शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 11-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 20२१-२२ या आर्थिक वर्षातील सैनिक शाळा, सातारा व चंद्रपूर या सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता निधी वितरीत करण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सातारा सैनिकी शाळेला सन २०१७-१८ ते सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय तूटीच्या पूर्ततेसाठी अनुदान मंजूर करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सातारा सैनिकी शाळेच्या नूतनीकरणाच्या अंदाजपत्रकास (टप्पा-१) प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील 9 निवासी क्रीडा प्रबोधिनीमधील 410 प्रशिक्षणार्थींना कोविड काळात पूरकआहार व आर्थिक सहाय्यासाठी अनुदान मंजूर करणेबाबत - निधी वितरण (लेखाशिर्ष-2204 2064).

10-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment