📚परीपाठ🌹 |
श्री. देशमुख. एस. बी, |
🌻सचिव🌻 |
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ |
📱-7972808064📱 |
|
❂ दिनांक:~ 18
ऑगस्ट 2021 ❂ |
🎴 वार
~ बुधवार 🎴 |
|
🏮 आजचे
पंचाग 🏮 |
━═•●◆❃★❂★❃◆●•═━ |
|
श्रावण. बुध १८ |
तिथी : शु. एकादशी |
नक्षत्र : मुळ, |
योग :- निषकांभ |
करण : वनिज |
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त
: 19:10, |
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🖋 सुविचार
🖋 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
|
💡" मनाला
" वाटेल ते करा पण " मनाला " लागेल, असं
काही करु नका... ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
⚜म्हणी व अर्थ ⚜ |
|
🤷♂️आईजीच्या
जीवावर बाईजी उदार. |
|
🔱अर्थ:- |
दुसऱ्याच्या जीवावर मजा मारणे. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
📆 दिनविशेष
📆 |
|
🌞या वर्षातील🌞 २३०
वा (लीप वर्षातील २३१ वा) दिवस आहे. |
|
|
🌹 महत्त्वाच्या
घटना 🌹 |
|
👉१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय
अग्निशमन दलाची स्थापना झाली. |
👉१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा
अधिकार. |
👉१९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद
जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला. |
👉१९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी
पार करणारे पहिले आशियाई ठरले. |
👉१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी
विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला. |
👉१९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास
भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च
न्यायालयाची मनाई. |
👉२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी
लोक अंधारात. |
👉२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता
असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला |
|
🌹जन्मदिवस / जयंती🌹 |
|
👉१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले
बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल
१७४०) |
👉१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू:
११ डिसेंबर १७८३) |
👉१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर
१९५९) |
👉१९००: राजदूत, मुत्सद्दी
राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०) |
👉१९३४: गीतकार, कवी, लेखक
दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म. |
👉१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी
रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म. |
👉१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म. |
👉१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा
जन्म. |
|
🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹 |
|
👉१२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन. |
👉१९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई.
सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१) |
👉१९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद
हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी
१८९७ – कटक, ओरिसा) |
👉१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे
निधन. (जन्म: १ जुलै १९१३) |
👉२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष
किम दे-जुंग यांचे निधन. |
👉२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की.
रंगराजन यांचे निधन. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🥇सामान्य ज्ञान 🥇 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
👉भारताचा बुद्धिबळ मास्टर खेळाडूचे नाव काय? |
🥇विश्वनाथ आनंद |
|
👉कजरी (नोटंकी) हा नृत्य प्रकार कोणत्या
राज्यातील आहे? |
🥇उत्तर प्रदेश |
|
👉संत तुकाराम महाराज यांचे नाव काय? |
🥇तुकाराम बोल्होबा आंबिले |
|
👉महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे
नाव काय? |
🥇लोणार |
|
👉त्रिवेंद्रम या भारतीय शहराचे सध्याचे नवीन
नाव काय आहे? |
🥇तिरुअनंतपूरम (केरळ) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🕸 बोधकथा
🕸 |
|
👍यश अपयश👎 |
|
व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस
वैतागला होता. ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे. |
|
एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले
अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे, यात
जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल. सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे, हे
जाणण्यास उत्सुक झाला. |
|
बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन
सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, त्यालाच
विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल. |
|
एवढं सांगताच एकच कल्ला झाला. जो तो आपल्या
शेजारच्याचा फुगा फोडू लागला. काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून, वाचविण्याचा
प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत. |
असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच
हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही. |
|
सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की, शेवटी
ज्याच्या हातात फुगा असेल, तोच विजयी ठरेल, असे
मी बोललो. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा
होत नाही. |
तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर , प्रत्येकाच्या
हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते. |
|
✅तात्पर्य :- |
यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना
हरविणे गरजेचे नाही. इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो. |
|
इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप
सर्वजण जिंकू शकाल. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🌐 आजच्या
बातम्या 🌐 |
|
➡️अनिल देशमुखांना ईडीचं पाचव्यांदा समन्स, उद्या
चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना,
सर्वोच्च न्यायालयाने याचिका
फेटाळल्यावर अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनाचा पर्याय? |
➡️भारतीय बाजारात सोने प्रति तोळा 446
रुपये, तर चांदी किलाेमागे 888
रुपयांनी महाग. दिल्लीत सोन्याचा बंद भाव 46,460 रुपये प्रति
दहा ग्रॅम, तर चांदीचा भाव 62,452
रुपये प्रति किलो.. |
➡️पाच महिन्यानंतर देशात सर्वात कमी दैनंदिन
कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासात 25
हजार रुग्ण |
➡️मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारुच्या
दुकानांमध्ये असते, तर मग मंदिरे बंद का..? विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल... |
➡️पाकिस्तानात समाजकंटकाने केली महाराजा रणजीत
सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना.. तेहरिक-ए-लब्बैक या पाकिस्तानी पक्षाच्या
व्यक्तीने विटंबना केल्याचे समोर.. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏 |
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸 |
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
________.
🌄 *परिपाठ*
🌄.
_ 🌄.
__________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
आज
दिनांक: १८/०८/२०२१.
वार:मंगळवार , महिना :श्रावण,कृ.११ नक्षत्र:मूळ.
योग:निष्कंभ,करणं:वणिज.
सूर्योदय:०६.२०,सूर्यास्त:०७.०५. ■■■■■■■■■■■■■■. सुविचार:शांतता टिकवण्याचे सामर्थ नसेल तर तो
नेता होऊ शकत नाहीत.. ★★★★★★★★★★★★.
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
•••••••••••••••••••••••••••••••.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📜 भारताचे संविधान 📚.
•••••••••••••••••••••••••••••••.
★★★★★★★★★★★.
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆========.
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो,.
●●●●●●●●●●◆◆◆◆◆◆. तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
|
तुम्ही हो साथी, तुम्ही
सहारे, कोई न अपना, सिवा
तुम्हारे... |
तुम्ही हो साथी, तुम्ही
सहारे, कोई न अपना, सिवा
तुम्हारे... |
तुम्ही हो नैया, तुम्ही
खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
|
जो खिल सके न, वो
फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल
हम हैं... |
जो खिल सके न, वो
फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल
हम हैं... |
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही
हो बंधु, सखा तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो..
________.
•••••••••••••••••••••••••••••••••
👩💻 बोधकथा 👨💻.
★★★★★★★★★★★★ _________ 🛑 शेळी,करडू
आणि लांडगा🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास
निघाली. त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, "बाळ, आपल्या
खोपटाचे दार आतून लावून घे.' सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवो' असे
शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको.' हे
भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपट्याच्या
दारापाशी येऊन तो म्हणाला, "सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' शेळीने
सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण
त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने
दार उघडले नाही. ते लांडग्यास म्हणाले, "तू
जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?' हा
प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला. |
तात्पर्य :फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधात
शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
🎼 समूहगीत🎼 अनगिन जीवन धारा मिलकर |
इस धरती पर आई। |
गंगा यमुना के जल -सी है |
भेद-अभेद समाई॥ध्रु०॥ |
यह धरती है अतीव पावन |
गंगा में कण-कण गंगा बन। |
खोकर सारा ही अपनापन |
ऋध्दि-सिध्दि-निधि सब पाई॥१॥अनगिन |
आगे बढ़ना धर्म हमारा |
लेकर वैभव पूर्ण पसारा |
किन्तु अटल यह रहे किनारा |
शिव सेवा हित धाई॥२॥ |
जन मन रंजन पल पल करना |
तन-मन का सब आतप हरना। |
शाखा उप-शाखा में बहना |
धरती प्यास बुझाई॥३॥ |
सागर की लहरें तूफानी |
शीश हिमालय का अभिमानी। |
गगन हिलाते आँधी-पानी |
सबको साथ मिलाई॥४॥
_________. |
🎰 दिनविशेष🎰. |
ठळक घटना, घडामोडी |
१२०१ : रिगा शहराची स्थापना. |
१५८७ : रोआनोक वसाहतीच्या गव्हर्नर जॉन
व्हाइटची मुलगी व्हर्जिनिया डेर ही अमेरिकेत जन्माला आलेली सर्वप्रथम इंग्लिश
व्यक्ती ठरली. |
१९०९ : टोक्योच्या महापौर युकिओ ओझाकीने
वॉशिंग्टन डी.सी. शहरास २,००० चेरीच्या झाडांची भेट दिली. अद्यापही ही
झाडे पोटोमॅक नदीकाठी आहेत. |
१९१७ : थेसालोनिकी, ग्रीसला
आग लागू शहराचा तिसरा भाग भस्मसात. |
१९२० : अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल
लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला. |
१९४१ : नागरिकांच्या दबावापुढे झुकून ऍडॉल्फ
हिटलरने मतिमंद व्यक्तींचे शिरकाण तात्पुरते थांबवले. |
१९६३ : जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी
विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला. |
१९७१ : व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि
न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले. |
१९८३ : हरिकेन ऍलिशिया टेक्सासच्या किनार्यावर
आले. २२ ठार, १ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान. |
२००५ : जावामध्ये वीज गेल्यामुळे १० कोटी लोक
अंधारात. |
२००८ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ
मुशर्रफने राजीनामा दिला. |
|
जयंती / जन्मदिवस |
१६९२ : लुई हेन्री, डुक
दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान. |
१६९९ : थोरले बाजीराव पेशवे, मराठा
साम्राज्याचे पेशवे. |
१७५० : आंतोन्यो साल्येरी, इटालियन
संगीतकार. |
१७७४ : मेरीवेदर लुईस, अमेरिकन
शोधक व साहसिक. |
१७९२ : जॉन रसेल, युनायटेड
किंग्डमचा पंतप्रधान. |
१८३० : फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा
सम्राट. |
१८७२ : विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी
हिंदुस्तानी गायक. |
१९६२ : फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा
राष्ट्राध्यक्ष. |
१९६७ : दलेर मेहंदी, भारतीय
गायक, नर्तक. |
१९८० : प्रीती झंगियानी, हिंदी
चित्रपट अभिनेत्री. |
मृत्यू/ पुण्यतिथी/स्मृतिदिन
१९४५:नेताजी सुभाषचंद्र बोस ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी. २००८: नारायण धारप -मराठी लेखक. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~. १)छत्रपती शिवाजीराजे यांचे समाधी स्थळ कुठे
आहे?
२)भारतीय महिला पहिल्या शिक्षिका कोण?
३) घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम
परंतु कनिष्ठ आहे? उत्तरे: (१.रायगड,२.सावित्रीबाई
फुले,३.विधानसभा)
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ नवीन शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबर पासून-औरंगाबाद |
■अकरावीची आजपासून प्रवेश प्रक्रिया |
■बालभारतीने ४२५ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत
काढलीत ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment