महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 29/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

श्री.संजय नंदकिशोर उके, (से.नि.) कृषि अधिकारी उपविभागीय कृषि अधिकारी उमरेड, जि.नागपूर यांच्या अनधिकृत गैरहजेरीबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता यंत्रणेतील उप आयुक्त, गट-, सहायक आयुक्त,गट- आणि कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट- या संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण (सीपीटीपी- ) मधील अधिकाऱ्यांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत....

29-10-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. ०१/११/२०२१ ते दि. ०७/ ११/२०२१.

29-10-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/ संस्थेमधील डॉ.मंजूषा कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक (संस्कृत) यांच्या पदस्थापनेबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

5

विधी न्याय विभाग

. मुख्य न्यायमूर्ती, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे तांत्रिक मनुष्यबळ पुरविण्याकरीता रु. 2,90,220/- इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

सामान्य रुग्णालय, मालवणी-मालाड जि. ठाणे, येथे पुरविण्यात आलेल्या कंत्राटी आहार सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

क्षय आरोग्य धाम, रुग्णालय, बुलढाणा येथे खादयोपयोगी वस्तू, पालेभाज्या, अंडी इतर आहार सेवेचे प्रलंबित देयक अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल वन विभाग

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अधिपत्याखालील पदविकाधारक कनिष्ठ अभियंता, (गट-) यांना शाखा अभियंता (गट-) म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

9

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना -मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ADB टप्पा 2 अंतर्गत, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

29-10-2021

पीडीएफ फाईल

10

नगर विकास विभाग

नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील नगर रचनाकार संवर्गातील अधिकाऱ्याच्या सर्वसाधारण/ नियतकालिक बदल्याबाबत

29-10-2021

पीडीएफ फाईल

11

मृद व जलसंधारण विभाग

प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण पथक, औरंगाबाद या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

12

मराठी भाषा विभाग

भाषा संचालनालयाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत

29-10-2021

पीडीएफ फाईल

13

मराठी भाषा विभाग

इंग्रजी लघुलेखक/ लघुटंकलेखक/ टंकलेखक/ लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासंदर्भातील परिपत्रक रद्द करणेबाबत.

29-10-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment