महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 22/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्याच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

22-04-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभ...वित्तीय वर्ष 2022-2023 मधील एप्रिल, 2022 या महिन्याकरिता अनुदानाचे वाटप.

22-04-2022

पीडीएफ फाईल

3

विधी व न्याय विभाग

सरकारी वकील, नगर दिवाणी न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवर ८ काल्पनिक पदे निर्माण करुन ती बाहययंत्रणेद्वारे भरण्यास मंजूरी देण्याबाबत....

22-04-2022

पीडीएफ फाईल

4

अल्पसंख्याक विकास विभाग

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK), हिंगोली, जि.हिंगोली येथील गट नं.90, 91, 92 मध्ये 100 खाटांच्या नविन स्त्री रुग्णालय बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

5

अल्पसंख्याक विकास विभाग

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK), अचलपूर जि.अमरावती येथे 200 खाटांचे नविन रुग्णालय बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे मोरोशी ता.मुरबाड जि.ठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदनिर्मिती करण्याबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता या संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

22-04-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.01.01.2014 ते 31.12.2017 या कालावधीची दि.01.01.2018 रोजीची दि.08.06.2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची मधील सुधारणा

22-04-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची दि. 01.01.1989 ते 31.12.2018 या कालावधीच्या दि.11.12.2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठता सूचीमध्ये सुधारणा करण्याबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रु.1.50 कोटी रकमेपर्यंतच्या कंत्राटदार नोंदणीकरणास मुदतवाढ देण्याबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाकरीता शैक्षणिक शिष्यवृत्ती. लेखाशिर्ष (2225 4098)

22-04-2022

पीडीएफ फाईल

12

मृद व जलसंधारण विभाग

आदर्शगांव संकल्प व प्रकल्प समिती अंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांना मुदतवाढ देण्याबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

13

जलसंपदा विभाग

निम्न ज्ञानगंगा प्रकल्प -2 बृहत ल. पा. योजना मधून जलजिवन मिशन अंतर्गत चिंचोली व 30 गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ता. खामगाव व शेगाव, जि. बुलडाणा या योजनेकरिता पिण्याचे पाण्यासाठी 2.119 दलघमी मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement)

22-04-2022

पीडीएफ फाईल

14

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे 373 गावांची गंगापूर-वैजापूर ग्रीड (ता.गंगापूर व वैजापूर, जि.औरंगाबाद ) या नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

22-04-2022

पीडीएफ फाईल

15

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे शिंगणापूर (ता.कोपरगांव, जि.अहमदनगर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

22-04-2022

पीडीएफ फाईल

16

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे 132 गावांची ग्रीड (ता.हदगाव व हिमायतनगर, जि.नांदेड ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

22-04-2022

पीडीएफ फाईल

17

गृह विभाग

परिवहन व बंदरे विभागाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) गठीत करणेबाबत.

22-04-2022

पीडीएफ फाईल

18

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 2020-21 मध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला कार्यालयाच्या व कृषि पर्यवेक्षक तालुका बीज गुणन प्रक्षेत्र, बोरगाव मंजू, जि.अकोला प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षा खालील (21) साधन सामुग्री व पुरवठा या बाबीखालील प्रलंबित सामुग्री व पुरवठ्याचे रु.48,425/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

19

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन २०१6-२०१7 मधील प्रलंबित सोयाबीन अनुदान पणन संचालनालयाकडे शिल्लक रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

20

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती, जिल्हा पुणे येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र इत्यादी सोई सुविधा उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment