शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 13-08-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मान्यता देणे.

13-08-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

गरीबन नवाज शिक्षण संस्था, परभणी संचालित गुलशन-ए-अतफाल उर्दू प्राथमिक शाळा या अनुदानित प्राथमिक शाळेचे शबाना एज्युकेशनल ण्ड वेल्फेअर सोसायटी, परभणी या संस्थेस हस्तांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्री छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ, जि.उस्मानाबाद संचालित संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालय, शेलगांव (दि), ता.कळंब, जि.उस्मानाबाद या शाळेचे जय हनुमान बहुउद्देशिय सामाजिक सेवाभावी संस्था, जि.उस्मानाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समाज प्रबोधन ग्रामविकास केंद्र, परभणी संचालित महात्मा बसवेश्वर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, देवनांद्रा, ता. पाथर्डी, जि. परभणी या उच्च माध्यमिक शाळेचे मानवत, पाळोदी रोड, ता. मानवत, जि. परभणी येथे स्थलांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नुपूर शिक्षण संस्था, जि.जालना संचालित जयहिंद पब्लिक स्कूल, जालना रोड, जि.औरंगाबाद या शाळेचे रांजणगांव (शेणपुंजी) परिसर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद येथे स्थलांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शैक्षणिक संस्थामध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील शालेय शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदिवासी सर्वांगीण विकास मंडळ, नंदूरबार संचालित माध्यमिक विद्यालय, बिजरीपाटी, अक्कलकुवा, नंदूरबार या शाळेचे मा.श्री.दादासो राजेंद्रकुमारजी गावीत चॅरिटेबल ट्रस्ट, नंदूरबार या संस्थेस हस्तांतराबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) बाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

11-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment