महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 08/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. ० ८/११/२०२१ ते दि. १४ / ११/२०२१

08-11-2021

पीडीएफ फाईल

2

विधी व न्याय विभाग

मुख्य महानगर दंडाधिकारी, दादर, मुंबई येथील न्यायालयासाठी परेल- भोईवाडा, क्रॉस रोड, मनपा शाळा (तळमजला 5 मजले) भाडेतत्वावर घेण्याकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत.

08-11-2021

पीडीएफ फाईल

3

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांच्या सदस्यांच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांना अदा करावयाच्या अनुदानाबाबत धोरण निश्चित करणेबाबत..

08-11-2021

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, आसेगाव पूर्णा, जि. अमरावती येथील इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

08-11-2021

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक आरोग्य विभाग

बुलढाणा जिल्हयातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

08-11-2021

पीडीएफ फाईल

6

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना (2406-A096) या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

08-11-2021

पीडीएफ फाईल

7

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम-1981 मधील नियम 9 (22) अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील अधिका-यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्याबाबत

08-11-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला, उपविभाग एक अन्वये वन विभागातील अधिकाऱ्यांना विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्याबाबत

08-11-2021

पीडीएफ फाईल

9

जलसंपदा विभाग

नदीजोड प्रकल्प समन्वय कक्षाच्या रचनेत सुधारणा करण्याबाबत.

08-11-2021

पीडीएफ फाईल

10

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समजण्यात यावे या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

08-11-2021

पीडीएफ फाईल

11

गृह विभाग

महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 नुसार नमुना-I, पीएलएल व सीएल-1 (मळीव्यतिरिक्त) व बीआरएल अनुज्ञप्ती (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) मंजूर करण्याआधी इरादापत्र मंजूर करणे व त्यास मुदतवाढ देण्याबाबतची कार्यपद्धती.

08-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment