महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 13/ 06/2022

 

S N

 DEPARMENT

 SUBJECT

DATE

 PDF

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2020-21 मध्ये कृषि चिकित्सालय/ तालुका फळरोपवाटिका 2401 1722 लेखाशिर्षाखालील 02 मजूरी या बाबीखालील प्रलंबित रु.98902/-च्यादेयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

श्री.पुरुषोत्तम डोमाजी गोंडाणे, श्री.पंचम हरबाजी मेश्राम, श्री.अरुण धोंडू मेश्राम श्री.श्रीकृष्ण भदुजी डडमल, ग्रेड-1 मजूर यांना मा.उच्च न्यायालय, खंडपीठ, नागपूर यांच्या दि.9/3/2010 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार वेतनाच्या थकबाकीची रक्कम अदा करणेबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

तालुका बीज गुणन केंद्र, नरखेड, ता.नरखेड, जि.नागपूर येथील प्रक्षेत्रावर फळरोपवाटिका स्थापन करणेस मान्यता मिळणेबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रु.180 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, गट- संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2022 स्थित तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

6

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सहसंचालक (आस्थापना), गट- संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2022 स्थित अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

7

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

प्रशासकीय अधिकारी, गट- संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01/01/2022 स्थित तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

8

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत - श्री. स्वामी समर्थ शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या., वळसंग, जि.सोलापूर.

13-06-2022

पीडीएफ फाईल

9

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., चोपडा जिल्हा जळगांव.

13-06-2022

पीडीएफ फाईल

10

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. गौतम मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्या., निंबा, ता. पारशिवनी, जि.नागपूर

13-06-2022

पीडीएफ फाईल

11

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. दत्त शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या., इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

13-06-2022

पीडीएफ फाईल

12

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत.श्री. व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या, इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

13-06-2022

पीडीएफ फाईल

13

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तांत्रिक) या संवर्गातील श्री. व्ही. आर. मिलमिले, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आमगाव जिल्हा गोंदीया यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

14

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तांत्रिक) या संवर्गातील श्रीम. सुनिता एन. पवार, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार,मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव जिल्हा पालघर यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

15

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/ मुख्याध्यापक, शासकीय तांत्रिक विद्यालय/ सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (तांत्रिक) या संवर्गातील अधिका-यांची दि. 01/01/2021 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

13-06-2022

पीडीएफ फाईल

16

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तांत्रिक) या संवर्गातील श्री. प्रदीप ज्ञानदेवराव पवार, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नरखेड जिल्हा नागपूर यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

17

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत .

13-06-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय गंगापूर,जिल्हा औरंगाबाद येथील मुख्य इमारत व परिसर किरकोळ दुरुस्ती बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे दालन व त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत

13-06-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.टेंभरी परसोडी, ता.आर्वी, जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-06-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.अंतरगाव, ता.सेलू, जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-06-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सुसेरी देवसडे येथे नळ पाणी पुरवठा योजना ता. खेड जि. रत्नागिरी प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-06-2022

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

परिवहन आयुक्त कार्यालयसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या महाराष्ट्र टेलिफोन निगम लि. ची मालकी असलेल्या फाउंटन-2 इमारतीमधील 5 वा मजला व फाउंटन-1 मधील 7 वा मजला फोर्ट येथील जागेच्या भाडेपट्टे करारास मुदतवाढ देणेबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

25

महिला व बाल विकास विभाग

सन 2022-23 करीता एकात्मिक बाल संरक्षण योजना (ICPS) या योजनेअंतर्गत निधी वितरीत करणेबाबत

13-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment