महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 18/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

महसूल वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत नारवेल बेनवले ता. पेन जि. रायगड येथे खार भूमी योजना.

18-10-2021

पीडीएफ फाईल

2

नगर विकास विभाग

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ नियंत्रण) अधिनियम, 2001- प्रशमन शुल्क विकास शुल्क निश्चितीबाबत

18-10-2021

पीडीएफ फाईल

3

मृद जलसंधारण विभाग

सानुग्रह अनुदान मंजुर करणेबाबत- श्रीमती सुनिता वसंत जाधव.

18-10-2021

पीडीएफ फाईल

4

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली अंतर्गत उपसा सिंचन उपविभाग क्र.1, गडचिरोली या उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

18-10-2021

पीडीएफ फाईल

5

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा- II अंतर्गत, विविध उपांगाच्या अंमलबजावणीसाठी, तांत्रिक, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी यंत्रणा (निविदा प्रक्रियेसह) यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना.

18-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment