महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 11/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

अर्थसंकल्पीय अंदाज 2022-23 आणि सुधारित अंदाज 2021-22.

11-10-2021

पीडीएफ फाईल

2

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

11-10-2021

पीडीएफ फाईल

3

विधी न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- माझगाव, मुंबई येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकरीता Judicial Housing Complex (Wing A, B and C) बांधण्याबाबत......

11-10-2021

पीडीएफ फाईल

4

विधी न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - मलबार हिल, मुंबई येथील लॅन्डस एन्ड हाऊस येथे मा.उच्च न्यायालयातील न्यायमुर्तीकरिता 56 निवासस्थाने बांधण्याबाबत.....

11-10-2021

पीडीएफ फाईल

5

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत

11-10-2021

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील 210 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

11-10-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बादशहाखान नेत्र रुग्णालय, मांडवी येथील 3 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

11-10-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन द्वारा आयोजित महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 2022 च्या आयोजनासाठी ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनला निधी मंजूर करणेबाबत.

11-10-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द (कुस्तीगीर) खेळाडूंना मानधन देण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

11-10-2021

पीडीएफ फाईल

10

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी निधी वितरण. लेखाशीर्ष-(2210 जी 289)

11-10-2021

पीडीएफ फाईल

11

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निधी वितरण राज्य हिस्सा-(2210 जी 494)

11-10-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment