महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 26/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

शासकीय दूध योजनेतंर्गत होणाऱ्या दूधाच्या विक्री कमीशन दरात बदल करून दूधाच्या विक्री दरात सुधारणा करण्याबाबत

26-11-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मा. औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांच्या दि.27/2/2018 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार श्री.बापु आबाराव जाधव यांना ग्रेड-1 मजूर म्हणून नियुक्ती व अनुषंगीक लाभ अदा करण्यास मान्यता देणेबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व व्यवस्थापक (कलागारे) ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सह संचालक हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापिठांना 7 वा वेतन लावण्याबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यातील वस्त्रोद्योग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजन) सन 2021-22.

26-11-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

कार्यालय अधिक्षक, गट-ब पदावरील पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करणेबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

9

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र,अमरावती, जि.अमरावती यांना देण्यात यावयाच्या अनुदानाचे वाटप लेखाशिर्ष-2415 0339.( 2021-22 या वित्तीय वर्षात वेतनासाठी ) (पाचवा हप्ता)

26-11-2021

पीडीएफ फाईल

10

ग्राम विकास विभाग

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरिता केंद्र शासनाकडून दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य हिश्श्यापोटी प्राप्त झालेला निधीच्या प्रमाणात वितरित करावयाचा राज्य हिस्सा सन 2021-22 या वित्तीय वर्षातील तरतुदीमधून वितरीत करण्याबाबत-

26-11-2021

पीडीएफ फाईल

11

ग्राम विकास विभाग

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरिता केंद्र शासनाकडून पहिल्या हप्त्याकरिता केंद्र हिश्श्यापोटी प्राप्त झालेला निधी सन 2021-22 या वित्तीय वर्षातील तरतुदीमधून वितरीत करण्याबाबत.-

26-11-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील प्राचार्य (गट-अ) व ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ), पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत...

26-11-2021

पीडीएफ फाईल

13

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे. नवीन/प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण (विदर्भ विभाग)

26-11-2021

पीडीएफ फाईल

14

मृद व जलसंधारण विभाग

श्री. हनुमंत मल्लाजी गोपुलवाड, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

15

मृद व जलसंधारण विभाग

सिमेंट बांध (चेक डॅम) कार्यक्रम सन 2021-22 नदी पुनर्जीवन कार्यक्रम अंतर्गत सिमेंट बांधास निधी वितरीत करणेबाबत. जिल्हा : सोलापुर

26-11-2021

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

सिमेंट बांध (चेक डॅम) कार्यक्रम सन 2021-22 नदी पुनर्जीवन कार्यक्रम अंतर्गत सिमेंट बांधास निधी वितरीत करणेबाबत. जिल्हा : नागपुर

26-11-2021

पीडीएफ फाईल

17

गृह विभाग

भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 18 खालील वाढीव मोबदला रक्कम अदा करणेबाबत. सीमा तपासणी नाका, वरुड, जि.अमरावती

26-11-2021

पीडीएफ फाईल

18

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम, 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाल न्याय संगणकीय प्रणाली ( Juvenile Justice Information System ) तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाचे देयक अदा करण्याबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

19

महिला व बाल विकास विभाग

अनाथांच्या १ टक्के आरक्षणाच्या धोरणात बदल करणेबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

20

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) मार्गदर्शक नियम, 2018 मधील नियम, 90(1) अन्वये स्थापन करण्यात आलेल्या निवड समिती अध्यक्ष/सदस्यांना बैठक भत्ता व प्रवास भत्ता देणेबाबत.

26-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment