महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 25/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 करिताचा निधी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा ( लेखाशिर्ष 2401बी081) राज्य हिस्सा ( लेखाशिर्ष 2401बी099)

25-11-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान या केंद्र पुरस्कृत योंजनेंतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम सन 2021-22 मध्ये राबविण्याकरीता अनुसुचित जमाती संवर्गाकरीता निधी वितरीत करणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

रिट याचिकांच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या विधिज्ञांची देयके अदा करण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 201-22 या आर्थिक वर्षात जाहिरात व प्रसिद्धी योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत. - दिवंगत श्री.तुषार राजन भालेराव, सहाय्यक भांडारपाल.

25-11-2021

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थेतील राज्य स्तरावरील निर्लेखनास समितीने शिफारस केलेल्या परंतु निर्लेखन आदेश निर्गमित न झालेल्या प्रलंबित मशिनच्या निर्लेखनास मान्यता देण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत. शिपाई कापसे विकास साईनाथ, जि. औरंगाबाद

25-11-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयातील कक्ष अधिकारी पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी यांच्याकडून इच्छुकता मागविण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत. शिपाई भगत संतोष मनलाल, जि. गोंदिया

25-11-2021

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत...

25-11-2021

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अधिसंख्य पदावरील नियुक्तीला मुदतवाढ देणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ या पदावरील नियुक्ती रद्द करणेबाबत. श्री. तुपकरी दिपक रामेश्वर.

25-11-2021

पीडीएफ फाईल

13

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

14

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजन) सन 2021-22.

25-11-2021

पीडीएफ फाईल

15

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महाराष्ट्र राज्य लघुविकास महामंडळ मर्यादितच्या आस्थापनेवरील पदांकरिता दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

कै.बी.जी.छाया, उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ, जि.ठाणे येथे सामावून घेतलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनस्तर S-२० : ५६१००-१७७५००) या संवर्गातील डॉ.आशा रामेश्वर रायबोले, वैद्यकीय अधिकारी यांना पदस्थापना देण्याबाबत

25-11-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यकीय मंडळे स्थापना व पुर्नरचना

25-11-2021

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय,उमरखेड जि.यवतमाळ येथील 21 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

नव्याने स्थापित जिल्हा महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार जि. नंदुरबार करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक आरोग्य विभाग

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक व अमरावती करीता यंत्रसामुग्री या बाबींसाठी लेखाशीर्ष 42101128 ,52- यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उद्दिष्टाखालीअंदाजित रु.2,20,00,000/- (अक्षरी रु.दोन कोटी वीस लाख फक्त) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

25-11-2021

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

वर्धा जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक आरोग्य विभाग

नवनिर्मित स्त्री रुग्णालय, अचलपूर येथील 42 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

23

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 494 (TSP) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40) निधी वितरीत करणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

24

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांचे अधिपत्याखालील ट्रामा केअर युनिट, यवत ता. दौंड जि. पुणे व ग्रामीण रुग्णालय, शेटफळ ता. मोहोळ जि. सोलापूर येथील 10 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

25

महसूल व वन विभाग

दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड एक्सपो 2020 साठी दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 येथे अधिकाऱ्यांचा प्रशासकीय दौरा.

25-11-2021

पीडीएफ फाईल

26

महसूल व वन विभाग

श्री.ए.एम. सोनवणे यांना सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) पदावरील पदोन्नतीचा मानीव दिनांक देणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

27

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र,गारगोटी,जि. कोल्हापूर यांना देण्यात यावयाच्या अनुदानाचे वाटप मागणी क्र.एल-3 (योजनेत्तर)(दत्तमत) (संकेतांक क्र. 2415 0321) (सन २०२१-२२ या वित्तीय वर्षात वेतनासाठी)(पाचवा हप्ता).

25-11-2021

पीडीएफ फाईल

28

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने 6 शासकीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राना देण्यात यावयाच्या अनुदानाचे वाटप. मागणी क्र.एल-3, 2415- (03)(02) मुख्य लेखाशिर्ष-2415 0624. (सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात वेतनासाठी ) (पाचवा हप्ता)

25-11-2021

पीडीएफ फाईल

29

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने. संयुक्त प्रशिक्षण केंद्र,गारगोटी,जिल्हा कोल्हापूर या प्रशिक्षण संस्थेस अनुदान वितरीत करण्याबाबत. मुख्य लेखाशिर्ष-2515 0026. (सन 2021-22 या वित्तीय वर्षात वेतनासाठी) (पाचवा हप्ता)

25-11-2021

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र शाळांना गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

32

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 आर्थिक वर्षासाठी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व डीटीओ (DTO) यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेचे त्रैमासिक शुल्क अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

33

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. यांस सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता 36, सहायक अनुदाने (वेतन) निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

34

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (मराठवाडा विभाग)

25-11-2021

पीडीएफ फाईल

35

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांसाठी निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

25-11-2021

पीडीएफ फाईल

36

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेड एच -5 लेखाशिर्ष 4702 019 पा.त. लिहेतांडा-1, ता. जामनेर जि. जळगांव. ( संयुक्त मोजणी फी )

25-11-2021

पीडीएफ फाईल

37

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामासाठी निधीचे वितरण. (विदर्भ विभाग)

25-11-2021

पीडीएफ फाईल

38

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (मराठवाडा विभाग).

25-11-2021

पीडीएफ फाईल

39

मृद व जलसंधारण विभाग

विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत दुरुस्ती कामांच्या प्रलंबित दायित्वासाठी निधीचे वितरण (विदर्भ विभाग).

25-11-2021

पीडीएफ फाईल

40

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागातील अपर आयुक्त जलसंधारण/मुख्य दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी/ मुख्य अभियंता तथा पदसिध्द सहसचिव ( स्थापत्य ) या संवर्गाची दि. 01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

25-11-2021

पीडीएफ फाईल

41

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय (खुद्द) येथे कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ सेवा मे. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या केंद्रपुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन घेणेबाबत.

25-11-2021

पीडीएफ फाईल

42

मृद व जलसंधारण विभाग

लघु पाटबंधारे तलाव आप्पाचीवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर या योजनेस प्रथम सुधारीतप्रशासकीय मान्यताप्रदान करणेबाबत

25-11-2021

पीडीएफ फाईल

43

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

सन 2020-21 व सन 2021-22 या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याकरिता मार्गदर्शक सूचना.

25-11-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment