शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 18-01-2022 to 25-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील मुळ याचिका क्र. 563/2015 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.21/02/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर संस्थेच्या शाळेस अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत.

25-01-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करणेबाबत.

24-01-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

परेल शिवडी येथील भूखंड सीटीएस क्र.४२९ येथील इमारतीमधील शिक्षण निरीक्षक दक्षिण विभाग, बृहन्मुंबई कार्यालयासाठी देखभाल खर्च व मालमत्ता कर भरण्याकरीता निधी उपलब्ध करण्याबाबत

24-01-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पदे निरसीत करण्यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे

21-01-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे व क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथील रोजंदारी/ मानधनावरील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ठ करून घेण्यासाठी पुर्वलक्षी प्रभावाने पदे निर्माण करण्याबाबत.

21-01-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा (2202I746) राज्य हिस्सा (2202I755)

20-01-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

बद्रियाह हायस्कूल, रविवार पेठ, पुणे या शाळेचे शासन अनुदान बंद करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेना योजना - राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांच्या अल्पोपहार भत्त्याच्या दरात वाढ करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत. दिनांक 1 जुलै, 2016 च्या शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र-अ मध्ये दुरूस्ती करण्याबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इ. 1 ली ते 12 वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- विद्यावर्धिनी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, बुलडाणा संचालित राजे छत्रपती कनिष्ठ कला महाविद्यालय, रामनगर, जि.बुलडाणा शाळेचे मौजे धामणगाव बढे, ता.मोताळा, जि.बुलडाणा येथे स्थलांतर करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- सय्यद सादात एज्युकेशन सोसायटी, आलास, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर संचालित उर्दू हायस्कूल अब्दुललाट, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर शाळेचे सहारानगर-रुई, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे स्थलांतर करणेबाबत.

20-01-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा (नर्सरी ते सिनीअर केजी) चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

20-01-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्र राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- कोहेतूर एज्युकेशन ण्ड वेलफेअर सोसायटी, औरंगाबाद संचालित हमीदीया उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, किराडपूरा, औरंगाबाद या शाळेचे अल सबहा शिक्षण आणि सामाजिक कार्य संस्था, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- भारत एज्युकेशन सोसायटी, बारड, जि.नांदेड संचालित कै. राजारामजी देशमुख प्राथमिक शाळा, बारड ता. मुदखेड, जि.नांदेड या शाळेचे श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठाण, ता.जि.नांदेड या संस्थेस हस्तांतराबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात....जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत 1) जिल्हा परिषद हायस्कूल, कोनसरी, २) जिल्हा परिषद हायस्कूल, चामोर्शी व ३) जिल्हा परिषद हायस्कूल, मोहली, ता.धानोरा, जि.गडचिरोली.

18-01-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भिवकुंड ता. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील सैनिकी शाळेच्या बांधकाम व पायाभूत सुविधांच्या बांधकामाच्या रु.५९०.७९ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

18-01-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांचा सत्काराकरीता होणाऱ्या खर्चास निधी वितरीत करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

18-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment