महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग जी.आर. दिनांक 20/01/2022 to21-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

श्री. चंद्रकांत आ. निनाळे, सह संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या विनंती बदलीबाबत तसेच त्यांच्याकडे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेतील वरिष्ठ प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

अ.भा.से.(कार्य मुल्यांकन अहवाल) नियम, 2007 प्रमाणे सन 2021-22 मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी करुन घ्यावयाच्या वैद्यकीय तपासणीबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

4

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र राज्यातील लघू, मध्यम व इतर उपक्रमांना शासन नियुक्त यंत्रणेमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या कोळसा वाटपाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करणेबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

5

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या संस्थेकरीता (10) कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली मंजूर अनुदानातून रू. 10.43 कोटी इतके अतिरिक्त अनुदान पुनर्विनियोजनाद्वारे कमी करण्यास व उक्त अनुदान इतर संस्थांना वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

6

अल्पसंख्याक विकास विभाग

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबई - सन 2021-22 साठी भाग भांडवल अंशदान वितरित करणेबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती जळगाव या समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...

21-01-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट अ मधील उपसंचालक,आरोग्य सेवा या संवर्गात पद श्रेणी अवनत करुन पदस्थापना देणेबाबत डॉ. भोये

21-01-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट अ मधील जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गात पद श्रेणी अवनत करुन पदस्थापना देणेबाबत डॉ. मुंजाळ

21-01-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना), पूर्व नागपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

सांगली जिल्हयातील तहसिल कार्यालय, जत तसेच अप्पर तहसिल कार्यालय, संख यांचे सुधारीत कार्यक्षेत्रास मान्यता देणेबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

14

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत मौजे बर्दापूर, ता. आंबेजोगाई जि. बीड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याबाबत

21-01-2022

पीडीएफ फाईल

15

जलसंपदा विभाग

धुळे जिल्ह्यातील 8 व नंदुरबार जिल्ह्यातील 14 अशा 22 राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

16

गृह विभाग

गु.प्र.शा.गु.र.क्र.63/2021 (एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे गु.र.क्र.599/2021) अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. सत्र न्यायालय, मुंबई या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. अजय मिसर यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

21-01-2022

पीडीएफ फाईल

17

गृह विभाग

भांडूप पोलीस स्टेशन, मुंबई गु.र.क्र.95/2021 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. सत्र न्यायालय, मुंबई व मा. उच्च न्यायालय, मुंबई या न्यायालयांत शासनाची बाजू मांडण्यासाठी ड. श्री. प्रकाश शेट्टी यांना विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

18

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत - वनशेती उप अभियानाचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 मधील रु.25.29 लक्ष अखर्चित निधी सन 2021-22 मध्ये पुनर्जीवित करुन वितरित करण्याबाबत

20-01-2022

पीडीएफ फाईल

19

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., चोपडा जिल्हा जळगांव.

20-01-2022

पीडीएफ फाईल

20

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बी, सी, ई विभाग या तीन कार्यालयांसाठी भाडेतत्वावर कार्यरत असलेली बोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, मस्जिद बंदर, मुंबई येथील जागा भाडेतत्वावर सुरु ठेवण्यास व नव्याने भाडेकरार करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

21

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखाली शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सरळ सेवा कोट्यातील 700 रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

22

वित्त विभाग

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून आरआयडीएफ-27 अंतर्गत जलसंपदा विभागाच्या 3 जलसिंचन प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेले रु.704.0326 कोटी कर्ज स्विकृतीबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

23

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय परिवहन सेवा, वरळी, मुंबई या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे /अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

24

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्प मुदतीचे व्यावसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरु करण्यास शासन मान्यता देणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

25

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

डॉ. सुभाष शा. घाटकर, वैद्यकीय अधिकारी, गट-अ, सार्वजनिक आरोग्य विभाग, यांच्या प्रतिनियुक्तीबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

26

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2021-22 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत....

20-01-2022

पीडीएफ फाईल

27

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उप संचालक, गट-अ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या, दि.01.01.2021 व दि.01.01.2022 रोजीच्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूच्या.

20-01-2022

पीडीएफ फाईल

28

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत दिवंगत.डॉ अरविंद श्रीमंत सदाफुले, वैद्यकीय अधिकारी, गट अ

20-01-2022

पीडीएफ फाईल

29

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

30

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी आदिवासी उपयोजनेकरीता (TSP) सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून केंद्र हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210F747 अंतर्गत रु.246.00 लक्ष व राज्य हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210F863 अंतर्गत रु.164.00 लक्ष इतका निधी वितरीत करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

31

सार्वजनिक आरोग्य विभाग

साथरोग नियंत्रण कार्यक्रम (लेखाशिर्ष २२१०४२८६) अंतर्गत सन २०२१-२२ च्या पुरवणी मागणी अनुदानातून कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरीता आवश्यक असलेल्या Inj. Methyl Prednisolone 500 mg, Tab. Paracetamol 500 mg, Azithromycin Syrup 200mg/ 5ml, 15 ml Bottle च्या खरेदीसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत संघटनेतील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेमधील पदवीधर उप अभियंता (विद्युत) या संवर्गाची दि.01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

20-01-2022

पीडीएफ फाईल

33

महसूल व वन विभाग

वन परिक्षेत्र अधिकारी तुंगारेश्वर (दक्षिण) यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत...

20-01-2022

पीडीएफ फाईल

34

महसूल व वन विभाग

स्वातंत्र्यपूर्व काळात सांगली शहरात तत्कालीन श्रीमंत सरकार यांनी प्रदान केलेल्या मिळकतीवरील इ, एफ व एच सत्ताप्रकार वगळण्याबाबत...

20-01-2022

पीडीएफ फाईल

35

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत

20-01-2022

पीडीएफ फाईल

36

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्याची मुदतपूर्व बदली.

20-01-2022

पीडीएफ फाईल

37

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा (2202I746) राज्य हिस्सा (2202I755)

20-01-2022

पीडीएफ फाईल

38

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

बद्रियाह हायस्कूल, रविवार पेठ, पुणे या शाळेचे शासन अनुदान बंद करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

39

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेना योजना - राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांच्या अल्पोपहार भत्त्याच्या दरात वाढ करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

40

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत. दिनांक 1 जुलै, 2016 च्या शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र-अ मध्ये दुरूस्ती करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

41

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इ. 1 ली ते 12 वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

42

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- विद्यावर्धिनी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, बुलडाणा संचालित राजे छत्रपती कनिष्ठ कला महाविद्यालय, रामनगर, जि.बुलडाणा शाळेचे मौजे धामणगाव बढे, ता.मोताळा, जि.बुलडाणा येथे स्थलांतर करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

43

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- सय्यद सादात एज्युकेशन सोसायटी, आलास, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर संचालित उर्दू हायस्कूल अब्दुललाट, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर शाळेचे सहारानगर-रुई, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे स्थलांतर करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

44

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा (नर्सरी ते सिनीअर केजी) चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

20-01-2022

पीडीएफ फाईल

45

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई यांना सहायक अनुदान. लेखाशिर्ष 22252317

20-01-2022

पीडीएफ फाईल

46

नगर विकास विभाग

केंद्र शासनामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये Swachh Technology Challenge या घटकाच्या समोवशाबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

47

जलसंपदा विभाग

मे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि., लक्ष्मीनगर देगांव - येळेगांव, ता. अर्धापूर जि. नांदेड बिगर सिंचन पाणी आरक्षण (Bulk Water Entitlement) प्रस्ताव.

20-01-2022

पीडीएफ फाईल

48

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसाधरण घटकाखालील राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2215 2071 -राज्य हिस्सा)

20-01-2022

पीडीएफ फाईल

49

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण आणि सहाय्यिकृत बाबी घटकाखालील राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत (लेखाशीर्ष 2215 9971 -राज्य हिस्सा).

20-01-2022

पीडीएफ फाईल

50

गृह विभाग

श्री.संतोष चंद्रकांत शिंदे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ यांना कार्यमुक्त करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

51

नगर विकास विभाग

केंद्र शासनामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये Swachh Technology Challenge या घटकाच्या समोवशाबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

52

जलसंपदा विभाग

मे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि., लक्ष्मीनगर देगांव - येळेगांव, ता. अर्धापूर जि. नांदेड बिगर सिंचन पाणी आरक्षण (Bulk Water Entitlement) प्रस्ताव.

20-01-2022

पीडीएफ फाईल

53

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसाधरण घटकाखालील राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2215 2071 -राज्य हिस्सा)

20-01-2022

पीडीएफ फाईल

54

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण आणि सहाय्यिकृत बाबी घटकाखालील राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत (लेखाशीर्ष 2215 9971 -राज्य हिस्सा).

20-01-2022

पीडीएफ फाईल

55

गृह विभाग

श्री.संतोष चंद्रकांत शिंदे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ यांना कार्यमुक्त करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

56

गृह विभाग

पोलीस महासंचालक /अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांच्या पदोन्नतीने / बदलीने पदस्थापनेबाबत.......

20-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment