महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 22/12/2021 to 24-12-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्यास एक वर्षाची दि.01.04.2021 ते दि. 31.03.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत..

24-12-2021

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि.२७/१२/२०२१ ते दि.०२/ ०१/२०२२

24-12-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, औरंगाबाद या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत - श्री. अशोक कायंदे, कक्ष अधिकारी

24-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सहायक आयुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत - श्री. योगेश गुणीजन, कक्ष अधिकारी

24-12-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील उपायुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत - श्री.सोमनाथ वसंत पोटरे, अवर सचिव

24-12-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, जि.ठाणे यांच्या आस्थापनेवरील मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत - श्री.प्रल्हाद शंकर रोडे, अवर सचिव

24-12-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संख्या (वनामती), नागपूर या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत - श्रीमती इंदिरा भार्गव, कक्ष अधिकारी

24-12-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांचेमार्फत राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणास, उच्च शिक्षण संस्था/ वरिष्ठ महाविद्यालये / विद्यापीठांमधील शिक्षक संवर्गासाठीच्या कॅस (Career Advancement Scheme, CAS) अंतर्गत पदोन्नतीसाठी समकक्ष धरणेबाबत व शिक्षकेत्तर संवर्गासाठीचे पदोन्न्तीसाठीचे प्रशिक्षणही पदोन्नतीसाठी ग्राहय धरणेबाबत...

24-12-2021

पीडीएफ फाईल

9

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन व भत्त्यासाठी सन 2021-22 करिता अर्थसंकल्पिय तरतूदीतून निधीचे वितरण.

24-12-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय,सौंदड जि.गोंदिया करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत

24-12-2021

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

श्री. खंडेराव तु. पाटील यांची सचिव, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन, मुंबई या पदावर पदस्थापना करण्याबाबत...

24-12-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी निर्माण केलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांच्या ४२ पदांच्या मानधनासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत.

24-12-2021

पीडीएफ फाईल

13

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबींकरीता निधी वितरण. (मागासवर्गीय कल्याण-लेखाशीर्ष 2225 एफ 129 )

24-12-2021

पीडीएफ फाईल

14

मृद व जलसंधारण विभाग

सन 2003-04 पासून प्रलंबित असलेल्या लेखापरीक्षा परिच्छेदांचा निपटारा करणेबाबत.

24-12-2021

पीडीएफ फाईल

15

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील सहाय्यक प्रशासन अधिकारी (गट-ब) या संवर्गातील अधिका-यांची तात्पुरती ज्येष्ठतासूची. (दि.०१ जाने, २०१९, ते दि.०१ जाने,२०२१)

24-12-2021

पीडीएफ फाईल

16

गृह विभाग

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा विषयक खर्च योजना (S.R.E.) निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

24-12-2021

पीडीएफ फाईल

17

गृह विभाग

मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

24-12-2021

पीडीएफ फाईल

18

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये राज्य हिस्साची रक्कम विमा कंपनीस अदा करण्यास मंजुरी देण्याबाबत...

23-12-2021

पीडीएफ फाईल

19

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सन 2021-22 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा सन 2020-21 मधील दुसऱ्या हप्याचा उर्वरित निधी वितरित करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

20

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य शासना विरोधात थकहमीच्या रकमा मिळण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सिव्हिल अपील क्र. 3445/2011 च्या अनुषंगाने कार्यवाहीस्तव सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था म.रा. पुणे यांच्या अधिपत्याखालील अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

21

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 करिता निधी वितरीत करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

22

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक शिधावाटप अधिकारी (गट-क) संवर्गातून शिधावाटप अधिकारी/मुख्य निरीक्षण अधिकारी (गट-ब) या संवर्गात पदोन्नती व पदस्थापने बाबत...

23-12-2021

पीडीएफ फाईल

23

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात खरेदी करण्यात येत असलेल्या धानाची तसेच धानापासून तयार होणाऱ्या तांदळाची (सीएमआर) त्रयस्थ संस्थेकडून गुणवत्ता तपासणी करण्याबाबत...

23-12-2021

पीडीएफ फाईल

24

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून क.जे. सोमैया तंत्रनिकेतन, विद्यानगर, विद्याविहार (पूर्व), मुंबई या शासन अनुदानित संस्थेतील पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत कायम विनाअनुदान तत्वावर वाढ करण्यास मान्यता देणेबाबत...

23-12-2021

पीडीएफ फाईल

25

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

26

गृहनिर्माण विभाग

मौजे तळिये, ता. महाड, जि.रायगड येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्यांसाठी म्हाडामार्फत नवीन घरकुले बांधण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

27

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत... दिवंगत जितेंद्र सुभाष पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी-2.

23-12-2021

पीडीएफ फाईल

28

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- शिरुर कासार, जिल्हा बीड येथे नवीन न्यायालयीन इमारतीच्या (टप्पा-2) (इतर अनुषंगिक कामे) चे बांधकाम करणे.

23-12-2021

पीडीएफ फाईल

29

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे न्यायालयीन इमारतीभोवती संरक्षण भिंत बांधणे आणि अनुषंगिक कामे करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

30

विधी व न्याय विभाग

महाराष्ट्र शासनामार्फत दाखल होणारी सर्व न्यायालयीन प्रकरणे / याचिका इ. ई-फायलिंग (e-filing) प्रणालीद्वारे दाखल करण्याबाबत...

23-12-2021

पीडीएफ फाईल

31

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी शासकीय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये आणि शासकीय दंत महाविद्यालये व रूग्णालये यांना लागणाऱ्या औषधी व सर्जिकल साहित्य, रसायने, उपकरणे व दंत सामुग्री इत्यादी बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक आरोग्य विभाग

Dura Oxygen Cylinders चा पुरवठा न केल्याबाबत मे. आशीर्वाद इंडस्ट्रियल गॅसेस एलएलपी यांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी काळया यादीत टाकण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक आरोग्य विभाग

सी-आर्म मशीन, पॉवर बोर्न ड्रील व न्युमेटीक टुर्निकेट या बाबींची तपशिलवार देयके सन 2017-18 मध्ये प्राप्त झालेल्या अनुदानातून सादर करण्यास मान्यता देण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

35

ग्राम विकास विभाग

ग्रामपचांयतीमध्ये दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत

23-12-2021

पीडीएफ फाईल

36

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेचे अधिकारी/कर्मचारी व जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना अतिप्रदान रकमेच्या अनुषंगाने वचनपत्र घेण्याबाबत...

23-12-2021

पीडीएफ फाईल

37

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत

23-12-2021

पीडीएफ फाईल

38

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करीता single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करणेबाबत. बाबू जगजीवन राम छात्रावास योजना....

23-12-2021

पीडीएफ फाईल

39

नगर विकास विभाग

मोबाईल टॉवर वरील मालमत्ता कर व अनधिकृत टॉवरसाठी समिती स्थापन करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करुन सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

40

जलसंपदा विभाग

कायर बंधारा प्रकल्प तालुका वणी, जि.यवतमाळ मुख्य कालव्या वरील मातीकाम व बांधकामाच्या विशेष दुरूस्ती कामास प्रशासकीय मान्यता.

23-12-2021

पीडीएफ फाईल

41

जलसंपदा विभाग

हरणबारी मध्यम प्रकल्प ता.सटाणा जि.नाशिक येथील हरणबारी उजवा तट कालवा सा.क्र.2464.00 मी. ते 2614.30 मी. दरम्यान 1200 मीमी व्यासाची RCC NP2) बंदिस्त पाईप लाईन टाकणेचे कामास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

42

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गतच्या यांत्रिकी मंडळ, कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील उपविभाग व उपपथक कार्यालयांची फेररचना व फिरवाफिरवीने पदे उपलब्ध करुन देण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

43

जलसंपदा विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचा आभासी स्वीय प्रपंजी खात्यामधील (Virtual PLA) शिल्लक/अखर्चित निधी IFMS प्रणाली मधून काढण्यास परवानगी देणेबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

44

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सरंबळवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

23-12-2021

पीडीएफ फाईल

45

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

लेखाशिर्ष 4402 1148 भांडवली खर्च या मधील अनुदानाचे पुर्नवाटपाबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

46

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता जिल्हा परिषद औरंगाबाद व रायगड यांना अनुदान वितरीत करणेबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

47

गृह विभाग

मे.पवनहंस लि., मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलीकॉप्टरचे Fixed Monthly Charges, Flying Hourly Charges आणि Extra Flying Hours ची रक्कम अदा करण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

48

गृह विभाग

नाताळ सण (Christmas) 2021 मार्गदर्शक सूचना.

23-12-2021

पीडीएफ फाईल

49

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील नवनियुक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

23-12-2021

पीडीएफ फाईल

50

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना- सन 2021-22 करिता प्रलंबित दायित्वापोटी अनुदान रु. 4.45 कोटी रक्कम वितरित करणेबाबत

22-12-2021

पीडीएफ फाईल

51

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना द्यावयाच्या पदोन्नतीसाठी निवडसुची तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्याबाबत........

22-12-2021

पीडीएफ फाईल

52

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

53

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्याचे कृषि निर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक पिकांसाठी पिकनिहाय क्लस्टर सेल गठीत करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

54

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

केंद्र शासनपुरस्कृत विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दर्जावाढ करणे ही योजना औ.प्र.संस्था, नाशिक जि. नाशिक या संस्थेत राबविण्याकरीता नवीन लेखाशिर्ष व संगणक सांकेतांक मान्यता देणेबाबत

22-12-2021

पीडीएफ फाईल

55

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

श्री. एन. पी. हांडे, प्राचार्य, औ.प्र.संस्था ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

56

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

दिवंगत प्रभुलाल प्रेमलाल सावलकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र धारणी, जि. अमरावती यांचे नामनिर्देशित व्यक्ती (पत्नी) श्रीम.प्रमिला प्रभुलाल सावरकर यांचा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान.

22-12-2021

पीडीएफ फाईल

57

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

दिवंगत संजय दिनकर मोडकवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर (मु) जि. चंद्रपूर यांचे नामनिर्देशित व्यक्ती (पत्नी) श्रीम. रेणुका संजय मोडकवार यांचा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान.

22-12-2021

पीडीएफ फाईल

58

पर्यावरण विभाग

माझी वसुंधरा अभियान-2.0 - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

59

वित्त विभाग

प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध असलेले विविध पर्याय.........

22-12-2021

पीडीएफ फाईल

60

वित्त विभाग

स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

61

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय यामधील सहायक कक्ष अधिकाऱ्यांसाठी सन 2021 मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आयोजित करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

62

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी सन 2021 मध्ये घ्यावयाच्या विभागीय परीक्षेच्या प्रशिक्षण आणि परीक्षेसाठी अर्ज पाठविण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

63

सामान्य प्रशासन विभाग

कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जमिनीवर राजर्षि शाहु महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी पालकमंत्री, जिल्हा कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली पुर्नगठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

64

सामान्य प्रशासन विभाग

अनुकंपा तत्वावर 20 टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि. 31.12.2024 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

65

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखकांना सहायक कक्ष अधिकारी पदावर नियमित पदोन्नती निवडसूची सन 2010-2011.

22-12-2021

पीडीएफ फाईल

66

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखकांना सहायक कक्ष अधिकारी पदावर नियमित पदोन्नती सुधारित निवडसूची सन 2009-2010.

22-12-2021

पीडीएफ फाईल

67

सामान्य प्रशासन विभाग

श्री.किरण कुरुंदकर, अतिकालिक सेवानिवृत्त भाप्रसे यांना करार पध्दतीने सचिव, राज्य निवडणूक आयोग या पदावर मुदतवाढ देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

68

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील प्राचार्य यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

69

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अकृषी विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये दि. 25 जानेवारी रोजी

राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

70

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

71

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी दिलेल्या इरादा पत्राचा कालावधी कोविड-१९ या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर वाढवून देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

72

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

73

गृहनिर्माण विभाग

उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) कार्यालयातील विविध संवर्गातील पदे सक्षम प्राधिकारी- 1 ते 10, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्या कार्यालयाकडे वर्ग करणेबाबत

22-12-2021

पीडीएफ फाईल

74

गृहनिर्माण विभाग

मुंबई शहर व उपनगरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी संबंधित उपजिल्हाधिकारी (अतिक्रमन/निष्कासन) यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणेबाबत..

22-12-2021

पीडीएफ फाईल

75

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेत 16 पदे कंत्राटी पद्धतीने निर्माण करुन एकत्रित वेतनावर भरण्यास मान्यता देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

76

नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम द्वारे उत्पन्नवाढीकरीता जिल्हा/तालुका योजना अधिक कार्यक्षम पद्धतीने राबविण्याकरीता भारत ग्रामीण आजीविका फांऊडेशन(B.R.L.F.) या संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

77

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा स्त्री रुग्णालय, नंदुरबार येथील 68 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

22-12-2021

पीडीएफ फाईल

78

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथील अतिरीक्त 200 खाटांकरीता 45 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

79

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द), मंत्रालय यांची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

80

महसूल व वन विभाग

वनविभागाचे संगणकीकरण या योजनेंतर्गत सन 2021-22 करिता निधी वितरित करणेबाबत. (2406 8669)

22-12-2021

पीडीएफ फाईल

81

महसूल व वन विभाग

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या कार्यालयात उघडण्यात आलेल्या स्वीय प्रपंजी लेखा खात्यामधून तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसाठी लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

82

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22- निसर्ग संरक्षण व वन्यपशु व्यवस्थापन (2406-0775) या योजनेतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

83

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे बाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

84

महसूल व वन विभाग

विभागीय वन अधिकारी गट-अ (वरिष्ठ श्रेणी) व सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना देणे बाबत .

22-12-2021

पीडीएफ फाईल

85

महसूल व वन विभाग

स्वीय सहायक , गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातून वरिष्ठ स्वीय सहायक, गट-अ (वरिष्ठ श्रेणी) या संवर्गात निव्वळ तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

86

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत कचली पिचकारी ता. अलिबाग जि. रायगड शहरात खार प्रतीबंधक बंधाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

87

महसूल व वन विभाग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांचे पुनर्वसन करण्यासाठी आरे व्यतिरिक्त इतर जागा निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

88

महसूल व वन विभाग

सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कालावधी समाप्तीनंतर पदस्थापना देणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

89

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयातील गट-ड कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या एका आस्थापनेवरुन दुसऱ्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण.

22-12-2021

पीडीएफ फाईल

90

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अतिप्रदान रकमेच्या अनुषंगाने शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेण्याबाबत....

22-12-2021

पीडीएफ फाईल

91

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- आचार्यरत्न श्री.बाहुबली महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर संचालित ज्ञानदिप हायस्कूल, राजेंद्रनगर, कोल्हापूर या शाळेचे रेंदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे स्थलांतर करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

92

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- माझी आई संगोपन व शिक्षण संस्था, ठाणे संचालित, माझी आई (प्राथमिक) शाळा, जवाहर बाग, जुनी महानगरपालिका, ठाणे या शाळेच्या मौजे पातलीपाडा, ठाणे येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

93

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), या कार्यालयाकरिता वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथील जागा भाडेतत्वावर घेण्यासाठी मंजूरी देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

94

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलामुलींना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी विद्यार्थ्याची निवड करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

95

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मुंबई मेट्रो लाईन-3, कुलाबा वांद्रे-सिप्झ प्रकल्पाकरिता पुराभिलेख संचालनालयाची वांद्रे येथील 6691 चौ.मी.जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.यांना तात्पुरत्या स्वरुपात 3 वर्षाकरिता हस्तांतरित करण्याबाबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारास मुदतवाढ देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

96

जलसंपदा विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत बंद करण्यात आलेल्या चौकशीच्या अनुषंगाने दिनांक 23/09/2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेले पाटबंधारे प्रकल्पांच्या निविदा विखंडनाचे आदेश कोकण प्रदेशातील शिरशिंगे, शाई, सुसरी, चणेरा, जामदा व काळ या प्रकल्पांपुरते रद्द करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

97

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलविज्ञान प्रकल्प, नाशिक या कार्यालयासाठीचा वाहन आढावा मंजूर करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

98

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कोंडोशीपैकी सुतारवाडी (ता.भुदरगड, जि.कोल्हापूर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

99

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे दोंदे, (ता.खेड, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

100

गृह विभाग

जळगांव शहर पो. स्टे. गु.र.क्र.211/2020 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा मा. जिल्हा व सत्र न्यायालय,जळगांव या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड.उज्ज्वल निकम यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

22-12-2021

पीडीएफ फाईल

101

गृह विभाग

आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई गु.र.क्र. 21/2015 (माता रमाबाई आंबेडकर मार्ग, पो.स्टे., मुंबई येथे दाखल गु.र.क्र.86/2015) अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. सत्र न्यायालय, मुंबई व मा. उच्च न्यायालय, मुंबई या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. प्रकाश शेट्टी यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

22-12-2021

पीडीएफ फाईल

102

गृह विभाग

राज्य पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) पदावर पदस्थापना देण्याबाबत...

22-12-2021

पीडीएफ फाईल

103

गृह विभाग

एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. 759/2020 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. विशेष सत्र न्यायालय, दिंडोशी, मुंबई येथील सेशन केस क्र. 49/2021 मा. बाल न्याय मंडळ, डोंगरी, मुंबई येथील केस क्र. 4800052/जेडब्ल्यू/2021 येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. महेश मुळे यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

104

गृह विभाग

गु.प्र.शा., गु.र.क्र. 81/2012 (आझाद मैदान पो. स्टे. गु. र.क्र. 133/2012) अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. सत्र न्यायालय, मुंबई या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. उमेशचंद्र यादव यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

22-12-2021

पीडीएफ फाईल

105

गृह विभाग

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाकरीता रु.90.13 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

106

गृह विभाग

वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाकरीता रु.117.33 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

107

गृह विभाग

परिवहन आयुक्त कार्यालय, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, वांद्रे (पुर्व) येथील १२००० चौ. फुट जागेच्या नुतनीकरणांतर्गत विद्युतीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

108

गृह विभाग

महाराष्ट्र राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था (मुंबई, नागपूर व औरंगाबाद) मधील बी. एस्सी (फॉरेन्सिक सायन्स) पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना रू.10,000/- इतके व पदव्युत्तर एम.एस्सी (फॉरेन्सिकसायन्स) विद्यार्थ्यां करीता रु.15,000/- दरमहा इतके विद्यावेतन देऊन न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त विविध प्रयोगशाळेमध्ये इंटर्न म्हणून घेण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

109

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षासाठी बाल संगोपन योजनेकरीता (2235 बी906) निधी वितरीत करणेबाबत

22-12-2021

पीडीएफ फाईल

110

मराठी भाषा विभाग

दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी, 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment