महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.13/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

आयुक्तालयाच्या यंत्रणेतील उप आयुक्त (गट-अ),सहायक आयुक्त (गट-अ) व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (गटऱ्ब) यांचे ५०-५५ वर्षाचे पुनर्विलोकन करणेबाबत..

13-08-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय जाहिरात वितरण धोरणाची अंमलबजावणीची कार्यपध्दती.

13-08-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

प्रकल्प अंमलबजावणी समितीची (Project Implementation Committee) स्थापना करण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालानालयातील सहायक संचालक (माहिती)/ माहिती अधिकारी / अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने, गट - ब या पदावर अधिकाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्ती करण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासनमान्य ग्रामपंचायत ग्रंथालयांना सहायक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून राज्यातील विद्यमान औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी विनाअनुदानित संस्थेत नवीन अभ्यासक्रम, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ, इ. साठी फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या परवानगीस अनुसरून शासनाची मान्यता देण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

9

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- बीड येथील नवीन न्यायालयीन इमारतीच्या परिसरात 12 न्यायधीश निवासस्थानांकरिता मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

10

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचेकरिता 2 निवासस्थाने व दिवाणी न्यायाधीश (व.स्त.) यांच्याकरिता 2 निवासस्थाने बांधण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल



11

संसदीय कार्य विभाग

संसदीय कार्य विभागाच्या आस्थापनेवरील १० अस्थायी पदे दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत...

13-08-2021

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपकेंद्रे नगरपरिषद क्षेत्रात गेल्याने सदर उपकेंद्रे इतर ठिकाणी स्थलांतरीत करणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या / पदस्थापना.

13-08-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या / पदस्थापना.

13-08-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या / पदस्थापना.

13-08-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या / पदस्थापना.

13-08-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या / पदस्थापना.

13-08-2021

पीडीएफ फाईल

18

ग्राम विकास विभाग

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर 1384 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

गरीबन नवाज शिक्षण संस्था, परभणी संचालित गुलशन-ए-अतफाल उर्दू प्राथमिक शाळा या अनुदानित प्राथमिक शाळेचे शबाना एज्युकेशनल ण्ड वेल्फेअर सोसायटी, परभणी या संस्थेस हस्तांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्री छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ, जि.उस्मानाबाद संचालित संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालय, शेलगांव (दि), ता.कळंब, जि.उस्मानाबाद या शाळेचे जय हनुमान बहुउद्देशिय सामाजिक सेवाभावी संस्था, जि.उस्मानाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

21

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समाज प्रबोधन ग्रामविकास केंद्र, परभणी संचालित महात्मा बसवेश्वर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, देवनांद्रा, ता. पाथर्डी, जि. परभणी या उच्च माध्यमिक शाळेचे मानवत, पाळोदी रोड, ता. मानवत, जि. परभणी येथे स्थलांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

22

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नुपूर शिक्षण संस्था, जि.जालना संचालित जयहिंद पब्लिक स्कूल, जालना रोड, जि.औरंगाबाद या शाळेचे रांजणगांव (शेणपुंजी) परिसर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद येथे स्थलांतराबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

23

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मान्यता देणे.

13-08-2021

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

25

जलसंपदा विभाग

संकल्पचित्र संघटनेकडे सोपविण्यात आलेल्या प्रकल्पाचे संकल्पन व संकल्पचित्र तयार करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे.

13-08-2021

पीडीएफ फाईल

26

जलसंपदा विभाग

महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा द्वैवार्षिक (Two Yearly) आयोजित करणेबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

27

गृह विभाग

निवडसूची सन 2018-19- पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील शहर लिपीक संवर्गातील वरिष्ठ स्वीय सहायक या पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.....

13-08-2021

पीडीएफ फाईल

28

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-2022 या वर्षाकरीता राज्य बाल न्याय निधी वितरीत करणे.

13-08-2021

पीडीएफ फाईल

29

महिला व बाल विकास विभाग

महिला धोरण 2014 मधील तरतुदींचा आढावा घेणे, त्यात काळानुरुप बदल करणे व महिला धोरण अधिक लोकाभिमुख करण्याच्या अनुषंगाने महिला धोरण करण्याकरीता आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठीत करण्याबाबत.

13-08-2021

पीडीएफ फाईल

30

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-2022 या वर्षाकरीता कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणेबाबत या योजनेकरिता निधीवितरीत करणे.

13-08-2021

पीडीएफ फाईल


No comments:

Post a Comment