महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt. 14/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्प सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी रू. 62.50 कोटी रक्कमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-12-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत.शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1 टक्का व्याज दराने अर्थसहाय्य (24251501)-33 अर्थसहाय्य

14-12-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करणे या प्रकल्पाकरीता महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन द्वारा (एमआरआयडीसी) वित्तीय संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या रु. 840 कोटी रकमेपैकी 50 कर्ज रकमेस म्हणजेच रु.420 कोटी कर्जास शासन हमी देणेबाबत- शुध्दिपत्रक.

14-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

14-12-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकारी पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तदर्थ पदोन्नती- तदर्थ निवडसूची 2020-21

14-12-2021

पीडीएफ फाईल

6

संसदीय कार्य विभाग

विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबत.

14-12-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदास मुदतवाढ देणेबाबत.

14-12-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022 - हक्क व विशेषाधिकार निर्धारीत करणे-राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य परिसरातील गावांचे पुनर्वसन (2406-2241) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

14-12-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ई-गव्हर्नस कार्यक्रमांतर्गत सुरु असलेलया विविध प्रकल्पांसाठी कार्यरत programmers च्या सेवा Maha-IT मार्फत उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

14-12-2021

पीडीएफ फाईल

10

आदिवासी विकास विभाग

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इ.1 ली ते इ.4 थी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

14-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment