Blog Update पाहण्यासाठी ची System

 

 

Blog Update पाहण्यासाठी ची System

=======================

दररोज Blog update ची पद्धत

=======================

           सूचना =

दररोज चे Blog update कसे पाहावे त्याची नियमावाली किंवा पद्धत

1) Google मध्ये Blog ची लिंक टाईप करा. लिंक चे नांव

prasaddoifode.blogspot.com

2)Google मध्ये लिंक सर्च करा. त्यानंतर Blog open  होईल.

3) Blog open झाल्यावर  डाव्या बाजूला किंवा Left  column  ला पेटी कंसात [1]  (शाळा व शासन निर्णय) या नांवन पेज असलेले  आपणास दिसून येईल

4) [1] ( शाळा व शासन निर्णय) या पेजेस ला Click करा.

5)त्या पेजसे ला  Click केल्या नंतर  एक पेच Open होईल. पिंक रंग च्या पेटीत शाळा व शासन निर्णय जी.आर  असे दिसेल. त्या नांवाला म्हणजे शाळा व शासन निर्णय जी आर  ला लिंक करा.

6) आता आपणास नवीन माझा Blog Open होईल. त्या Blog चे नांव   शाळा व शासन निर्णय  हे आहे.

7) या Blog च्या डाव्या बाजूला किंवा Left  column ला सर्व दिनांक नुसार जुने जी आर  इंटरनेट  अस्तित्वात आल्या पासून चे जी .आर दररोज 100 जी आर पोस्ट करत आहे. व दररोज पोस्ट करत आहे. हिरव्या रंगात च्या Home पेज मध्ये व डाव्या बाजूला सर्व जुने जी.आर date wise आहे.

8) आता शाळा व शासन निर्णय या Blog च्या उजव्या बाजूला किंवा Right Column ला नवे जी आर आणि दररोज नवीन update माहिती

 दिन विशेष, जी. आर.,गाथा बलिदानाची,जनरल नाॅलेज, ऐतिहासिक व सांस्कृतिक दिन विशेष,

आदर्श परिपाठ व सर्व नवीन update माहिती आता उजव्या बाजूला करत आहे. कृपया वरिल सर्व   स्टेप बाय स्टेप माहिती वाचून   Blog  चे update प्राप्त करावे ही विनंती.

9)काही अडचण निर्माण झाल्यास फोन करावा.

10) सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा

1 comment:

  1. एक परिपूर्ण लोकांना माहितीचा खजिना उपलब्ध करून देणारा
    ब्लॉग

    ReplyDelete