री.वल्लभ कॉम्प्लेक्स, 4था मजला, एस.व्ही.रोड, बोरिवली प.मुंबई येथे स्थलांतर करणेबाबत.

21-09-2022

138

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात....जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, मौजे रसुलाबाद, ता.आर्वी, जि.वर्धा...

21-09-2022

139

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 गुजरात निधी वितरण.

21-09-2022

140

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील श्री. एस. व्ही. आऊलवार, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातुर यांच्या पदस्थापनेबाबत.

21-09-2022

141

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुदानित आश्रमशाळा या योजनेतंर्गत सहायक अनुदान वितरीत करणेबाबत. (लेखाशीर्ष 2225 एफ 129)

21-09-2022

142

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी उन्नती योजना - कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता सहाय्य उप अभियान (आत्मा) योजनेकरीता निधी वितरण. लेखाशिर्ष -(केंद्र हिस्सा-2041 अे 512) (राज्य हिस्सा-2401 अे 521)

21-09-2022

143

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक या कार्यालयाच्या अधिपत्याखालील मंजूर नियत अस्थायी पदांना व रुपांतरीत अस्थायी पदांना दि. 01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

21-09-2022

144

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता,उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ,उस्मानाबाद कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

21-09-2022

145

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता,कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अधिपत्याखालील कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण),कोल्हापूर व त्या अंतर्गत उप विभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

21-09-2022

146

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला अंतर्गत 1) लघु पाटबंधारे विभाग, अकोला 2) अकोला पाटबंधारे विभाग, अकोला ३) बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा व त्यांच्या अधिनस्थ उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01/09/2022 ते दिनांक 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

21-09-2022

147

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि.01/09/2022 ते दि.28/02/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत.....

21-09-2022

148

जलसंपदा विभाग

अधिक्षक अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर यांचे अधिपत्याखालील गडचिरोली पाटबंधारे विभाग,गडचिरोली अंतर्गत पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी व सिंचन शाखा कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत.

21-09-2022

149

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई हे कार्यालय व या कार्यालयाशी संलग्न असलेली कार्यकारी अभियंता, नियंत्रण व तपासणी कक्ष, मुंबई व कार्यकारी अभियंता, विद्युत पथक (नर्मदा) मुंबई आणि कार्यकारी अभियंता, जलविद्युत व उपसा सिंचन गुणनियंत्रण विभाग, कळवा, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 52 पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

21-09-2022

150

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, तापी गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, जळगाव अंतर्गत कार्यकारी अभियंता, घाटघर जलविद्युत विभागीय पथक क्र.3, कळवा-ठाणे या विभागीय व उपविभागीय कार्यालयातील नियत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणे बाबत.

21-09-2022

151

जलसंपदा विभाग

राज्यातील पाच मोठे जलाशयामधून गाळ व रेती / वाळू मिश्रीत गाळ निष्कासनाच्या कामाकरिता मानक निविदा कागदपत्रे तयार करण्यासाठी स्थापित केलेल्या समितीचे अध्यक्ष बदलणे तसेच समितीस अहवाल सादर करणेस मुदत वाढ देणेबाबत.

21-09-2022

152

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, दक्षिण कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी या मंडळाच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराठे सावंतवाडी या विभागाच्या तिल्लारी मुख्य धरण उपविभाग, तिल्लारीनगर या उपविभागातील नियत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

21-09-2022

153

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, हिंगोली व त्या अंतर्गत 5 उपविभाग तसेच कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, परभणी व त्या अंतर्गत 3 उपविभाग या कार्यालयातील नियत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत चालू ठेवण्यास मंजूरी देण्याबाबत.

21-09-2022

154

जलसंपदा विभाग

तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत अधिक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे यांच्या अधिपत्याखालील १) कार्यकारी अभियंता, गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग,नाशिक या विभागांतर्गत लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग, सटाणा व माणिकपुंज प्रकल्प उपविभाग,नांदगांव २) कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग,धुळे त्याअंतर्गत ३ उपविभागीय कार्यालयातील बांधकाम कार्यप्रकारातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि. ०१.०9.२०२२ ते दि. 2८.02.२०२३ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत.

21-09-2022

155

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली अंतर्गत उपसा सिंचन उपविभाग क्र.1 गडचिरोली या उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

21-09-2022

156

जलसंपदा विभाग

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर व या प्राधिकरणांतर्गत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प विभाग, नागपूर यांचे अधिपत्याखालील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि. 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

21-09-2022

157

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर या कार्यालयाच्या नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

21-09-2022

158

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कौठा तांडा व कौठा वाडी, (ता.हिमायतनगर, जि.नांदेड) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-09-2022

159

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे येडशी तांडा, (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-09-2022

160

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे येडशी, (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-09-2022

161

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कारेगाव, (ता.श्रीरामपुर, जि.अहमदनगर) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-09-2022

162

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सावरदरे, (ता. भोर, जि.पुणे) या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-09-2022

163

गृह विभाग

संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे अस्थायी पद व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील 132 अस्थायी पदे अशा एकूण 133 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत. दि.01.09.2022 ते दि.28.02.2023

21-09-2022

164

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील प्रादेशिक परिवहन अधिकारी या संवर्गाची दि. ०१. ०१. २०20, दि.01.01.2021 व दि.01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

21-09-2022

165

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या संवर्गाची दि.०१.०१.२०14, दि.01.01.2015, दि.01.01.2016 व दि. 01.01.2017 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

21-09-2022

166

गृह विभाग

वाहतुक प्रशिक्षण संस्था, भायखळा, मुंबई ही मुख्य इमारत व वसतिगृह इमारतीतील प्रत्येकी दोन उदवाहन यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करार करणेबाबत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

21-09-2022

No comments:

Post a Comment