महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 17/01/2022 to19-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत - प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत सन 2020-21 या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याच्या वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्श्याचा उर्वरित रु.4348 लक्ष निधी वितरीत करण्याबाबत...

19-01-2022

पीडीएफ फाईल

2

विधी व न्याय विभाग

अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देणे तसेच राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्षांना द्यावयाच्या सेवा सुविधांबाबत..

19-01-2022

पीडीएफ फाईल

3

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ. सुनंदा अर्जुन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांच्या रुग्णता सेवानिवृत्तीबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- कोहेतूर एज्युकेशन ण्ड वेलफेअर सोसायटी, औरंगाबाद संचालित हमीदीया उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, किराडपूरा, औरंगाबाद या शाळेचे अल सबहा शिक्षण आणि सामाजिक कार्य संस्था, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- भारत एज्युकेशन सोसायटी, बारड, जि.नांदेड संचालित कै. राजारामजी देशमुख प्राथमिक शाळा, मुखेड, जि.नांदेड या शाळेचे श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठाण, ता.जि.नांदेड या संस्थेस हस्तांतराबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

6

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक विभाग स्तरावरील तांत्रिक छाननी समितीबाबत

19-01-2022

पीडीएफ फाईल

7

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या कृषि विद्यापीठांना 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत. (कार्यक्रमांतर्गत)....

18-01-2022

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (नागपूर विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (अमरावती विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

10

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (कोकण-1 विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

11

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (औरंगाबाद विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

12

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (कोकण-2 विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

13

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (नाशिक विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

14

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (पुणे विभाग)

18-01-2022

पीडीएफ फाईल

15

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे टेलर मेड अभ्यासक्रमाच्या नवीन/अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

16

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

मागणी क्रमांक ZA 02, 2230 कामगार व सेवायोजना 003)03)(02) (08) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार करणे व प्रवेश क्षमता वाढविणे 2230 209 या लेखाशिर्षांतर्गत 52- यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानापैकी वितरीत असलेल्या रुपये 500.00 लक्ष (रू. पाच कोटी फक्त) इतक्या खरेदीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

17

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजेनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

18

वित्त विभाग

प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानमंडळ सदस्य व इतरांना वाटप करण्यासाठी बॅग्ज खरेदी करणे.

18-01-2022

पीडीएफ फाईल

19

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

केंद्र शासनाच्या ग्राहक मंचाचे बळकटीकरण करणे (Strengthening of Consumer Fora) या योजनेच्या शक्तीप्रदान समितीस सहाय्य करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमणेबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

20

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ - श्री. नं.ग.राऊत, कक्ष अधिकारी

18-01-2022

पीडीएफ फाईल

21

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग,मुख्यालय,मुंबई व बृहन्मुंबई खंडपीठ या कार्यालयांतील एकूण तीन कक्ष अधिकारी पदांवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

22

सामान्य प्रशासन विभाग

मिहान प्रकल्पाच्या विकासा करिता महाराष्ट्र विमानतळ कंपनीस अनुदान वितरीत करणेबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

23

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतन, अचलपूर या संस्थेतील समावेशनाबाबत. श्री. गोपाळ गणपतराव विजयकर, ग्रंथालय लिपीक.

18-01-2022

पीडीएफ फाईल

24

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

25

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीचे सुत्र विहित करण्याकरीता तज्ञ समिती पूनर्गठीत करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

26

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

27

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसुचित जाती/अनुसूचित जमाती ) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतील अनुदान मंजूरी व वितरणाची मार्गदर्शक तत्वे

18-01-2022

पीडीएफ फाईल

28

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसुचित जाती/अनुसूचित जमाती ) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना

18-01-2022

पीडीएफ फाईल

29

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

मा. मंत्रिमंडळाने दि.15/12/2021 रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुधारित निर्णयानुसार पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी सध्या असलेल्या OMR Vendor कंपन्यांचे पॅनल स्थगित करणेबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

30

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

माहिती तंत्रज्ञान संचालनालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे/ अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन अभिवेदन करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत...

18-01-2022

पीडीएफ फाईल

31

अल्पसंख्याक विकास विभाग

सोलापूर शहरातील सर्वे नं.6172 मधील 2274.42 चौ.मी. भूखंडावर उर्दू घर बांधण्यासाठी वर्ष 2021-22 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

जीवन अमृत सेवा- ब्लड ऑन कॉल ही अभिनव योजना/उपक्रमांतर्गत शासकीय जिल्हा रक्तपेढ्यांनी जिल्ह्यातील अशासकीय रक्तपेढ्यांसोबत सामंजस्य करार (MoU)करण्यास अंतिम मुदतवाढ देण्याबाबत

18-01-2022

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये इन्फल्यूएंझा लस खरेदी करण्यासाठी साथरोग नियंत्रण कार्यक्रम लेखाशिर्ष 22104286 अंतर्गत 21- पुरवठा व सामुग्री या उदिष्टाखाली सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये हाफकिन बायो फार्मा, कार्पोरेशन लि, मुंबई यांचेकडे शिल्लक असलेल्या रक्कम रु.२,३७,४०,५००/- मधुन रु. २, ३७,४०, ४२५/- (अक्षरी रुपये दोन कोटी सदतीस लक्ष चाळीस हजार चारशे पंचवीस फक्त) एवढया रक्कमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत- दिवंगत. डॉ विरेंद्र नारायण घोगरे, वैद्यकीय अधिकारी, गट अ.

18-01-2022

पीडीएफ फाईल

35

सार्वजनिक आरोग्य विभाग

अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाच्या संपुर्ण प्रक्रियेत सुसुत्रता आणण्यासाठी विशेष कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करणेबाबत

18-01-2022

पीडीएफ फाईल

36

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (विद्युत) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना.

18-01-2022

पीडीएफ फाईल

37

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) या संवर्गातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या संवर्गात पदोन्नती व पदस्थापना

18-01-2022

पीडीएफ फाईल

38

सार्वजनिक बांधकाम विभाग

संवर्ग संख्या निश्चिती दि. 01.09.2021 मुख्य अभियंता (स्थापत्य), अधीक्षक अभियंता (स्थापत्य) व कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्ग.

18-01-2022

पीडीएफ फाईल

39

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता राज्य योजनेअंतर्गत संशोधन केंद्र आणि प्रायोगिक चाचण्या व क्षेत्रविषयक चाचण्या (4415 0011) या योजनेचा चालू बाब प्रस्ताव.

18-01-2022

पीडीएफ फाईल

40

महसूल व वन विभाग

अर्ध न्यायिक प्रकरणात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत

18-01-2022

पीडीएफ फाईल

41

महसूल व वन विभाग

भोगवटा मुल्याच्या सदोष आकारणीबाबत कालबध्द पध्दतीने लेखा परिक्षण करुन तफावत आढळून आल्यास वसुली करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

42

महसूल व वन विभाग

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या 7/12 च्या इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याची कार्यवाही करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

43

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेमध्ये अंशत: बदल

18-01-2022

पीडीएफ फाईल

44

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांचा सत्काराकरीता होणाऱ्या खर्चास निधी वितरीत करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

45

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

18-01-2022

पीडीएफ फाईल

46

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

18-01-2022

पीडीएफ फाईल

47

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भिवकुंड ता. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील सैनिकी शाळेच्या बांधकाम व पायाभूत सुविधांच्या बांधकामाच्या रु.५९०.७९ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

18-01-2022

पीडीएफ फाईल

48

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात....जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत 1) जिल्हा परिषद हायस्कूल, कोनसरी, २) जिल्हा परिषद हायस्कूल, चामोर्शी व ३) जिल्हा परिषद हायस्कूल, मोहली, ता.धानोरा, जि.गडचिरोली.

18-01-2022

पीडीएफ फाईल

49

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या (खुद्द) ) 45 नियमित पदांचा बाह्ययंत्रणेव्दारे सेवा उपलब्ध करुन घ्यावयाच्या 9 पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत..

18-01-2022

पीडीएफ फाईल

50

आदिवासी विकास विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक नियमित वेतनश्रेणीतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

51

नगर विकास विभाग

श्री.एस.डी. पानझडे,निवृत्त शहर अभियंता यांना सेवानिवृत्तीनंतर करार पध्दतीने दिलेल्या नेमणूकीस मुदतवाढ देण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

52

जलसंपदा विभाग

एकात्मिक राज्य जल आराखडयात दुरुस्त्या करणे मराठी भाषेत अनुवाद करणे व 5 वर्षानंतर पुनर्विलोकन करण्याकरिता समिती गठित करणेबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

53

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. भोन व 3 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या (ता. संग्रामपुर, जि.बुलडाणा) सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

54

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

आनंदवाडी, ता देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील मत्स्यबंदराच्या ठिकाणी भरावाच्या कामात झालेल्या वाढीव परिमाणाच्या खर्चाबाबत समिती गठित करण्याबाबत..

17-01-2022

पीडीएफ फाईल

55

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या पदाच्या सेवाविषयक बाबी.

17-01-2022

पीडीएफ फाईल

56

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप-अभियानाच्या अंमलबजावणीकरिता रु. 15246.93 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे व सदर अभियानांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. 50 कोटी निधी वितरीत करणेबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

57

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील अर्थसंकल्पीय तरतूदीचे वितरण करणेबाबत- राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचने अंतर्गत (STCCS) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य (2425 2524).

17-01-2022

पीडीएफ फाईल

58

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे टेलर मेड अभ्यासक्रमाच्या नवीन/अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

59

सामान्य प्रशासन विभाग

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करु शकलेल्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी /कर्मचा-यांसाठी अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

60

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

61

विधी व न्याय विभाग

सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई या कार्यालयाकरिता संगणक सामुग्री खरेदी करण्याच्या रु. 55,27,334/- इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

62

विधी व न्याय विभाग

सरकारी वकीलांचे कार्यालय, अपिल शाखा (रिट सेल), उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कार्यालयाकरिता नवीन संगणक सामुग्री खरेदी करण्याच्या रु.1,00,64,300/- इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

63

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर येथील सद्भाव मंडप बांधकामासाठी तिसऱ्या टप्यातील अनुदान वितरीत करण्याबाबत. (केंद्र हिस्सा अधिक राज्य हिस्सा) सन 2021-22.

17-01-2022

पीडीएफ फाईल

64

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

65

अल्पसंख्याक विकास विभाग

हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामासाठी निधी वितरित करणेबाबत. आर्थिक वर्ष 2021-2022

17-01-2022

पीडीएफ फाईल

66

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, इत्यादी, गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील पदावर पदोन्नतीने दिलेली नियुक्ती नाकारल्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

67

नियोजन विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती, येथे मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा निधी वितरीत करणेबाबत

17-01-2022

पीडीएफ फाईल

68

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

69

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 17.5.2017 च्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

70

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण शुध्दीपत्रक. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय746) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय755)

17-01-2022

पीडीएफ फाईल

71

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकरीता निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2210 एफ 747) राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2210 एफ863)

17-01-2022

पीडीएफ फाईल

72

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना कार्यपद्धती बाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

73

आदिवासी विकास विभाग

राज्यातील शासन मान्यताप्राप्त, खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजना.

17-01-2022

पीडीएफ फाईल

74

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क (फ्रिशीप) योजना कार्यपद्धती बाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

75

नगर विकास विभाग

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती राजकुमारी लक्ष्मण गायकवाड, एकत्रित वेतनावरील समूह संघटक यांचे महानगरपालिकेच्या सेवेत नियमित समावेशन करण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

76

नगर विकास विभाग

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने संमत केलेले ठराव क्र. 1192/1 दि.20.7.2017, ठराव क्र.473 दि.23.5.2018 व ठराव क्र.917 दि.12.2.2019 अंतिमत: विखंडीत करण्यासाठी प्रथमत: निलंबित करण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

77

मृद व जलसंधारण विभाग

सिमेंट बांध (चेक डॅम) कार्यक्रम सन 2021-22 नदी पुनर्जीवन कार्यक्रम अंतर्गत सिमेंट बांधास निधी वितरीत करणेबाबत. जिल्हा : जळगाव

17-01-2022

पीडीएफ फाईल

78

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या नागरी पाणी पुरवठा व मलनि:स्सारण योजनांना अनुदान वितरीत करण्याबाबत. नगर परिषद, बार्शी, जि.सोलापूर

17-01-2022

पीडीएफ फाईल

79

गृह विभाग

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment