महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 18/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरील अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने करावयाची नियुक्ती रद्द करणेबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

गट- मधील लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील गट- मधील कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2022 रोजीची तात्पुरती (Provisional) ज्येष्ठतेनुसार यादी.

18-05-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

कोवीड-19 विषाणूंच्या ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या सुविधेसाठी प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्यासाठी सुरु केलेली व्यवस्था बंद करणेबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च तंत्र शिक्षण विभाग

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चर्चगेट आवारातील प्रवेशद्वार अतिथीगृह नूतनीकरणाच्या कामास निधी वितरीत करण्याबाबत....

18-05-2022

पीडीएफ फाईल

5

गृहनिर्माण विभाग

म्हाडामार्फत बांधकाम करताना ते दर्जेदार, टिकाऊ अधिक आकर्षक असावे यासाठी बांधकाम तंत्रज्ञांची यादी (Empanelment) तयार करण्याबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्याची नियुक्ती करण्याबाबत...

18-05-2022

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत निधी उपलब्ध करणेबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 449 (General) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्वसाधारण योजनेतून सन 2021-22 मधील प्रलंबित कोविड-19 ची रक्कम सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून 22105246 या लेखाशिर्षातून 40 टक्के राज्य हिश्श्यातील रु.0.67 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत.

18-05-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 च्या मंजूर प्रकल्प आराखड्यातील अंमलजावणीकरीता राज्य रक्त कक्षांतर्गत औषधी औषधी साहित्य खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

18-05-2022

पीडीएफ फाईल

11

ग्राम विकास विभाग

पंचायत समिती, अहमदपूर (जि.लातूर) येथील अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

18-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment