महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 22/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

61

वित्त विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-2 (Tier-II) मधील जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबतची कार्यपध्दती.

22-09-2022

पीडीएफ फाईल

62

वित्त विभाग

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) (एकविसावी सुधारणा) नियम, 2022 संदर्भात सूचना...

22-09-2022

पीडीएफ फाईल

63

वित्त विभाग

कक्ष अधिकारी संवर्गास चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यात्मक वेतनश्रेणी मंजूरीसाठी अखंड सेवा ग्राह्य धरण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

64

वित्त विभाग

महाराष्ट्र वित्त लेखा सेवा, सहसंचालक संवर्गातील अधिका-यांना महाराष्ट्र वित्त लेखा सेवा, संचालक संवर्गातील पदावर तात्पुरती पदोन्नती पदस्थापना देणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

65

सामान्य प्रशासन विभाग

लोक आयुक्त उप लोक आयुक्त यांच्या कार्यालयातील पदांचा सुधारित आकतीबंध निश्चित करण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

66

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये सुधारणा

22-09-2022

पीडीएफ फाईल

67

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा 2019 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.

22-09-2022

पीडीएफ फाईल

68

सामान्य प्रशासन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या अधिनस्त कोल्हापूर उपकेंद्रसाठी 1 उप सचिव, लातूर उपकेंद्रासाठी 1 अवर सचिव अन्य 6 विभागीय कार्यालयासाठी 6 अवर सचिवांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. मंत्रालयीन उप सचिव अवर सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

69

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या आस्थापनेवरील सदस्य सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. मंत्रालयीन सह सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

70

उच्च तंत्र शिक्षण विभाग

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2022-23 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना विविध मान्यता देण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

71

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

72

विधी व न्याय विभाग

जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत

22-09-2022

पीडीएफ फाईल

73

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक विकास विभागासाठी निर्माण करण्यात आलेल्या एकूण 66 विविध संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

74

नियोजन विभाग

नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावर तसेच विभागीय आयुक्त, नागपूर स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

75

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्वसाधारण योजनेतून सन 2022-23 करीता राज्य हिश्श्याची रक्कम सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून लेखाशिर्ष 22105246 अंतर्गत 40 टक्के राज्य हिश्श्याकरिता रु.33439.33 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

76

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे गणेशवाडी, औटेवाडी व शिंपोरा (ता. कर्जत जि. अहमदनगर) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

77

महसूल व वन विभाग

वीर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे आळंदे (ता. भोर जि. पुणे) या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

78

महसूल व वन विभाग

श्री.लक्ष्मी प्रसाद राव यर्राम यांचे नावे एका समभागाचे हस्तांतरण करणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

79

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असल्याबाबत.....

22-09-2022

पीडीएफ फाईल

80

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै.(श्री.) भूमेश्वर कृष्णाजी तोंडरे, सहा. शिक्षक.

22-09-2022

पीडीएफ फाईल

81

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील अधीक्षक पदाची दि.1.1.2017 ते दि. 1.01.2021, रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

22-09-2022

पीडीएफ फाईल

82

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

22-09-2022

पीडीएफ फाईल

83

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत.(लेखाशिर्ष 2210जी861)

22-09-2022

पीडीएफ फाईल

84

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत.(लेखाशिर्ष 2210जी888)

22-09-2022

पीडीएफ फाईल

85

आदिवासी विकास विभाग

सन 2022-23 या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजनांतर्गत निधी वितरण.

22-09-2022

पीडीएफ फाईल

86

मृद व जलसंधारण विभाग

प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नागपूर या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

87

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांव्दारे व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत अमुलाग्र बदल करण्याबाबत.अभ्यासगटास मुदतवाढ

22-09-2022

पीडीएफ फाईल

88

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि. 01/09/2022 ते दि. 28/02/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत....

22-09-2022

पीडीएफ फाईल

89

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिपत्याखालील रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, माणगांव व पाटबंधारे बांधकाम उपविभाग, कोलाड तसेच अधीक्षक उत्तर कोकण मंडळ, कळवा-ठाणे अंतर्गत कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारे विभाग क्र.2 कोंकण भवन यांच्या अधिपत्याखालील रायगड लघु पाटबंधारे उपविभाग क्र.3 कोलाड या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 51 पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

90

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, उत्तर कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, कळवा-ठाणे मंडळांतर्गत असलेल्या विभागीय व उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

91

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक,लाभक्षेत्र विकास ( जसंवि ) औरंगाबाद कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि. 01/09/2022 ते दि. 28/02/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत...

22-09-2022

पीडीएफ फाईल

92

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग/उपविभागांतील मंजूर अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

93

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मीत्रा), नाशिक या संस्थेमार्फत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

94

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रु.100.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...

22-09-2022

पीडीएफ फाईल

95

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभाग ( खुदद) च्या ई-गर्व्हनन्स ( 2251 0875 ) या लेखाशिर्षातर्गत निधी वितरित करण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment