महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 17/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

सांकेतांक क्रमांक

जी.आर. दिनांक

आकार (KB)

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मा.औद्योगिक न्यायालय, भंडारा येथे दाखल संकीर्ण पि.जि.ए.क्र.01/2019 ते 04/2019 संकीर्ण यु.एल.पी.क्र.01/2020 मध्ये बाजू मांडणाऱ्या ड.विनोद ब. भोले, जिल्हा सरकारी वकील यांना वकील फी अदा करण्यास मंजूरी देणेबाबत.

202203171213554901

17-03-2022

128

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यातील सहकारी संस्थांच्या थकीत कर्जासाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना तयार करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करणेबाबत.

202203171058091802

17-03-2022

152

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर यांच्या अधिनस्त 39 पदे व सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त 13 अस्थायी पदे अशा एकूण 52 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत

202203171157389002

17-03-2022

328

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि.२ १/ ०३/२०२२ ते दि.२७ / ०३/२०२२

202203171037328705

17-03-2022

490

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

आर्थिक वर्ष 2022 अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय/ कोषागारे/ उपकोषागारे यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना.

202203171257316505

17-03-2022

162

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत देण्याबाबत - शहीद जवान दिलीप धोंडिबा गांगर्डे, जि. अहमदनगर

202203171218318807

17-03-2022

215

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत. शिपाई अंभोरे सनी भारत,जि.बुलढाणा.

202203171223352907

17-03-2022

214

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त जवान कॉन्स्टेबल भोगाडे रामदास भाऊ जि.पालघर

202203171226420507

17-03-2022

213

पीडीएफ फाईल

9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

ग्रंथालय संचालनालय, मुंबई व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत.

202203171203099908

17-03-2022

146

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ. अनिल श्रीधर नाईक, वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबत.

202203171107209017

17-03-2022

1601

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ. अनिल श्रीधर नाईक, वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबत.

202203171107209017

17-03-2022

1601

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली वितरीत करणेबाबत.

202203161507195117

17-03-2022

419

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 2210 जी 289 (TSP) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत.

202203161507320717

17-03-2022

347

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 494 (TSP) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

202203161507409117

17-03-2022

446

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे भगूर ता.नाशिक व जि.नाशिक येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याबाबत.

202203081622332617

17-03-2022

1043

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या आस्थापनेवरील 69 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

202203171443260719

17-03-2022

145

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील अतिक्रमणाबाबत याचिका क्रमांक 305/1995 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली साठी पदांची निर्मिती या योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

202203171445280819

17-03-2022

140

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

वन्यप्राणी रक्षण व निसर्ग संरक्षण या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 137 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171454378919

17-03-2022

154

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

निसर्ग संरक्षण व वन्यपशू संवर्धन, व्याघ्र प्रकल्प मेळघाट या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेल्या 104 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171457425219

17-03-2022

144

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

माळढोक पक्षी अभयारण्य, नागझीरा अभयारण्य व ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना या योजनेत्तर योजनेतील नागझिरा अभयारण्य येथील सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171500145119

17-03-2022

140

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्रतिक्षमतेचा विस्तारित लस टोचणी/ सार्वत्रिक कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 442 अस्थायी पदांना दि.01/03/2022 ते दि.31/08/2022 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

202203091808003417

17-03-2022

1404

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या आस्थापनेवरील 69 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

202203171443260719

17-03-2022

145

पीडीएफ फाईल

23

महसूल व वन विभाग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील अतिक्रमणाबाबत याचिका क्रमांक 305/1995 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली साठी पदांची निर्मिती या योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

202203171445280819

17-03-2022

140

पीडीएफ फाईल

24

महसूल व वन विभाग

वन्यप्राणी रक्षण व निसर्ग संरक्षण या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 137 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171454378919

17-03-2022

154

पीडीएफ फाईल

25

महसूल व वन विभाग

निसर्ग संरक्षण व वन्यपशू संवर्धन, व्याघ्र प्रकल्प मेळघाट या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेल्या 104 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171457425219

17-03-2022

144

पीडीएफ फाईल

26

महसूल व वन विभाग

माळढोक पक्षी अभयारण्य, नागझीरा अभयारण्य व ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना या योजनेत्तर योजनेतील नागझिरा अभयारण्य येथील सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171500145119

17-03-2022

140

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

पेंच व्याघ्र प्रकल्प या योजनेत्तर योजनेखालील निर्माण करण्यात आलेल्या 42 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171510071219

17-03-2022

144

पीडीएफ फाईल

28

महसूल व वन विभाग

जैव विविधता संवर्धन कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेली 150 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171512419519

17-03-2022

152

पीडीएफ फाईल

29

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात आलेली 13 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171515310119

17-03-2022

141

पीडीएफ फाईल

30

महसूल व वन विभाग

संरक्षित क्षेत्राचे (Protected Area) संरक्षणाकरिता निर्माण करण्यात आलेल्या 100 वनरक्षकांची अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171518242019

17-03-2022

145

पीडीएफ फाईल

31

महसूल व वन विभाग

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (STPF) स्थापना या योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 224 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171522158619

17-03-2022

156

पीडीएफ फाईल

32

महसूल व वन विभाग

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (STPF) स्थापना या योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 224 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171525049419

17-03-2022

149

पीडीएफ फाईल

33

महसूल व वन विभाग

वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, संह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांचे कडे वर्ग करण्यात आलेले सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत...

202203171527343219

17-03-2022

142

पीडीएफ फाईल

34

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची स्थापना या योजनांतर्गत वर्ग/समायोजनाने उपलब्ध करुन देण्यात आलेली 10 अस्थायी पदे सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171531002619

17-03-2022

145

पीडीएफ फाईल

35

महसूल व वन विभाग

वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कोरटा यांना त्यांच्या अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांची वेतन, व भत्त्याची देयके पारीत करण्यासाठी तसेच इतर क्षेत्रीय कामकाजाकरीता आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

202203171549352819

17-03-2022

145

पीडीएफ फाईल

36

महसूल व वन विभाग

वनसंरक्षण सर्वसाधारण संरक्षण या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171657387419

17-03-2022

101

पीडीएफ फाईल

37

महसूल व वन विभाग

वन संपतीचे सर्वेक्षण या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171703388719

17-03-2022

99

पीडीएफ फाईल

38

महसूल व वन विभाग

कार्य आयोजना यंत्रणेचे बळकटीकरण या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171709105119

17-03-2022

101

पीडीएफ फाईल

39

महसूल व वन विभाग

राज्यातील संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकडया कायम स्वरुपी वन विभागाकडे ठेवणे या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन 2022 -२३ मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

202203171713344319

17-03-2022

99

पीडीएफ फाईल

40

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना या योजनांतर्गत योजनेखालील 6 अस्थायी पदांना सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत...

202203171717160019

17-03-2022

276

पीडीएफ फाईल

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापने अंतर्गत योजनेत्तर योजनेमधील 2 अस्थायी पदांना सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत...

202203171720419919

17-03-2022

276

पीडीएफ फाईल

42

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021.निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

202203171730000121

17-03-2022

377

पीडीएफ फाईल

43

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्या दालनात नवीन 6 वातानुकूलित यंत्रे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी 1 जलशुध्दीकरण यंत्र बसविण्यासाठी निधी वितरण. लेखाशिर्ष-22254071, 13-कार्यालयीन खर्च

202203171309490822

17-03-2022

209

पीडीएफ फाईल

44

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.. 2022-2023

202203171607488422

17-03-2022

549

पीडीएफ फाईल

45

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत..2022-2023

202203171617259122.....

17-03-2022

5142

पीडीएफ फाईल

46

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुदानित आश्रमशाळा या योजनेतंर्गत सहायक अनुदान वितरीत करणेबाबत. (लेखाशीर्ष 2225 एफ 129, 31-सहाय्यक अनुदाने-वेतनेतर)

202203071828537624

17-03-2022

1555

पीडीएफ फाईल

47

नगर विकास विभाग

1 टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत. सन 2021-22 मधील तिसरा हप्ता..

202203171131270925

17-03-2022

377

पीडीएफ फाईल

48

नगर विकास विभाग

राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्गातील कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी गट-ब संवर्गात मर्यादित विभागीय परिक्षेच्या गुणवत्तेनुसार परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी गट-ब पदावर On field Training स्वरुपात नियुक्त्या देण्याबाबत.

202203171445305325

17-03-2022

136

पीडीएफ फाईल

49

नगर विकास विभाग

मुंबई मेट्रो रेल्वे लाईन-3 प्रकल्पामधील राज्यशासनाचे दुय्यम कर्ज सहाय्य मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन यांना वितरित करण्याबाबत (सन 2021-22)

202203171441393325

17-03-2022

222

पीडीएफ फाईल

50

नगर विकास विभाग

श्री.नवनाथ काकासाहेब केंद्रे, नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) श्रेणी-अ यांची शहर अभियंता लातूर शहर महानगरपालिका येथे प्रतिनयुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

202203171735415425

17-03-2022

139

पीडीएफ फाईल

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान दिग्रस शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

202203171733395025

17-03-2022

1133

पीडीएफ फाईल

52

जलसंपदा विभाग

शुध्दीपत्रक - जलसंपदा विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या गट-क व गट-ड संवर्गातील बाह्यक्षेत्रिय तांत्रिक व अतांत्रिक पदांना संगणक अर्हता परीक्षेत सूट देण्याबाबत.

202203171610126427

17-03-2022

172

पीडीएफ फाईल

53

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि.01/03/2022 ते दि.31/08/2022 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणेबाबत.

202203171637069927

17-03-2022

788

पीडीएफ फाईल

54

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक या कार्यालयाच्या अधिपत्याखालील मंजूर नियत अस्थायी पदांना व रुपांतरीत अस्थायी पदांना दि. 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

202203171657233127

17-03-2022

320

पीडीएफ फाईल

55

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटा लवाद, पुणे यांच्या कार्यालयातील व त्याअंतर्गत विभाग उपविभाग कार्यालयातील मंजूर नियत अस्थायी पदांना दि. 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत.

202203171449169327

17-03-2022

355

पीडीएफ फाईल

56

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील वरिष्ठ खोदन अभियंता (गट-अ) या पदावरील तात्पुरती पदोन्नती.

202203171154168828

17-03-2022

1202

पीडीएफ फाईल

57

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे लोकरवाडी व मनिरामथड (ता.माहूर, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

202203171232083128

17-03-2022

1503

पीडीएफ फाईल

58

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे इसापूर (ता., जि.हिंगोली) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

202203141839081628

17-03-2022

1503

पीडीएफ फाईल

59








गृह विभाग

होळी, धुलिवंदन व रंगपंचमी- 2022 मार्गदर्शक सूचना.

202203171252063829

17-03-2022

648


पीडीएफ फाईल


No comments:

Post a Comment