महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 29/11/2021 to 30/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

171

आदिवासी विकास विभाग

सन 2022-23 करीता जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करणेबाबत मार्गदर्शक तत्वे व कालबध्द कार्यक्रम.

29-11-2021

पीडीएफ फाईल

172

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 100 टक्के कामे गुणवत्तापूर्ण होण्याच्या हेतूने नवीन बांधकामाच्या/दुरुस्तीच्या कामांची अंमलबजावणी करतांना विविध टप्प्यांमध्ये भागधारकांची निवड व नाते व्यवस्थापनासाठी अनुसरावयाची तत्त्वे व कार्यपद्धती निर्गमित करण्याबाबत..

29-11-2021

पीडीएफ फाईल

173

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, पुणे येथील 298 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

174

जलसंपदा विभाग

वाकुर्डे उपसा सिंचन योजना, ता.शिराळा,जि.सांगली, द्वितीय सुधारित प्रशासकिय मान्यता प्रदान करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

175

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सन २०२१-२२ करिता सन २०२१-२२ या वर्षाकरिता वृक्ष लागवड व संगोपन या कार्यक्रमांतर्गत निधी वितरण लेखाशिर्ष (२४०६ A २५६)

29-11-2021

पीडीएफ फाईल

176

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान सन 2021-2022 मागणी क्र. वाय- 06, 4402 मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर) ( 4402 1139 )

29-11-2021

पीडीएफ फाईल

177

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

1 डिसेंबर, 2021 रोजी देय झालेल्या आयुर्विमा महामंडळाच्या कर्जाच्या हप्त्याची ( ग्रामीण )परतफेड करण्यासाठी रोख अनुदान (लेखाशीर्ष 2215 1173)

29-11-2021

पीडीएफ फाईल

161

सार्वजनिक बांधकाम विभाग

धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग रस्ते ग्रामीण मार्ग रस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

162

सार्वजनिक बांधकाम विभाग

नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

163

ग्राम विकास विभाग

सन2021-2022या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र,कोसबाड हिल, जि.पालघर,यांना देण्यात यावयाच्या अनुदानाचे वाटप मुख्य लेखाशिर्ष-2415 0312 सन 2021-22 या वित्तीय वर्षात वेतनासाठी )(पाचवा हप्ता)

29-11-2021

पीडीएफ फाईल

164

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते थी शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

29-11-2021

पीडीएफ फाईल

165

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी वितरीत करण्यात येणाऱ्या सादिल अनुदानाच्या रकमेतून खर्च करावयाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

166

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अमृत या संस्थेवर Board of Governance मध्ये Honorary Member as eminent citizen म्हणून नेमणूक करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

167

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहे शासकीय निवासी शाळांसाठी भोजन ठेक्याबाबतची -निविदा प्रक्रिया निश्चित करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

168

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील मुलामुलींना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी विद्यार्थ्याची निवड करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

169

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

ज्ञानसुधा शिक्षण प्रसारक मंडळ, सिडको संचलीत कै.बाळासाहेब पाटील निवासी मुकबधीर विद्यालय, सातारा परिसर, जि.औरंगाबाद या विशेष शाळेला विशेष बाब म्हणून अनुदान तत्वावर मान्यता प्रदान करण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

170

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीज दरात सवलत या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2801 5614)

29-11-2021

पीडीएफ फाईल

151

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

152

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महानिर्मितीच्या भुसावळ 1x660 मे. वॅ. प्रकल्पासाठीचे भागभांडवल के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडील सौर प्रकल्पांच्या कर्ज परतफेडीशी समायोजनाने वितरीत करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

153

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांना सहाय्यक अनुदान वितरीत करण्याबाबत (माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2021 वेतन).

29-11-2021

पीडीएफ फाईल

154

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन सहायक, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातून संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

29-11-2021

पीडीएफ फाईल

155

सार्वजनिक आरोग्य विभाग

नाशिक जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

29-11-2021

पीडीएफ फाईल

156

सार्वजनिक आरोग्य विभाग

अहमदनगर जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

157

सार्वजनिक आरोग्य विभाग

जी.के.गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट कराड, जिल्हा सातारा संचालित सीपीएस मुंबई DGO, DCH, DPB, DMER, DDV, DA डिप्लोमा विद्यार्थी/विद्यार्थींनी प्रशिक्षणार्थींना उपजिल्हा रुग्णालय, कराड जिल्हा सातारा येथे प्रात्यक्षिक अनुभवासाठी परवानगी देणेबाबत

29-11-2021

पीडीएफ फाईल

158

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भिंगारी (मुख्यालय पनवेल) हे उपविभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 ठाणे, यांचेकडे वर्ग करणेबाबत....

29-11-2021

पीडीएफ फाईल

159

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांच्या अधिनस्त जिल्हा प्रयोगशाळा, ठाणे वर्ग करणेबाबत...

29-11-2021

पीडीएफ फाईल

160

सार्वजनिक बांधकाम विभाग

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

141

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

142

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील सहसंचालक (गट-अ) या पदावरील तात्पुरती पदोन्नती.

30-11-2021

पीडीएफ फाईल

143

गृह विभाग

निवडसूची २०२०-२०२१ - पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत....

30-11-2021

पीडीएफ फाईल

144

गृह विभाग

6 डिसेंबर, 2021 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना.

30-11-2021

पीडीएफ फाईल

145

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD) योजनेअंतर्गत अंमलबजावणीकरिता सन 2020-21 च्या सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवित करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत...

29-11-2021

पीडीएफ फाईल

146

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

147

पर्यावरण विभाग

राष्ट्रीय जलीय पर्यावरण प्रणाली संवर्धन कार्यक्रम व राष्ट्रीय नदी संवर्धन योजना (मुळा-मुठा नदी, पुणे-प्रदुषण कमी करण्य़ाचा प्रकल्प) या दोन केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन करिता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

148

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि २९/११/२०२१ ते दि.०५/ १२/२०२१

29-11-2021

पीडीएफ फाईल

149

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

नवीन लेखाशिर्ष उघडण्याबाबत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरित करणे- केंद्र सहाय्यित प्रायोगिक योजना.

29-11-2021

पीडीएफ फाईल

150

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

विनंती बदली-सन 2021 - अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ

29-11-2021

पीडीएफ फाईल

131

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन 2010-11 ते सन 2019-20 या वित्तीय वर्षात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या जिल्हास्तरावरील कामांना स्पिलओव्हरची (Spillover) रक्कम 2021-22 मध्ये वितरीत करण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

132

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प या योजनेकरिता निधी वितरण. (लेखाशीर्ष 2225 1704)

30-11-2021

पीडीएफ फाईल

133

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत वैरण व पशुखाद्य या उपअभियानांतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन वितरण योजनेकरीता निधी वितरण. लेखाशिर्ष (केंद्र हिस्सा-2403 डी 936)

30-11-2021

पीडीएफ फाईल

134

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान उस्मानाबाद शहराच्या मलनिस्सारण (टप्पा-1) प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

30-11-2021

पीडीएफ फाईल

135

नगर विकास विभाग

सहायक नगर रचनाकार (पदवीधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना नगर रचनाकार (पदवीधारक) पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

136

नगर विकास विभाग

सह संचालक, नगर रचना (गट-अ / राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना संचालक, नगर रचना (गट-अ/राजपत्रित) पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

137

नगर विकास विभाग

नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील संचालक, नगर रचना (गट-अ/राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्याच्या मध्यावधी बदलीबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

138

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेडएच-3,लेखाशिर्ष-2402 219 आदर्शगांव संकल्प व प्रकल्प समितीच्या कार्यालयीन खर्चासाठी सन 2021-2022 चे अनुदान वाटप करण्याबाबत (कार्यक्रम)

30-11-2021

पीडीएफ फाईल

139

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेडएच-5,लेखाशिर्ष-4402 2734 आदर्शगांव विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021-2022 चे अनुदान वाटप करण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

140

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत पाझर तलाव उजळोली, ता. खालापूर, जि. रायगड या योजनेच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

30-11-2021

पीडीएफ फाईल

121

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. ( सप्टेंबर,2021 चे 70 टक्के देयक)

30-11-2021

पीडीएफ फाईल

122

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर करार पध्दतीने केलेल्या नेमणूकीस मुदतवाढ देण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

123

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातून उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

124

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने. मागणी क्र.एल-2, 2053 ,जिल्हा प्रशासन 093 जिल्हा आस्थापना (06) (01) पंच,सरपंच,सचिव,अशासकीय सदस्य इत्यादींना प्रशिक्षण-राज्यक्षेत्र, 31-सहाय्यक अनुदान (वेतन), 36-सहाय्यक अनुदान(वेतनेतर) (संकेतांक क्र. 20530574) (सन2021-22 या वित्तीय वर्षात वेतनासाठी )(पाचवा हप्ता)

30-11-2021

पीडीएफ फाईल

125

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कै.श्री.शंकरराव संकपाळ शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचालित प्रा.म.र.स्कूल, बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर या शाळेचे, कसबा बीड, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथे स्थलांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

126

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

रईस हवा फाउंडेशन, बांद्रा संचालित रिम्स इंटरनॅशनल स्कुल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, लोखंडवाला, अंधेरी (प.) या शाळेचे , श्लोक हाऊस, समर्थ आंगण जवळ, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई येथे स्थलांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

127

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुध्दीपत्रक- सन 2021-22 निधी वितरण 34- शिष्यवृत्त्या/विद्यावेतन.

30-11-2021

पीडीएफ फाईल

128

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मिलींद शिक्षण प्रसारक मंडळ, जेाडगव्हाण, जि.वाशिम संचालित छत्रपती शाहू महाराज विद्यालय, दुबळवेल, ता.मालेगाव, जि.वाशिम या शाळेचे, मौजे गजानन नगर, चिखली, ता.जि.वाशिम येथे स्थलांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

129

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदिवासी सर्वांगीण विकास मंडळ, नंदुरबार, ता.जि.नंदुरबार संचालित माध्यमिक विद्यालय, लक्कडकोट, ता.नवापूर, जि.नंदुरबार या शाळेचे, स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय शिक्षण मंडळ, नवापूर जि.नंदुरबार या संस्थेस हस्तांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

130

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदिवासी सर्वांगीण विकास मंडळ, नंदुरबार, ता.जि.नंदुरबार संचालित माध्यमिक विद्यालय, आमपाडा, ता.नवापूर, जि.नंदुरबार या शाळेचे, शिवगंगा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नवापूर, जि.नंदुरबार या संस्थेस हस्तांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

111

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना सन 2021-22 मध्ये 25 टक्के अनुदान मंजूर करण्याबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

112

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे Aeronautical Structure and Equipment Fitter हया व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 03 तुकडयांकरीता 03 शिल्पनिदेशकांची पदे व सदर अभ्यासक्रमांना शासनाचे अनुज्ञेय शुल्क आकारण्यास परवानगी देणेबाबत

30-11-2021

पीडीएफ फाईल

113

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी- महाराष्ट्र महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष भव्यतम सोडतीची बक्षिस रचना व कार्यपध्दतीबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

114

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग, अमरावती येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्रीमती अश्विनी विलासराव सबाने, निम्नश्रेणी लघुलेखक, रोहयो शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती

30-11-2021

पीडीएफ फाईल

115

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे संस्थेस एकाकी तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यासंदर्भात प्रस्तावित अधिनियमाचे प्रारूप तपासणी करण्याकरिता समिती गठित करणेबाबत...

30-11-2021

पीडीएफ फाईल

116

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई या कार्यालयातील श्री.प्र.पु.निमजे, संशोधन सहाय्यक यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेले अधिसंख्य पदास मुदतवाढ देणेबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

117

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

औद्योगिक न्यायालय,महाराष्ट्र, मुंबई या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

118

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या बळकटीकरण योजनेअंतर्गत सन २०२१-२२ करिता मंजूर तरतूद बीडीएसवर उपलब्ध करून देण्याबाबत आणि सदर खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत - लेखाशीर्ष (००) (१२) महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे बळकटीकरण (कार्यक्रम) २२३०५८०१-५३ मोठी बांधकामे.कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या बळकटीकरण योजनेअंतर्गत सन २०२१-२२ करिता मंजूर तरतूद बीडीएसवर उपलब्ध करून देण्याबाबत आणि सदर खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत - लेखाशीर्ष (००) (१२) महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे बळकटीकरण (कार्यक्रम) २२३०५८०१-५३ मोठी बांधकामे.

30-11-2021

पीडीएफ फाईल

119

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

राज्यातील लाभ, आर्थिक सहाय्य आणि सेवा यांचे वितरण करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (महा डीबीटी) प्रणाली ही एकमेव राज्यस्तरीय प्रणाली वितरणाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

120

नियोजन विभाग

सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्याबाबत

30-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment