शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 10-08-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

सांकेतांक क्रमांक

 

आकार (KB)

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गतचा सन 2020-21 या आर्थिक वर्षातील अवितरीत निधी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतूदीमधून वितरणाबाबत.

202108101313194921

10-08-2021

1257

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन करिता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

202108101316297221

10-08-2021

2103

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा,गट-अ या एकाकी पदावरील पदोन्नती.

202108101206365221

10-08-2021

1981

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आदर्श बहुउद्देशिय महिला सेवा मंडळ, जि.बुलडाणा संचालित उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आटर्स ण्ड सायन्स, देऊळघाट, जि.बुलडाणा या उच्च माध्यमिक शाळेचे विदर्भ शिक्षण बहुउद्देशिय व अपंग कल्याण संस्था, जि.बुलडाणा या संस्थेस हस्तांतराबाबत.

202108101546554321

10-08-2021

1740

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

202108101514011721

10-08-2021

2406

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अमृता वैष्णवी एज्युकेशन ण्ड वेल्फेअर ट्रस्ट, जि.ठाणे संचलित प्राथमिक/माध्यमिक शाळा, आगासखिंड, सिन्नर, जि.नाशिक या शाळेचे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेस हस्तांतराबाबत.

202108101543267921

10-08-2021

1741

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, जि.धुळे संचालित पंचशील प्राथमिक विद्यामंदिर, शासकीय दुध डेअरी मागे, भाईजी नगर समोर, गोकुळ नगर, जि.धुळे या शाळेचे भामेर, ता.साक्री, जि.धुळे येथे स्थलांतराबाबत.

202108101549128221

10-08-2021

1740

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्री. महेश पालकर, शिक्षण सहसंचालक, गट-अ महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) यांच्या सेवा प्रत्यावर्तनानंतर पदस्थापना देण्याबाबत

202108101654141621

10-08-2021

1149

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नाशिक नगरभूमापन हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक 197 मधील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींचे वसतीगृह असलेली जागा मूळ मालकांना विकसनासाठी उपलब्ध करुन त्यासंदर्भात शासनास प्रस्ताव सादर करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत-

202108091238073921

09-08-2021

1688

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्याबाबत- शिक्षणाधिकारी व तत्सम.

202108092139428921

09-08-2021

1671

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment