महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 27/12/2021 to 28-12-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे या संस्थेस निधी वितरीत करणेबाबत.

28-12-2021

पीडीएफ फाईल

2

महसूल व वन विभाग

सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाण मौजे ढोकावळे रिसवड, किसरुळे ढाणकल व मौजे मिरगाव (व.स.) पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांना निधी उपलब्ध करुन देणेबाबत...

28-12-2021

पीडीएफ फाईल

3

ग्राम विकास विभाग

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, मंजुरी देण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या नावात बदल करणेबाबत......

28-12-2021

पीडीएफ फाईल

4

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पॅ.क्र. RD RAT-11 मधील कोचरी माचाळ रस्ता, ता.लांजा या रस्त्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

28-12-2021

पीडीएफ फाईल

5

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील पॅ.क्र. RD LAT-01 मधील रामा 245 ते शिरोळ रस्ता (TR-09), ता.उदगीर या रस्त्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

28-12-2021

पीडीएफ फाईल

6

जलसंपदा विभाग

बीम्स प्रणालीस संलग्न आभासी स्वीय प्रपंजी लेखा राबविण्याकरीता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा अंतर्गत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना संवितरण अधिकारी घोषित करणे बाबत

28-12-2021

पीडीएफ फाईल

7

जलसंपदा विभाग

बीम्स प्रणालीस संलग्न आभासी स्वीय प्रपंजी लेखा राबविण्याकरीता विदर्भ, गोदावरी मराठवाडा, तापी व कोकण या 4 पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना संवितरण अधिकारी घोषित करणे बाबत

28-12-2021

पीडीएफ फाईल

8

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या पाणी पुरवठा व मलनि:स्सारण योजनांना अनुदान वितरीत करण्याबाबत. डहाणू नगर परिषद, जि.पालघर

28-12-2021

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM- National Livestock Mission) या योजनेच्या सन 2021-22 पासूनच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मंजूरी प्रदान करणेबाबत..

27-12-2021

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

ज्येष्ठता सूची - सहायक संचालक ( प्रशासन ), गट- ब या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि. 1.1.2020 या कालावधीतील अंतिम

27-12-2021

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्ती - श्री.सु.ह.उमराणीकर, उप सचिव

27-12-2021

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

13

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम - सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष 2515 0242 अंतर्गत आकस्मिक खर्चासाठी, कार्यालयीन खर्च या उद्दीष्टाखाली मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे निधी वितरण

27-12-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय, ठाणे अधिपत्याखालील रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

इचलकरंजी नगरपरिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पीटल मधील 42 अधिकारी/कर्मचारी यांना सार्वजनिक आरोग्य विभागात सामावून घेण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2021-22 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून 2210F166 या लेखाशिर्षातून 60 टक्के केंद्र हिश्श्यापोटी रू.2071.00 लक्ष व 2210F175 या लेखाशिर्षातून 40 टक्के राज्य हिश्श्यापोटी रु.1380.67 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

सह संचालक, आरोग्य सेवा ( अतांत्रिक), मुंबई ( श्री.सरवदे)

27-12-2021

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक बांधकाम विभाग

संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणेबाबत

27-12-2021

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

विभागीय वन अधिकारी गट-अ (वरिष्ठ श्रेणी) व सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना देणेबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना (2406-8711) या योजनेतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - गोरेवाडा येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाची प्राथमिक कामे (4406-3858) या योजनेतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

जून ते ऑक्टोबर,2020 या कालावधीत नागपूर विभागातील वर्धा, चंद्रपूर जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत...

27-12-2021

पीडीएफ फाईल

23

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

24

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मुंब्रा, जि. ठाणे येथील मुंब्रा-कळवा परिक्षेत्रात बहुउद्देशिय बौद्ध भवन ऐवजी सामाजिक सभागृह उभारणीस तत्वत: मान्यता प्रदान करण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

25

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

फर्दापुर ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 10 एकर जागेवर भीमपार्क उभारण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

26

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

राज्य सांस्कृतिक पुरस्कार - नृत्य क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तीस आचार्य पार्वतीकुमार यांच्या नांवे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्याबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

27

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेसाठी निधी वितरण. (लेखाशीर्ष 2225 024)

27-12-2021

पीडीएफ फाईल

28

जलसंपदा विभाग

कृष्णा खोऱ्यात राज्याच्या हिश्श्याचे पहिल्या लवादानुसार मंजुर पाणी वापर पूर्णपणे करण्यासाठी तांत्रिक उपाय योजना सुचविणेसाठी समिती स्थापन करणेबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

29

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकासाच्या योजना राबविण्याकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी पुनर्वितरणाव्दारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचे वितरण करणेबाबत.

27-12-2021

पीडीएफ फाईल

30

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्यास एक वर्षाची दि.01.04.2021 ते दि. 31.03.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत..

24-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment