🎯 मिशन MPSC 🎯:

 

 

 

इसवी सन २०२० :  ०५ जुलै

शालिवाहन शक १९४२,

(विक्रम संवत २०७७)

संवत्सर नाम : शार्वरी

अयन : दक्षिणायन

ऋतु : ग्रीष्म

मास(महिना) : आषाढ

पक्ष: शुक्लपक्ष - कृष्णपक्ष

तिथी: पौर्णिमा - प्रतिपदा

वार : रविवार

चंद्रनक्षत्र : पूर्वाषाढ

चंद्रराशी :  धनु

सूर्यराशी : मिथुन

राहूकाळ : १७:३९ ते १९:१९

सुर्योदय : सकाळी ०६:०६

सुर्यास्त : सायं. ०७:२०

 

गुरुपौर्णिमा - व्यासपूजन.

चंद्रग्रहण.

 

 १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

१८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

१८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

१९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.

१९५०: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.

१९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.

१९६२: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले

१९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

१९७५: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.

 

           ।। दास-वाणी ।।

 

वायोमध्यें विष्णू होता ।

तो वायोस्वरूपचि तत्वता ।

पुढे झाला देहधर्ता ।

चतुर्भुज  ।।

 

तैसाच ब्रह्मा आणि महेश ।

देह धरिती सावकास ।

गुप्त प्रगट होतां तयांस ।

वेळ नाही  ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 दासबोध  : १०/०४/२१-२२

 

देव सुद्धा पंचमहाभूते आणि त्रिगुणांनी बांधलेले असतात.

आकाशामधे वायू निर्माण होतो.

वायूमधील जगज्योती म्हणजे जाणतीकळा या स्वरूपामधे विष्णू हा बीजरूपामधे होताच.

भगवान विष्णू व्यक्त होताना चतुर्भुज देह धारण करून आले.

त्याचप्रमाणे ब्रह्मा आणि महेश देखील योग्य वेळ येताच देह धारण करतात.

क्षणात गुप्त किंवा प्रगट होण्याची क्षमता या तीनही देवांमधे असते.

 

विष्णू हा देहाच्या जाणीवेचा स्वामी आहे.

ही ज्ञानाची स्थिती आहे.सत्वगुण दर्शविते.

महेश हा जीवाच्या नेणीव म्हणजे अज्ञान या अवस्थेचा स्वामी आहे.तमोगुण दर्शवते.

तर ब्रह्मदेव हा देहाच्या जाणीव आणि नेणीव या संमिश्र अवस्थेचा स्वामी आहे.

तो रजोगुणाचा द्योतक आहे.

 

बीजलक्षण समास.

 

श्रीराम जय राम जय जय राम.

🎯 मिशन MPSC 🎯:

🥉 टोकियो ऑलिंपिक भारताला ४थे पदक

📌 भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्य पदक

 

🇩🇪 पुरुष हॉकी संघाने ऑलिंपिकमध्ये

जर्मनीला ५-४ पराभूत करत कांस्य जिंकले

 

🏅 १९८० ऑलिंपिक नंतर हे भारताचे पहिले

पदक आहे (हे हॉकीत १२वे ऑलिंपिक पदक)

 

🏅 भारताने हॉकीत आतापर्यंत १२ ऑलिंपिक

पदके जिंकली आहेत (🥇🥈🥉३)

 

👤 भारतीय संघाचा कर्णधार : मनप्रीत सिंह

📌 २०१९ एफआयएच प्लेअर ऑफ द इयर

 

📌 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे ३२वे पदक

🥉 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे १५वे कांस्य

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🏑 भारतीय पुरुष हॉकी संघ व ऑलिंपिक

📌 पहिल्यांदा सहभागी १९२८ (२१ वेळा)

 

🥇 १९२८ आम्सटरडॅम : सुवर्णपदक

🥇 १९३२ लॉस एंजेलिस : सुवर्णपदक

🥇 १९३६ बर्लिन : सुवर्णपदक

🥇 १९४८ लंडन : सुवर्णपदक

🥇 १९५२ हेलसिंकी : सुवर्णपदक

🥇 १९५६ मेलबर्न : सुवर्णपदक

🥈 १९६० रोम : रौप्यपदक

🥇 १९६४ टोकियो : सुवर्णपदक

🥉 १९६८ मॅक्सिको : कांस्यपदक

🥉 १९७२ मूनीच : कांस्यपदक

🥇 १९८० मॉस्को : सुवर्णपदक

🥉 २०२० टोकियो : कांस्यपदक

 

🏅 भारतीय पुरुष हॉकी संघ १२ पदकांसह

ऑलिंपिकमधील सर्वात यशस्वी संघ आहे

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🏅 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ५वे पदक

🤼 रवि कुमार (५७ किलो) रौप्य जिंकले

 

🥈 हे टोकियो ऑलिंपिकमधील भारताचे ०२रे रौप्यपदक (पहिले : मीराबाई चानू : भारोत्तोलन)

 

🥈 ऑलिंपिकमध्ये कुस्तीत रौप्यपदक जिंकणारा

दुसरा भारतीय (पहिला : सुशिल कुमार २०१२)

 

🤼 भारताने आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये कुस्तीत ६ पदके (🥈 , 🥉 ४) जिंकलेली आहेत

 

📌 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे ३३वे पदक

🥉 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे ९वे रौप्य

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

𝗠𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

🌺🌺झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल🌺🌺

 

🔰महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाविषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.

 

🔰या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.

 

🔰काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.

 

⭕️झिका विषाणूविषयी

 

🔰डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे वाहक असलेल्या एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग पसरतो.

 

🔰झिका विषाणू संसर्गाची काही सामान्य लक्षणे - ताप, शरीर दुखणे, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात आणि संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत.

 

🔰तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अश्या बाळांचे डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकते. यास्थितीला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसेच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

 

🔰आतापर्यंत या विषाणूवर ना कोणती लस उपलब्ध नाही, ना कोणते ठराविक औषध उपलब्ध आहे.

 

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार; मोदींचे खास पाहुणेम्हणून लावणार उपस्थिती.

 

🎊पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.

 

🎊स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

 

🎊समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. १५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट गेणार आहेत तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत,” असं एएनआयने म्हटलं आहे.

 

🎊तसेच लाल किल्ल्यावरील सत्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या ठिकाणी ते खेळाडूंशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विषय :-सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

 

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

 

👉साडी

 

2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 

👉 अरबी समुद्र

 

3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

 

👉ठोसेघर धबधबा

 

4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

 

👉औरंगाबाद

 

5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

 

👉पुणे

 

6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 

👉 भूकंप

 

7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 

👉 नाशिक

 

8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

 

👉गोदावरी

 

9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

 

👉नांदेड

 

10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

 

👉 औरंगाबाद

 

11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

 

👉अकोला

 

12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

 

👉1962

 

13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

 

👉 थंड हवेची ठिकाणे

 

14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

 

👉 गडचिरोली

 

15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

 

👉 रत्नागिरी

🧧🧧ऑगस्ट 2021 महिन्यासाठी भारताकडे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद..🧧🧧

 

🛡 *भारताने 01 ऑगस्ट 2021 रोजी सुरू होणाऱ्या संपूर्ण महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले. भारत या कालावधीत सागरी सुरक्षा, शांती आणि दहशतवादविरोधी कार्ये या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यक्रम आयोजित करेल.

 

*🔮संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) विषयी...

 

🛡 *संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची (UNSC) स्थापना 1945 साली झाली आणि त्याचे *मुख्यालय न्यूयॉर्क (संयुक्त राज्ये अमेरिका) येथे आहे.

 

🛡 त्याकडे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.

 

🛡 *परिषद जगभर शांतता नांदावी यासाठी आवश्यकतेनुसार शांती सैन्याची नियुक्ती करते. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकार आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे काम परिषद करते.

 

🛡 *परिषदेत पाच कायम सदस्य आणि दहा हंगामी सदस्य आहेत. *प्रत्येक देशाला एक महिन्यासाठी अध्यक्षपद दिले जाते.

 

🛡 *संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत 10 हंगामी सदस्य आहेत, ज्यापैकी *पाच आशिया खंडातून, दोन लॅटिन अमेरिकेतून आणि दोन पश्चिम युरोपमधून निवडले जातात. पूर्व युरोपमधून एका सदस्याची निवड होते. *हंगामी सदस्यांना दोन वर्षांची मुदत मिळते.

 

🛡 *सुरक्षा परिषदेत अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड हे पाच देश कायम सदस्य आहे. *या देशांकडे नकाराधिकार आहे. या अधिकारामुळे सुरक्षा परिषदेत एखाद्या ठरावावर चर्चा करू नये अथवा चर्चा केली तरी ठराव मंजूर होऊ नये यासाठी नकार वापरणे कायम सदस्यांना शक्य आहे.

 

🛡 *कायम सदस्यांपैकी एकाने नकाराधिकार वापरला तरी ठराव फेटाळला जातो.

 

🛡 *वर्तमानात भारत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा एक हंगामी सदस्य आहे.

K'Sagar Publications:

🌺🌺झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल🌺🌺

 

🔰महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाविषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.

 

🔰या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.

 

🔰काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.

 

⭕️झिका विषाणूविषयी

 

🔰डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे वाहक असलेल्या एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग पसरतो.

 

🔰झिका विषाणू संसर्गाची काही सामान्य लक्षणे - ताप, शरीर दुखणे, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात आणि संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत.

 

🔰तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अश्या बाळांचे डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकते. यास्थितीला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसेच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

 

🔰आतापर्यंत या विषाणूवर ना कोणती लस उपलब्ध नाही, ना कोणते ठराविक औषध उपलब्ध आहे.

 

🟠व्यक्तिवेध : डॉ. गुरिंदरजित रंधा🟠

Source:Loksatta

 

🔸तंत्रज्ञानाची जोड मिळाली व जमीनधारणा पुरेशी असली, तर शेती लाभदायक ठरू शकते.

 

🔸विशेषकरून जनुक संस्कारित तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या पिकांनी ही नवी क्रांती घडवून आणली.

 

🔸या तंत्रज्ञानात भारतामध्ये संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डॉ. गुरिंदरजित रंधावा.

 

🔸 त्या सध्या राष्ट्रीय जनुकीय पीक संसाधन विभागात (दिल्ली) विभागप्रमुख आहेत. त्यांना यंदा आयसीएआरचा पंजाबराव देशमुख उत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कारजाहीर झाला आहे.

 

🔸गुरिंदरजित या चार बहिणींपैकी मोठय़ा. कपुरथळा जिल्ह्यात, बियास नदीकाठी त्यांचे बालपण गेले.

 

🔸मुलींच्या सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन त्यांनी लुधियानाच्या पंजाब कृषी विद्यापीठातून एमएस्सी केले.

 

🔸चंडीगड येथून त्यांनी एम. फिल. पदवी घेतली. ब्रिटनमधील रेणवीय जनुकशास्त्र विभागाच्या त्या राष्ट्रकुल फेलो आहेत

 

🔸रंधावा यांनी ३५ वर्षांत आदर्शवत संशोधन केले असून त्यांचे किमान ८० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत

 

🔸त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यशाळांतून त्यांनी मार्गदर्शन केले आहे

सर्व जाहिराती:

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ ऑगस्ट २०२१ 👉 https://bit.ly/3rSUL81 👈

 

कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Corporation] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या १०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ व १३ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3ro8emp 👈

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] विविध पदांच्या २,७२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3ssiPxL 👈

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3Cie0wA 👈


Daily Current Affairs Quiz™:

╔═══════════════════╗

       📚 दैनिक समसामयिकी | 04-08-2021 📚╚═══════════════════╝

 

1. पश्चिमी घाट क्षेत्र में ढूंढी गई नई मेंढक प्रजाति कौनसी है, जो डिक्रोग्लोसिडे परिवार से संबंध रखती है ?

 

Ans. 'मिनेरवर्य पेंटाली'

 

2. 01 जुलाई 2021 को, किसके भारत सहित अधिकांश सदस्यों ने अर्थव्यवस्था के डिजिटलीकरण से उत्पन्न होने वाली कर चुनौतियों का समाधान करने के लिए एक आम सहमति समाधान की रूपरेखा वाले एक उच्च-स्तरीय वक्तव्य को अपनाया

 

Ans. आधार क्षरण और लाभ स्थानांतरण पर आधारित OECD/G20 समावेशी ढांचा

 

3. अर्मेनिया देश के नए प्रधान मंत्री कौन हैं ?

 

Ans. निकोल पशिन्यान

 

4. मानवतावादी कार्यों के समन्वय के लिए संयुक्त राष्ट्र कार्यालय (UNOCHA) ने 2 अगस्त 2021 को कौनसा अभियान का आरंभ किया, जो विश्व के सबसे अधिक आपदा प्रवण देशों और जलवायु परिवर्तन से सबसे ज्यादा प्रभावित लोगों के साथ एकजुटता में जलवायु कार्रवाई के लिए एक वैश्विक चुनौती है ?

 

Ans. '#द ह्यूमन रेस'

 

 

5. केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह ने कहां माँ विंध्यावासिनी कॉरिडोर परियोजना का शिलाण्यास किया – 

 

Ans. मिरज़ापुरउत्तर प्रदेश

 

6. किसको गवर्नेंस नाउ द्वारा 8 वें पीएसयू अवार्ड 2021’ का महारत्न श्रेणी में डिजिटल पीएसयू पुरस्कारसे सम्मानित किया गया ?

 

Ans. एनटीपीसी लिमिटेड

 

7. युवा कार्य और क्रीडा मंत्रालय ने भारत में किकबॉक्सिंग खेल के प्रचार और विकास के लिए किसको राष्ट्रीय खेल संघ (NSF) के रूप में मान्यता देने का निर्णय लिया है ?

 

Ans. वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन

 

8. किस भारतीय महिला संघ ने 2 अगस्त 2021 को 49 साल के अंतराल के बाद पहली बार ओलंपिक खेलों के अंतिम-पूर्व के लिए पात्र होकर इतिहास रचा ?

 

Ans. हॉकी

 

9. किसको टोक्यो में 2020 ओलंपिक खेलों में विश्व का सबसे तेज धावक का खिताब प्राप्त हुआ, क्योंकि उन्होंने केवल 9.80 सेकंड में 100 मीटर दौड़ पूरी की, जो उसैन बोल्ट के बाद के इस युग के पहले विजेता बने ?

 

Ans. लामोंट मार्सेल जैकब्स (इटली)

 

10. किस राज्य सरकार ने 'गरिमा' नामक एक परियोजना शुरू की है, जिसका उद्देश्य महिलाओं को चुड़ैलों के रूप में नामित करने की कुप्रथा को मिटाना और पीड़ितों का पुनर्वास करना है?

 

Ans. झारखंड

 

11. किस राज्य सरकार ने राज्य में नदियों के संरक्षण के लिए एक नदी प्रबंधन प्राधिकरण बनाने का निर्णय लिया है ?

 

Ans. केरल

 

12. केरल में पहली सड़क सुरंग कौनसी है, जो त्रिसुर जिले के कुथिरन में स्थित है ?

 

Ans. कुथिरन सुरंग

 

13. किसके शोधकर्ताओं ने माइक्रोन्यूट्रिएंट फोर्टिफाइड फूड्स (MFF) का एक संयोजन बनाया है, जो बच्चों में कुपोषण को कम करने में मदद कर सकता है - 

 

Ans. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) मुंबई

 

आज का ज्ञान

 

👉भारत में वर्ष 1947 में ब्रिटिश अधिनियम समाप्त हुआ

 

👉प्लूटो एक बोना ग्रह है ...

 

👉दबाव बढ़ने पर ध्वनि की गति पर कोई प्रभाव नहीं पड़ता है ...

 

👉नाट्य शास्त्र के लेखक भरतमुनि है...

 

👉हिमोफीलिया एक अनुवांशिक रोग है...

 

👉मानव के विकास से संबंधित विज्ञान एंथ्रोपोलॉजी कहलाता है...

 

👉कार बैटरी में सल्फ्यूरिक एसिड का प्रयोग किया जाता है ...

 

👉सुबह शांत की भूमि कोरिया देश कहलाता है

 

👉विश्व स्वास्थ्य संगठन की स्थापना 1948 में हुई ....

 

👉ईस्ट इंडिया कंपनी का भारत में आगमन 1600 ई में हुआ ....

 

👉आजाद हिंद फौज का गठन 1942 में हुआ

 

👉भारत का राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते है

 

 👉माउंट किलिमंजारो तंजानिया में है

 

👉भारत के दार्शनिक राष्ट्रपति राधाकृष्णन है

 

📕IMPORTANT QUESTIONS FOR NEXT EXAMS 2020-2021📕

 

📌01.देव समाज की स्थापना किसके द्वारा किया गया था?

🔹 सत्यानंद शिव नारायण अग्निहोत्री

 

📌02. कपिलधारा जलप्रपात किस नदी पर है?

🔹 नर्मदा

 

📌03. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी की स्थापना कब हुई थी?

🔹1664 ईस्वी

 

📌04. अंग्रेजों ने भारत में अपना पहला बंदरगाह किस राज्य को बनाया था?

🔹मद्रास ( चेन्नई )

 

📌05. 73वें संवैधानिक अधिनियम द्वारा भारतीय संविधान में किस अनुसूची को जोड़ा गया है?

🔹ग्यारहवीं अनुसूची

 

📌06. हरित क्रांति के जनक कौन हैं?

 🔹नारमन बोरलॉग

 

📌07. पैंथेरा टाइग्रिस किस वैज्ञानिक नाम है?

🔹बाघ

 

📌08. आय और खपत किस से संबंधित है? 🔹सम अनुपातिक

 

📌09. उपभोक्ता संरक्षण अधिनियम कब पारित किया गया था?

🔹1986 में

 

📌10. फेन कहा का स्थानीय पवन है?

 🔹स्वीटजरलैंड

 

📌11. ग्रेट बैरियर रीप किस तट पर स्थित है?

🔹पूर्वी ऑस्ट्रेलिया

 

📌12. किस ज्वालामुखी को भूमध्य सागर का प्रकाश स्तंभ माना जाता है?

🔹 स्ट्राम्बोली

 

📌13. सुभाष चंद्र बोस ने किस वर्ष फारवर्ड ब्लाक की स्थापना किया था?

🔹1939 में

 

📌14. आत्मीय सभा की स्थापना किसने किया था?

🔹राजा राममोहन राय

 

📌15. द्रोणाचार्य पुरस्कार किस क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने पर दिया जाता है?

 🔹खेलों में कोचिंग के लिए

 

📌16. भारत में कौन से उद्योग पानी का सबसे बड़ा उपभोक्ता है?

🔹 ताप शक्ति उद्योग

 

📌17. डचों ने पहली बार 1605 में भारत के किस स्थान पर अपना पकड़ बनाया था?

 🔹मसुलिपत्नम

 

📌18. गोवा के चर्च और कन्वेंट किसके द्वारा बनाया गया था?

🔹 पुर्तगालियों द्वारा

 

📌 कुछ महान कार्यों से सम्बंधित व्यक्ति

 

1. ब्रह्म समाज राजाराममोहन राय

 

2. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती

 

3. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग

 

4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा अकबर

 

5. भक्ति आंदोलन रामानुज

 

6. सिख धर्म गुरु नानक

 

7. बौद्ध धर्म गौतमबुद्ध

 

8. जैन धर्म महावीर स्वामी

 

9. इस्लाम धर्म की स्थापना, हिजरी सम्वत हजरत मोहम्मद साहब

 

10. पारसी धर्म के प्रवर्तक जर्थुष्ट

 

11. शक सम्वत कनिष्क

 

12. मौर्य वंश का संस्थापक चन्द्रगुप्त मौर्य

 

13. न्याय दर्शन गौतम

 

14. वैशेषिक दर्शन महर्षि कणाद

 

15. सांख्य दर्शन महर्षि कपिल

 

16. योग दर्शन महर्षि पतंजली

 

17. मीमांसा दर्शन महर्षि जैमिनी

 

18. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद

 

19. गुप्त वंश का संस्थापक श्रीगुप्त

 

20. खालसा पन्थ गुरु गोविन्द सिंह

 

21. मुगल साम्राज्य की स्थापना बाबर

 

22. विजयनगर साम्राज्य की स्थापना हरिहर व बुक्का

 

23. दिल्ली सल्तनत की स्थापना कुतुबुद्दीन ऐबक

 

24. सतीप्रथा का अंत लॉर्ड विलियम बेंटिक

 

25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो महात्मा गाँधी

 

26. हरिजन संघ की स्थापना महात्मा गाँधी

 

27. आजाद हिंद फ़ौज की स्थापना रास बिहारी बोस

 

28. भूदान आंदोलन आचार्य विनोबा भावे

 

29. रेड क्रॉस हेनरी ड्यूनेंट

 

30. स्वराज पार्टी की स्थापना पंडित मोतीलाल नेहरु

 

31. गदर पार्टी की स्थापना लाला हरदयाल

 

32. ‘वन्देमातरम्के रचियता बंकिमचन्द्र चटर्जी

 

33. स्वर्ण मंदिर का निर्माण गुरु अर्जुन देव

 

34. बारदोली आंदोलन वल्लभभाई पटेल

 

35. पाकिस्तान की स्थापना मो० अली जिन्ना

 

36. इंडियन एसोशिएशन की स्थापना सुरेन्द नाथ बनर्जी

 

37. ओरुविले आश्रम की स्थापना- अरविन्द घोष

 

38. रुसी क्रांति के जनक लेनिन

 

39. जामा मस्जिद का निर्माण शाहजहाँ

 

40. विश्व भारती की स्थापना रवीन्द्रनाथ टैगोर

 

41. दास प्रथा का उन्मूलन अब्राहम लिंकन

 

42. चिपको आंदोलन सुंदर लाल बहुगुणा

 

43. बैकों का राष्ट्रीकरण इंदिरा गाँधी

 

44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस की स्थापना श्रीमती कमला देवी

 

45. भारत की कम्युनिस्ट पार्टी की स्थापना एम०एन० राय

 

46. नेशनल कांफ्रेंस की स्थापना शेख अब्दूल्ला

 

47. संस्कृत व्याकरण के जनक पाणिनी

 

48. सिख राज्य की स्थापना महाराजा रणजीत सिंह

 

पॉवरफुल सामान्य ज्ञान (GK) 2021

 प्रश्नोत्तरी सभी प्रतियोगी परीक्षाओं के लिए 01 #PowerFULL

 

1. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई थी? बोधगया

 

2. आर्य समाज की स्थापना किसने की ? स्वामी दयानंद ने

 

3. पंजाबी भाषा की लिपि कौनसी है ? गुरुमुखी

 

4. भारत की मुख्य भूमि का दक्षिणतम किनारा कौनसा है ? कन्याकुमारी

 

5. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है ? अरुणाचल प्रदेश

 

6. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के उपचार में होता है ? मधुमेह

 

7. बिहू किस राज्य का प्रसिद्ध त्योहार है ? आसाम

 

8. कौनसा विटामिन आंवले में प्रचुर मात्रा में मिलता है ? विटामिन C

 

9. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ? विलियम बैंटिक

 

10. कागज का आविष्कार किस देश में हुआ ? चीन

 

11. गौतम बुद्ध का बचपन का नाम क्या था ? सिद्धार्थ

 

12. भारत में सशस्त्र बलों का सर्वोच्च सेनापति कौन होता है ? राष्ट्रपति

 

13. रतौंधी किस विटामिन की कमी से होती है ? विटामिन A

 

14. पोंगल किस राज्य का त्योहार है ? तमिलनाडु

 

15. गिद्धा और भंगड़ा किस राज्य के लोक नृत्य हैं ? पंजाब

 

16. टेलीविजन का आविष्कार किसने किया ? जॉन लोगी बेयर्ड

 

17. भारत की पहली महिला शासिका कौन थी ? रजिया सुल्तान

 

18. मछली किसकी सहायता से सांस लेती है ? गलफड़ों

 

19. ‘इंकलाब जिंदाबादका नारा किसने दिया ? भगत सिंह ने

 

20. जलियांवाला बाग हत्याकांड कब व कहाँ हुआ ? 1919 ई. अमृतसर

 

21. 1939 ई. में कांग्रेस छोड़ने के बाद सुभाषचंद्र बोस ने किस दल की स्थापना की ? फॉरवर्ड ब्लॉक

 

22. ‘पंजाब केसरीकिसे कहा जाता है ? लाला लाजपत राय

 

23. सांडर्स की हत्या किसने की थी ?भगत सिंह

 

24. 1857 ई. के विद्रोह में किसने अपना बलिदान सबसे पहले दिया ? मंगल पांडे

 

25. भारत की पहली महिला राज्यपाल कौन थी ? सरोजिनी नायडु

 

26. माउन्ट एवेरेस्ट पर दो बार चढ़ने वाली पहली महिला कौन थी ? संतोष यादव

 

27. ‘ब्रह्म समाजकी स्थापना किसके द्वारा की गई ? राजा राममोहन राय

 

28. स्वामी दयानंद सरस्वती का मूल नाम क्या था ? मूलशंकर

 

29. ‘वेदों की ओर लोटोंका नारा किसने दिया ? दयानंद सरस्वती

 

30. ‘रामकृष्ण मिशनकी स्थापना किसने की ? स्वामी विवेकानंद

 

31. वास्कोडिगामा भारत कब आया ? 1498 ई.

 

32. वास्कोडिगामा कहाँ का रहने वाला था ? पुर्तगाल

 

33. हवा महल कहाँ स्थित है ? जयपुर

 

34. सिख धर्म का संस्थापक किस सिख गुरु को माना जाता है ? गुरु नानक

 

35. सिखों का प्रमुख त्यौहार कौन-सा है ? बैसाखी

 

36. ‘लौह पुरुषकिस महापुरुष को कहा जाता है ? सरदार पटेल

 

37. नेताजी किस महापुरुष को कहा जाता है ? सुभाष चंद्र बोस

 

38. दिल्ली स्थित लाल बहादुर शास्त्री की समाधि का क्या नाम है ? विजय घाट

 

39. महाभारत के रचियता कौन हैं ? महर्षि वेदव्यास

 

40. अर्थशास्त्र नामक पुस्तक किसने लिखी ? चाणक्य (कौटिल्य)

No comments:

Post a Comment