महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 11/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

 

जी.आर. दिनांक

 

 

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2022-23 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास रु. 33.00 लाख एवढया निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. (लेखाशिर्ष- 2401 A806)

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

2

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेस मुदतवाढ देणेबाबत.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गातील अधीक्षक व तत्सम पदावरील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावरील 3 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण संचालक या पदांची दिनांक 31.12.2018 अखेरची म्हणजेचें दिनांक 01.01.2019 रोजीची व दिनांक 31.12.2019 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2020 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- श्री सुभाष विद्या मंडळ, पिंपळवंडी, जि.पुणे संचालित न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगांव, जि.पुणे या माध्यमिक शाळेचे, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे या संस्थेस हस्तांतराबाबत.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

7

जलसंपदा विभाग

पाटगाव मध्यम प्रकल्पांतर्गत करंबळी, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर या को.प. बंधा-याच्या विस्तार व सुधारणा योजने अंतर्गत विशेष दुरुस्तीच्या कामास प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

8

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत उंबरपाडा- नंदाडे व 32 गावे, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ता. जि. पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

 

11-05-2022

 

 

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment