ALL DEPT.GR.जी.आर. दिनांक19-06-2023

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

सांकेतांक क्रमांक

जी.आर. दिनांक

आकार (KB)

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रू. 10.00 कोटी (रुपये दहा कोटी फक्त) एवढा निधी वितरित करणेबाबत.

202306191934019001

19-06-2023

147

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्‍त्रोद्योग विभाग

जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त सात संबंधित कार्यालये विमान नगर, पुणे या नवीन जागेत स्थलांतरित करण्यास जागेचे भाडे अदा करण्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्याबाबत.

202306191832291602

19-06-2023

142

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

दिव्यांगाकरीता असलेल्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील यंत्रसामुग्री साधनसामुग्री करिता एकवेळचे अनुदान देणेबाबत योजनेकरीता नवीन लेखाशिर्ष संगणक सांकेतांकास मान्यता देणेबाबत.

202306191159042203

19-06-2023

207

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

सातव्या वेतन आयोगानुसार दि. 1 जानेवारी 2016 ते दि. 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत.

202306191522184405

19-06-2023

144

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

प्रकल्प अंमलबजावणी समितीची (Project Implementation Committee) स्थापना करण्याबाबत - शुध्दीपत्रक.

202306191838278307

19-06-2023

132

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थांच्या नावात बदल करण्यास शासन मान्यता देण्याबाबत.

202306151814065708

19-06-2023

139

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यात कायम विनाअनुदानित तत्वावर नवीन औषधनिर्माणशास्त्र संस्था सुरु करण्यास शासन मान्यता देण्याबाबत.

202306151814108908

19-06-2023

330

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

100 खाटांचे स्त्री रुग्णालय, भंडारा येथील टप्पा- कामाच्या अंदाजपत्रक आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

202306151251406917

19-06-2023

188

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्वसधारण वर्गवारी करिता Kind Grant साठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी वितरित केंद्र हिश्श्याचा समरुप राज्य हिश्श्याचा निधी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन वितरित करण्याबाबत. (लेखाशिर्ष 22105246)

202306191749342117

19-06-2023

485

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

अमरावती जिल्हयातील मेळघाट क्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रातील (Wash Basin, Toilet, Bath Repair) तसेच माहेरघर दुरुस्तीच्या अंदाजपत्रक आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

202306191458467717

19-06-2023

166

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

अमरावती जिल्हयातील मेळघाट भागातील १० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरुपी विद्युत पुरवठयाची सोय उपलब्ध करण्यासाठी जनरेटर जनरेटरच्या बॅटरी खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

202306191459039317

19-06-2023

353

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सामाजितक विशेष घटकाकरिता सन 2023-24 करीता Infrastructure and Maintenance साठी वितरीत केंद्र हिश्श्याचा समरुप राज्य हिश्याचा निधी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून वितरीत करण्याबाबत (लेखाशिर्ष 2210G609).

202306151810242617

19-06-2023

564

पीडीएफ फाईल

13

महसूल वन विभाग

मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल रिट याचिका क्र. 128/2018 संदर्भात मुरलीधर स्वामी देवस्थान विरुध्द जिल्हाधिकारी, नागपूर इतर या प्रकरणी दिलेल्या दि.27.04.2023 दि. 02.05.2023 च्या न्यायालयीन निर्णयानुसार प्रधान सचिव (वने, भूसंपादन), महसूल वन विभाग यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करणेबाबत.

202306191446036919

19-06-2023

141

पीडीएफ फाईल

14

महसूल वन विभाग

वनविभागाचे संगणकीकरण या योजनेंतर्गत सन 2023-24 करिता निधी वितरित करणेबाबत. (2406 8669)

202306191907112819

19-06-2023

1301

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

ग्राम विकास विभागांतर्गत राज्य पेसा कक्षाचे बळकटीकरण विस्तार.

202306121151285320

19-06-2023

582

पीडीएफ फाईल

16

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता निधी वितरीत करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2210 455)

202306061457508324

19-06-2023

347

पीडीएफ फाईल

17

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता (Kind Grant) निधी वितरीत करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2210 455)

202306061457410924

19-06-2023

280

पीडीएफ फाईल

18

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 अंतर्गत केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरण.... केंद्र हिस्सा - (लेखाशिर्ष 2225 2282) राज्य हिस्सा - (लेखाशिर्ष 2225डी941)

202306061458005224

19-06-2023

142

पीडीएफ फाईल

19

नगर विकास विभाग

सन 2023-24 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पित तरतुद वितरीत करण्याबाबत सहायक अनुदान

202306161835453125

19-06-2023

142

पीडीएफ फाईल

20

नगर विकास विभाग

मुख्याधिकारी गट- (निवडश्रेणी)/ उपायुक्त, गट- संवर्गातून सह आयुक्त, गट- संवर्गात तात्पुरती पदोन्नती पदस्थापनेबाबत.

202306191849537425

19-06-2023

145

पीडीएफ फाईल

21

मृद जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेडएच-3,लेखाशिर्ष-2402 219 आदर्शगांव संकल्प प्रकल्प समितीच्या कार्यालयीन खर्चासाठी सन 2023-24 चे अनुदान वाटप करण्याबाबत (कार्यक्रम).

202306191237180326

19-06-2023

148

पीडीएफ फाईल

22

महिला बाल विकास विभाग

मिशन वात्सल्य योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजूरी समिती Sponsorship and Foster Care Approval Committee (SFCAC) गठीत करण्याबाबत.

202306191156046930

19-06-2023

273

पीडीएफ फाईल

23

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

अमृत संस्थेच्या नियामक मंडळाच्या (BOG) सदस्य सचिव पदावर व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करणेबाबत.

202306191536037734

19-06-2023

145

पीडीएफ फाईल

 

No comments:

Post a Comment