महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 07/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाकडे दाखल केलेली बराच काळ प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरीत निकालात काढण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या नागपूर खंडपीठाला मुदतवाढ देण्याबाबत.

07-04-2022

पीडीएफ फाईल

2

नियोजन विभाग

श्रीमती अनुराधा खानविलकर, उप सचिव, सा.प्र.वि यांचा दिनांक 30/07/2021 ते 22/12/2021 पर्यंतचा कालावधी हा महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 9 (14) (एफ) नुसार प्रतिक्षेचा कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून नियमित करणेबाबत.

07-04-2022

पीडीएफ फाईल

3

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी-2 (विदयुत) गट-ब (राजपत्रित) संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत...

07-04-2022

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),गट-ब (राजपत्रित) संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत...

07-04-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे शहर व परिसरात बांधावयाच्या उड्डाणपूलांतर्गत सुरु न झालेल्या नऊ पथकर स्थानकापोटी द्यावयाच्या नुकसान भरपाईबाबत.

07-04-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

07-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment